Bigg Boss 19 News in Marathi | बिग बॉस १९ मराठी बातम्याFOLLOW
Bigg boss, Latest Marathi News
'बिग बॉसच्या 19' व्या सीझनची दणक्यात सुरुवात झाली आहे. पहिल्या भागापासून हा रियालिटी शो विविध कारणांमुळे चर्चेत असतो. यंदाही हेच पाहायला मिळत आहे.दिवसागणिक या शोच्या सहभागी झालेल्या स्पर्धकांबाबत नवनवीन गोष्टी ऐकायला मिळत आहेत. या शोची यंदाची थीम हटके असून जंगल थीमवर आधारित आहे. यंदाचा सिझनही सलमान खानच होस्ट करत आहे. Read More
Urfi Javed : ‘बिग बॉस ओटीटी’ फेम उर्फी सतत चर्चेत असते ती तिच्या फॅशन सेन्समुळे. आता तर तिने कहरच केला. बोल्डनेसच्या सर्व मर्यादा लांघत, उर्फी मुंबईच्या रस्त्यावर बिनधास्त फिरताना दिसली. तिला पाहून सगळेच थक्क झालेत. ...
hamita Shetty- Raqesh Bapat : शमिता शेट्टी आणि राकेश बापट यांच्या नात्याबद्दल सध्या वेगळ्याच चर्चा सुरू आहेत. या दोघांचं नातं आता ब्रेकअपच्या उंबरठ्यावर उभं असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. ...
Vishal Kotian: सलमान खानने अलिकडेच बिग बॉस १५ च्या स्पर्धकांसाठी एका पार्टीचं आयोजन केलं होतं. या पार्टीमध्ये विशाल कोटियनची गर्लफ्रेंड पायल शेट्टीनेदेखील हजेरी लावली होती. ...
'बिग बॉस ओटीटी'तून बाहेर पडल्यानंतर इंटरनेट सेन्सेशन बनलेली उर्फी जावेद तिच्या हटके स्टाइक आणि ड्रेसिंगमुळे चर्चेत असते. बिग बॉसमुळे उर्फी जावेद हिला प्रचंड लोकप्रियता मिळाली आहे. ...