लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बिहार

बिहार, मराठी बातम्या

Bihar, Latest Marathi News

‘या’ शेतकऱ्यांना डिझेलवर मिळणार लिटरमागे पंचाहत्तर रुपये अनुदान - Marathi News | diesel subsidy to farmers for irrigation in bihar | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :‘या’ शेतकऱ्यांना डिझेलवर मिळणार लिटरमागे पंचाहत्तर रुपये अनुदान

या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना सिंचनासाठी प्रतिलिटर ७५ रुपये अनुदान दिले जाणार आहे. हे अनुदान शेतकऱ्याला प्रति एकर १० लिटर डिझेल खरेदीसाठी देण्यात येणार असून त्याची रक्कम एकरी ७५० रुपये असेल. ...

150 फूट खोल बोअरमध्ये अडकला चिमुकला; 8 तासानंतर सुखरुप बाहेर काढण्यात यश - Marathi News | bihar nalnda news; Toddler trapped in 150 feet deep bore; Succeeded in extrication after 8 hours | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :150 फूट खोल बोअरमध्ये अडकला चिमुकला; 8 तासानंतर सुखरुप बाहेर काढण्यात यश

चार वर्षीय चिमुकला खेळता-खेळता बोअरमध्ये पडला, सुदैवाने बचावला. ...

MBBSच्या विद्यार्थीनीसोबत प्रेम, शारीरिक संबंध अन् धोका; पोलिसांनी आरोपीला फरफटत नेले - Marathi News |  Police have arrested a doctor who cheated an MBBS student in love in Muzaffarpur in Bihar's Gaya district  | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :विद्यार्थीनीसोबत प्रेम, शारीरिक संबंध अन् धोका; पोलिसांनी आरोपीला फरफटत नेले

बिहारच्या गया जिल्ह्यातील मुझफ्फरपूरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. ...

गायक तरुणीसोबत नको त्या अवस्थेत सापडला; तरुणांनी खोलीत बंद करून दोघांनाही चोपले - Marathi News | The singer was found in an unwanted situation with the young woman; youths locked them in the room and beat them in Bihar crime news | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :गायक तरुणीसोबत नको त्या अवस्थेत सापडला; तरुणांनी खोलीत बंद करून दोघांनाही चोपले

मारहाण आणि व्हिडीओ व्हायरलची माहिती मिळताच पोलीस अॅक्टिव्ह झाली असून पीडितेची चौकशी करून तिला वैद्यकीय चाचणीसाठी पाठविले आहे. ...

“एकाच व्यक्तीमुळे NDA सोडले अन् आता पुन्हा सहभागी झालो”; चिराग पासवान स्पष्टच बोलले - Marathi News | ljp leader chirag paswan said bihar cm nitish kumar responsible for party out and join nda | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“एकाच व्यक्तीमुळे NDA सोडले अन् आता पुन्हा सहभागी झालो”; चिराग पासवान स्पष्टच बोलले

NDA मध्ये सहभागी का झालो, कोणत्या व्यक्तीमुळे NDA सोडली होती, याबाबत चिराग पासवान यांनी स्पष्ट शब्दांत भाष्य केले. ...

व्हिडीओ कॉलिंग, मग हळुहळू कपडे उतरवू लागली सुंदर तरुणी, अन् हनिट्रॅपमध्ये अडकला आमदार पुत्र - Marathi News | Video calling, then the beautiful young lady slowly started undressing, and the MLA son got caught in the honeytrap. | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :व्हिडीओ कॉलिंग, मग तरुणीने हळुहळू उतरवले कपडे, अन् हनिट्रॅपमध्ये अडकला आमदार पुत्र

Honeytrap: गेल्या काही काळामध्ये हनिट्रॅपच्या घटना सातत्याने घडत आहेत. ...

लोकसभा निवडणुकीत NDA बिहारच्या सर्व ४० जागा जिंकेल; चिराग पासवान यांचा दावा - Marathi News | Chirag Paswan has claimed that NDA will win all 40 seats in Bihar in 2024 Lok Sabha elections | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लोकसभा निवडणुकीत NDA बिहारच्या सर्व ४० जागा जिंकेल; चिराग पासवान यांचा दावा

chirag paswan amit shah : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी मोर्चेबांधणी करण्यास सुरूवात केली आहे. ...

अरे देवा! बॉयफ्रेंडला भेटण्यासाठी तरुणी करायची गावची बत्तीगुल; दोघांना रंगेहाथ पकडलं अन्... - Marathi News | bihar bettiah boy friend girl friend village power cut | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अरे देवा! बॉयफ्रेंडला भेटण्यासाठी तरुणी करायची गावची बत्तीगुल; दोघांना रंगेहाथ पकडलं अन्...

एक मुलगी आपल्या बॉयफ्रेंडला भेटण्यासाठी संपूर्ण गावची वीज कापत असल्याची घटना घडली आहे. ...