हिना खान फ्लोरल आउटफिटमध्ये दिसली स्टनिंग, फोटोतून वेधले चाहत्यांचे लक्ष

By ऑनलाइन लोकमत | Published: March 17, 2021 04:06 PM2021-03-17T16:06:30+5:302021-03-17T16:06:30+5:30

नुकतेच हिना खानने सोशल मीडिया इंस्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमुळे ती चर्चेत आली आहे.

या फोटोत हिना खान फ्लोरल मिनी स्कर्टमध्ये ग्लॅमरस पोझ देताना दिसते आहे. तिच्या या फोटोंनी चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.

टेलिव्हिजन ते बॉलिवूड असा प्रवास करणारी हिना खान पुन्हा एकदा ग्लॅमरस फोटोंमुळे चर्चेत आली आहे.

हिना खानने २००९ साली ये रिश्ता क्या कहलाता है मालिकेतून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले होते.

हिना खान बिग बॉस १४मध्ये सहभागी झाली होती.

हिना खानने चित्रपट हॅक्डमधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते.

२०१७ साली फिअर फॅक्टर खतरों के खिलाडीची रनर अप ठरली होती. त्यानंतर २०१८ साली कसौटी जिंदगी की मालिकेत कोमोलिका्च्या भूमिकेत दिसली.

हिना खानचे इंस्टाग्रामवर ११.९ मिलियनहून जास्त फॉलोव्हर्स आहेत.