लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बिहार

बिहार

Bihar, Latest Marathi News

महात्मा गांधी, नेहरू, इंदिरा, राजीव करू शकले नाही, ते मोदींनी करून दाखवलं : जेपी नड्डा - Marathi News | bjp president jagat prakash nadda in shimla on citizenship amendment act | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :महात्मा गांधी, नेहरू, इंदिरा, राजीव करू शकले नाही, ते मोदींनी करून दाखवलं : जेपी नड्डा

नड्डा यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे बिहारमधील 11 जिल्हा कार्यालयांचे उद्घाटन केले. यावेळी त्यांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांना त्यांच्याकडे उपलब्ध असलेल्या तंत्रज्ञानाचा उपयोग करण्याचा आणि लोकांना हे तंत्रज्ञान समजावून सांगण्याच्या सूचना केल्या. ...

संविधान बचाओ म्हणणारा कन्हैया कुमार राष्ट्रगीतच विसरला, शेवटच्या दोन ओळीत घोळ घातला - Marathi News | Kanhaiya Kumar forgot the national anthem, mixed it in the last two lines | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :संविधान बचाओ म्हणणारा कन्हैया कुमार राष्ट्रगीतच विसरला, शेवटच्या दोन ओळीत घोळ घातला

Kanhaiya Kumar : कन्हैया कुमारच्या नेतृत्वात काल पाटणा येथे ‘संविधाान बचाओ नागरिकता बचाओ’ सभेचे आयोजन करण्यात आले होते. मात्र ही सभा अनेक गोष्टीमुळे वादग्रस्त ठरली. ...

प्रशांत किशोर यांच्या अडचणीत वाढ, फसवणुकीचा गुन्हा दाखल - Marathi News | FIR registered against Prashant Kishor in Patna under sections 420 BKP | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :प्रशांत किशोर यांच्या अडचणीत वाढ, फसवणुकीचा गुन्हा दाखल

Prashant Kishor : पाटणा पोलिसांना देण्यात आलेल्या एफआयआरमध्ये प्रशांत किशोर यांच्यासोबत पाठणा विद्यापीठातील विद्यार्थी नेता ओसामा याचेसुद्धा नाव आहे ...

तेजस्वी-नितीश कुमार यांच्यात 20 मिनिटे चर्चा; भाजपची चिंता वाढली - Marathi News | 20-minute discussion with Tejaswi-Nitish Kumar; BJP's worries | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तेजस्वी-नितीश कुमार यांच्यात 20 मिनिटे चर्चा; भाजपची चिंता वाढली

भाजपचे मंत्री विनोद सिंह, विजय सिन्हा आणि प्रेम कुमार यांनी दबक्या स्वरात नितीश कुमार यांच्या प्रस्तावावर असहमती दर्शविली. तर भाजप आमदार मिथिलेश तिवारी यांनी म्हटले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह एनआरसीवर जो निर्णय घेतील, तो मान्य ...

बिहारमध्ये एनआरसीची गरज नाही; विधानसभेत ठराव - Marathi News | Bihar Assembly unanimously passes resolution to not implement NRC kkg | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बिहारमध्ये एनआरसीची गरज नाही; विधानसभेत ठराव

एनपीआर २०१० नुसार करणार ...

बिहारमध्ये नितीश कुमारांवरच भाजपचा विश्वास; तरी आमदारांच्या कामाचे होणार मुल्यमापन - Marathi News | BJP believes in Nitish Kumar in Bihar; But the work of MLAs will be measured | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बिहारमध्ये नितीश कुमारांवरच भाजपचा विश्वास; तरी आमदारांच्या कामाचे होणार मुल्यमापन

राज्यात विरोधी पक्ष आता विभक्त दिसत असले तरी निवडणुकीच्या काळात भाजपला विरोध कऱण्यासाठी सर्व पक्ष एकत्र येण्याची शक्यता आहे. यामुळे भाजपकडून काळजी घेण्यात येत आहे. ...

तेजप्रताप यादव म्हणाले, माझा भाऊ तेजस्वी मुख्यमंत्री झाला तर... - Marathi News | will play flute after tejashwi yadav becomes bihar cm | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तेजप्रताप यादव म्हणाले, माझा भाऊ तेजस्वी मुख्यमंत्री झाला तर...

 2015 मध्ये भाजपने येथे 53 जागा जिंकल्या होत्या.  तर सत्ताधारी जदयूने महाआघाडीसोबत निवडणूक लढवत 71 जागांवर विजय मिळवला होता. तर राजदने 80 आणि काँग्रेसने 27 जागा जिंकल्या होत्या.  ...

राजकारण बाजुला ठेवून माजी क्रिकेटपटू तेजस्वी यादवांनी घेतला क्रिकेटचा आनंद - Marathi News | Former cricketer Tejaswi Yadav has enjoyed cricket while keeping politics aside | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राजकारण बाजुला ठेवून माजी क्रिकेटपटू तेजस्वी यादवांनी घेतला क्रिकेटचा आनंद

तेजस्वी यांनी फलंदाजी करताना शानदार शॉट लगावले. त्यांचा फलंदाजी करतानाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ...