आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त. श्यामाप्रसाद मुखर्जींचं अनेक वर्षांचं स्वप्न आज पूर्ण झालं. बंगाल आणि केरळमध्ये भाजपा कार्यकर्त्यांवर मोठा अन्याय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आसाममध्येही भाजपाला अभूतपूर्व यश, पद्दुचेरीच्या जनतेने पुन्हा एकदा एनडीएवर विश्वास ठेवला. एनडीए सरकार जनतेच्या विकासासाठी निरंतर काम करणार - पंतप्रधान नरेंद्र मोदी
देशाच्या उज्ज्वल भविष्याची ही सुरुवात आहे, नितीन नवीन यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं, पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि केरळच्या जनतेचं अभिनंदन - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आजचा दिवस ऐतिहासिक आणि अभूतपूर्व, वर्षानुवर्षाची साधना आज फळाला आली, भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या आनंदात मी सहभागी आहे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
त्र्यंबकेश्वर : पितृ पंधरवडा असो की दशिक्र या विधी असो यावेळी सर्वांचाच कावळ्याची आठवन येते. जेव्हा कावळा अन्नाला शिवत नाही. तासन्तास होऊनही कावळा घास उचलत नाही तेव्हा त्याचे महत्त्व पटते. मात्र कावळ्यांसह पक्ष्यांवर प्रेम करत त्यंची भूक नित्यनेमाने ...
अनेक प्रकारच्या जैवविविधतेने संपन्न असलेली संत्रानगरी व ‘टायगर कॅपिटल’ राष्ट्रीय पक्ष्यासाठी पोषक ठरली असून गेल्या दोन तीन वर्षात या सुंदर पक्ष्याची संख्या शहरात १० हजाराच्या पार गेली आहे. ...
महाराष्ट्रात केवळ गोंदिया जिल्ह्यात सारस पहायला मिळते. पाच वर्षापूर्वी गोंदिया जिल्ह्यात सारसांची संख्या आता ६० च्या घरात होती. परंतु किटनाशक व करंट लागून सतत सारसांचा मृत्यू होत असल्यामुळे आता गोंदिया जिल्ह्यात सारसांची संख्या ४० च्या घरात आहे.पावास ...
'भारतीय नीलपंख' या शहरपक्ष्याचे शिल्प वर्धा नगरीत उभारले जावे, याकरिता बहार नेचर फाउंडेशनने सातत्याने पाठपुरावा केला होता. बहारच्या या मागणीला यश आले असून, शहरात नीलपंख पक्ष्याचे शिल्प उभारल्या जाणार असल्याची अधिकृत घोषणा जिल्ह्याचे पालकमंत्री सुनील ...
नाशिक : लॉकडाऊनच्या काळात नाशिक शहर परिसरात विविध रंगांचे आणि विविध प्रकारचे पक्षी दिसून आले असून, तब्बल २५ वर्षांनंतर नाशिकजवळ ओरिएंटल ड्वार्फ किंगफिशर अर्थात तिबोटी खंड्या हा पक्षी आढळून आल्याचा दावा येथील पक्षिमित्र नचिकेत ढवळे, अभिजित सोनवणे, प्र ...