लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बिहार

बिहार

Bihar, Latest Marathi News

Coronavirus : 10 दिवस 'तो' कोरोनाविरोधात लढला आणि अखेर जिंकला, म्हणाला... - Marathi News | Coronavirus bihar patna engineering student recover from coronavirus SSS | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Coronavirus : 10 दिवस 'तो' कोरोनाविरोधात लढला आणि अखेर जिंकला, म्हणाला...

Coronavirus : एका तरुणाने कोरोनावर मात केली आहे. उपचारानंतर त्याला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. ...

Coronavirus: तपासासाठी मस्जीदमध्ये गेलेल्या पोलिसांवर दगडफेक, चौघांना अटक - Marathi News | Coronavirus: Four men arrested for throwing stones at police at mosque for investigation in bihar madhubani | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Coronavirus: तपासासाठी मस्जीदमध्ये गेलेल्या पोलिसांवर दगडफेक, चौघांना अटक

तबलीगी जमातीमध्ये सहभागी झालेले नागरिक पोलिसांशी सहकार्याच्या भूमिकने वागत नाहीत. त्यामुळेच, पोलिसांनी अनेक राज्यात छापेमारी सुरू केली आहे ...

CoronaVirus : लाजिरवाणं! रुग्णालयात जाणाऱ्यांना बाइकवरून उतरवलं अन् बेडकासारखं चालायला लावलं - Marathi News | CoronaVirus : gopalganj police punished injured youth going to hospital in gopalganj during lockdown on road vrd | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus : लाजिरवाणं! रुग्णालयात जाणाऱ्यांना बाइकवरून उतरवलं अन् बेडकासारखं चालायला लावलं

त्यांना बाइकवरून उतरवून कोंबड्यासारखं बसण्यास भाग पाडण्यात आलं, त्यानंतर त्यांना बेडकासारखं चालण्यास सांगण्यात आलं. ...

Coronavirus : धक्कादायक! कोरोना संशयितांची माहिती दिली म्हणून तरुणाची हत्या - Marathi News | corona man killed in sitamarhi after giving information about 2 from maharashtra SSS | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Coronavirus : धक्कादायक! कोरोना संशयितांची माहिती दिली म्हणून तरुणाची हत्या

Coronavirus : पोलिसांनी सातही आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी तपास सुरू केला असून गावात चौकशी करण्यात येत आहे. ...

Coronavirus: बिहारमध्ये कोरोनाचा शिरकाव, दोन पॉझिटिव्ह! एकाचा मृत्यू  - Marathi News |  one reportedly died of infection of corona at patna aiims | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Coronavirus: बिहारमध्ये कोरोनाचा शिरकाव, दोन पॉझिटिव्ह! एकाचा मृत्यू 

आरोग्य विभागाचे मुख्य सचिव संजय कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्या रुग्णाचा मृत्यू झाला आहे. तो पाटणा येथील अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेत किडनीवरील उपचार घेत होता. तो मुंगेर जिल्ह्यातील रहिवासी होता ...

Nirbhaya Case : निर्भयाच्या 'या' दोषीच्या पत्नीने घटस्फोटासाठी घेतली कोर्टात धाव - Marathi News | Nirbhaya Case : this convict’s wife moves family court for divorce pda | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Nirbhaya Case : निर्भयाच्या 'या' दोषीच्या पत्नीने घटस्फोटासाठी घेतली कोर्टात धाव

Nirbhaya Case : पतीला फाशी झाल्यानंतर विधवा म्हणून जगायचं नसल्याने तिने पतीसोबत घटस्फोट घेत असल्याचे अर्जात नमूद केले आहे. ...

आरजेडीने मांझींना खडसावले; कुवतीप्रमाणेच जागा देणार असल्याचे केले स्पष्ट - Marathi News | jeetan ram manjhi unhappy with seat division rjd | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आरजेडीने मांझींना खडसावले; कुवतीप्रमाणेच जागा देणार असल्याचे केले स्पष्ट

जीतन मांझी दुसरीकडून मार्गदर्शन घेत आहेत. त्यांनी दबावाचे राजकारण करू नये, असा इशारा विरेंद्र यांनी दिला. तसेच आरजेडी मोठ्या भावाची भूमिका निभावत असून योग्या वेळी आपली भूमिका स्पष्ट करणार असल्याचे भाई विरेंद्र यांनी सांगितले. ...

बिहारमध्ये खेळली गेली रक्तरंजीत होळी; एका दिवसात 20 हत्या - Marathi News | On Holi in Bihar 20 murders cases in a day pda | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बिहारमध्ये खेळली गेली रक्तरंजीत होळी; एका दिवसात 20 हत्या

बेगूसराय शहरातील लोहिया नगरमध्ये मजुरांची सायकल दुचाकीवर धडकल्याने दुचाकीस्वाराने मजुरांना मारहाण करून हत्या केली. ...