लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बिग बॉस १९

Bigg Boss 19 News in Marathi | बिग बॉस १९ मराठी बातम्या

Bigg boss, Latest Marathi News

'बिग बॉसच्या 19' व्या सीझनची दणक्यात सुरुवात झाली आहे. पहिल्या भागापासून हा रियालिटी शो विविध कारणांमुळे चर्चेत असतो. यंदाही हेच पाहायला मिळत आहे.दिवसागणिक या शोच्या सहभागी झालेल्या स्पर्धकांबाबत नवनवीन गोष्टी ऐकायला मिळत आहेत. या शोची यंदाची थीम हटके असून जंगल थीमवर आधारित आहे. यंदाचा सिझनही सलमान खानच होस्ट करत आहे.
Read More
हिना खान फ्लोरल आउटफिटमध्ये दिसली स्टनिंग, फोटोतून वेधले चाहत्यांचे लक्ष - Marathi News | Hina Khan see in floral mini skirt looked very glamorous photos goes viral on social media | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :हिना खान फ्लोरल आउटफिटमध्ये दिसली स्टनिंग, फोटोतून वेधले चाहत्यांचे लक्ष

'बिग बॉस'मधील ही स्पर्धक बनली पॉर्नस्टार, केली आगामी प्रोजेक्टची घोषणा - Marathi News | The contestant in 'Bigg Boss' became a pornstar, Kelly announced her upcoming project | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'बिग बॉस'मधील ही स्पर्धक बनली पॉर्नस्टार, केली आगामी प्रोजेक्टची घोषणा

पॉर्नस्टारची भूमिका ऐकून तिच्या कुटुंबीयांनी तिला काम करण्यास परवानगी दिली नव्हती. ...

मिस नागपूर ते बिग बॉस मराठमोळी लोपामुद्रा राऊतचा थक्क करणार प्रवास, बोल्ड फोटोंमुळे असते चर्चेत - Marathi News | Bigg boss Fame lopamudra raut sizzling photos goes viral on social media see pics | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :मिस नागपूर ते बिग बॉस मराठमोळी लोपामुद्रा राऊतचा थक्क करणार प्रवास, बोल्ड फोटोंमुळे असते चर्चेत

बाबो, लोपामुद्रा राऊतनं केलं बर्फात बिकिनी फोटोशूट; पाहून चाहत्यांच्याही भुवया उंचावल्या - Marathi News | OMG Bigg Boss 10 Contestant Lopamudra Raut's bikini photoshoot In Snow pics are HOT, HOT and HOT | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बाबो, लोपामुद्रा राऊतनं केलं बर्फात बिकिनी फोटोशूट; पाहून चाहत्यांच्याही भुवया उंचावल्या

लोपामुद्रानं अगदी कमी वयातच मॉडेलिंगच्या दुनियेत पाऊल ठेवलं होतं. लोपामुद्राने 2013 साली मिस नागपूर हा किताबही जिंकला होता. लोपामुद्रा राऊत 2017 मध्ये 'खतरों के खिलाडी' सीजन 8 मध्ये सहभागी झाली होती. ...

गुडन्यूज ! टीव्हीवरील हे प्रसिद्ध कपल लवकरच होणार आई-बाबा, बेबी बॅम्प फ्लॉन्ट करत दिली गोड बातमी - Marathi News | Actress kishwer merchantt and suyash rai are soon to become parents | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :गुडन्यूज ! टीव्हीवरील हे प्रसिद्ध कपल लवकरच होणार आई-बाबा, बेबी बॅम्प फ्लॉन्ट करत दिली गोड बातमी

Kishwer Merchant Suyyash Rai announce first pregnancy with special post : या कपलने एक क्युट पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे. ...

करियरमध्ये अपयश आल्याने बिग बॉसच्या एका सीझनचा विजेता आज चालवतो ढाबा - Marathi News | You Will Be Shocked To Know Bigg Boss Season Two Winner Ashutosh kaushik Running Dhaba | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :करियरमध्ये अपयश आल्याने बिग बॉसच्या एका सीझनचा विजेता आज चालवतो ढाबा

शांत आणि संयमी स्वभावामुळे त्याने बिग बॉसचे विजेतेपदही पटकावलं. यानंतर आशुतोषचे नशीबच पालटलं. पैसा,प्रसिद्धी,लोकप्रियता आणि बॉलीवुडच्या सिनेमात काम करण्याची संधी त्याला मिळाल्या. ...

अभिनव शुक्ला आणि रुबीना दिलैकची लव्हस्टोरी आहे रंजक, गैरसमजांमुळे तुटता तुटता वाचले नाते - Marathi News | bigg boss 14 winner rubina dilaik and abhinav shukla love story | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अभिनव शुक्ला आणि रुबीना दिलैकची लव्हस्टोरी आहे रंजक, गैरसमजांमुळे तुटता तुटता वाचले नाते

अभिनव आणि रुबीना यांची प्रेमकथा खूपच रंजक आहे. त्या दोघांची पहिली भेट एका कॉमन फ्रेंडमुळे झाली होती. ...

‘बिग बॉस’चे EX Contestant स्वामी ओम यांचे निधन, 3 महिन्यापूर्वी झाली होती कोरोनाची लागण ! - Marathi News | Bigg Boss 10 EX Contestant Swami Om Passes away | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘बिग बॉस’चे EX Contestant स्वामी ओम यांचे निधन, 3 महिन्यापूर्वी झाली होती कोरोनाची लागण !

'बिग बॉस १०' सिझनमध्ये स्वामी ओम कॉमनर म्हणून सहभागी झाले होते. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते. 'बिग बॉस' या शोमुळे त्यांना प्रचंड प्रसिद्धी मिळाली होती. स्वयंघोषित बाबा स्वामी ओम प्रचंड वादग्रस्तही ठरले होते. ...