अमेरिकन सैन्याची माघार? जगातील सर्वात मोठी युद्धनौका USS जेराल्ड आर फोर्ड परतीच्या प्रवासाला लागली West Bengal Election : धक्का दिल्याने वृद्धाचा मृत्यू, जिवंत मतदाराला ठरवलं 'मृत'; TMC कार्यकर्त्याचं डोकं फोडलं, दात पाडले दिल्ली-मुंबई महामार्गावर भीषण अपघात, धावत्या गाडीला लागली आग, ५ जणांचा मृत्यू दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत केरळमध्ये 'लाल' किल्ला ढासळणार? एक्झिट पोलमध्ये काँग्रेसप्रणित UDF ची मोठी मुसंडी; विजयन यांची 'हॅट्ट्रिक' हुकणार! पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल! कितीही वाढूद्या, आम्ही खरेदी करणार...! १,५०,००० पार असूनही भारतात सोन्याची मागणी १० टक्क्यांनी वाढली पेट्रोल नाही! लवकरच धावणार 100% इथेनॉलवर चालणारी वाहने; केंद्र सरकारचा मोठा निर्णय, पाहा काय आहे नवीन 'E100' प्लॅन? "दहशतवादाला ना धर्म असतो, ना कोणता देश"; राजनाथ सिंहांनी पाकिस्तानला क्लिन चिट दिली? काँग्रेस आक्रमक सूर्य कोपला, महाराष्ट्र तापला! पारा ४५ अंशांच्या पार; 'या' तारखेला राज्यात पावसाची शक्यता, हवामान विभागाचा अंदाज हाफिज सईदकडून कॉलेज तरुणींची दहशतवादासाठी भरती, १८ तारखेला कॉलेजमध्येच कॅम्प भरवलेला... "सोनम माझ्या समोर आली, तर मी तिला मारून टाकेन"; सुनेला जामीन, ढसाढसा रडली राजाची आई भारताने अमेरिकेकडून तेलखरेदी निम्म्यावर आणली! सौदी,युएईने नवा मार्ग शोधला, या ठिकाणांहून भारताची जहाजे भरतायत... "३० तारखेला निघून जाईन, मग म्हणू नका बाबा पळून गेला"; बागेश्वर बाबा धीरेंद्र शास्त्रींचे श्याम मानव यांना थेट आव्हान, नागपुरात 'युद्ध' पेटले! बँक ऑफ बडोदा प्रोबेशनरी ऑफिसरला किती पगार मिळतो? सोशल मीडियावर सॅलरी स्लिप व्हायरल; भत्त्यांची यादी पाहून व्हाल थक्क! "TMC कडून बोगस मतदानासाठी ७५० खोट्या बोटांची खरेदी"; सुवेंदु अधिकारींचा गंभीर आरोप ममतादीदींचा 'दक्षिण गड' भाजप उद्ध्वस्त करणार का? आज मतदान, दुसऱ्या टप्प्यातील १४२ जागांसाठी लढत Video - EVM मध्ये बिघाड झाल्याने मतदार संतापले; भाजपा नेत्यावर हल्ला, केला लाठीचार्ज कोलकाता - पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील १५२ जागांसाठी मतदानाला सुरुवात
Bihar, Latest Marathi News
Stick Lips of child : सुदैवाने चिमुकल्याच्या वडिलांच्या वेळीच मुलाचे ओठ चिटकलेले असल्याचं लक्षात आला आणि त्यांनी त्याला रुग्णालयात नेलं. ...
एका अशा व्यक्तीचा व्हिडिओ व्हायरल (Vaccination Viral Video) होत आहे ज्यानं लस मिळवण्यासाठी असं काही केलंय की ते पाहुन तुम्हालाही धक्का बसेल... ...
छपरा शहरातील आर्य़ नगर सोनार पट्टीमधील ही घटना आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हिडीओ ३ ऑगस्टचा आहे. ...
दिनेश्वरने हिंमत ठेवून परिस्थितीनुसार निर्णय घेतले आणि आपला जीव वाचवला. त्याने विचार केला की, जंगलात मरण्यापेक्षा गंगेकडे जाऊ. ...
Jara Hatke News: ...
जिगोलो बनवण्याचं खोटं सांगून फसवणूक करणाऱ्या गॅंगचा मुख्य आरोपी भोला कुमार आहे. तो बिहारचा राहणारा असून त्याची मैत्री आग्र्यातील सोनू शर्मासोबत झाली होती. ...
Crime News: अनैतिक संबंधांचा शेवट हा वाईटच होतो, असं म्हटलं जातं. अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एक महिला पती असतानाही दिराच्या प्रेमात आकंठ बुडाली. नात्यांच्या मर्यादा ओलांडत त्यांनी एक होण्याचा निर्णय घेतला. मात्र... ...
Person said to snake how dare you bite me : एका 65 वर्षीय व्यक्तीच्या पायाला साप चावला. यानंतर रागाच्या भरात त्याने सापाला चावून चावून मारून टाकलं. ...