डोंबिवली : येथील नेहरू मैदानाजवळ ट्रान्सफॉर्मरला आग लागल्याने शेजारी लावलेल्या दुचाकीही जऴाल्या. आज सायंकाळी 5 च्या सुमारास ही घटना घडली. आग लागल्याचे समजताच स्थानिक नगरसेवक संदीप पुराणिक, राजेश मोरे यांनी घटनास्थळी दाव घेतली. तसेच अग्निशमन दलालाह ...