लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बिग बॉस १९

Bigg Boss 19 News in Marathi | बिग बॉस १९ मराठी बातम्या, मराठी बातम्या

Bigg boss, Latest Marathi News

'बिग बॉसच्या 19' व्या सीझनची दणक्यात सुरुवात झाली आहे. पहिल्या भागापासून हा रियालिटी शो विविध कारणांमुळे चर्चेत असतो. यंदाही हेच पाहायला मिळत आहे.दिवसागणिक या शोच्या सहभागी झालेल्या स्पर्धकांबाबत नवनवीन गोष्टी ऐकायला मिळत आहेत. या शोची यंदाची थीम हटके असून जंगल थीमवर आधारित आहे. यंदाचा सिझनही सलमान खानच होस्ट करत आहे.
Read More
Salman Khan ला डेंग्युची लागण? Bigg Boss 16 ची सुत्रे करण जोहरच्या हाती! - Marathi News | Salman Khan down dengue Karan Johar host bigg boss 16 weekend ka vaar episode | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Salman Khan ला डेंग्युची लागण? Bigg Boss 16 ची सुत्रे करण जोहरच्या हाती!

सलमान खानच्या तब्येतीबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे. सलमान खानला डेंग्युची लागण झाली आहे. गेल्या चार-पाच दिवसांपासून सलमान खानची तब्येत बिघडत असल्याचे बोलले जात आहे. डेंग्यूमुळे त्याच्या चित्रपटाचे आणि शोचे सर्व शूटिंग थांबवण्यात आले आहे. ...

Bigg Boss 16: हे प्रेम की मैत्री? ‘बिग बॉस 16’च्या घरात सुरू झाली ‘प्यारवाली लव्हस्टोरी’ - Marathi News | Bigg Boss 16 Shalin Bhanot puts a ring on Tina Dutta's finger | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Bigg Boss 16: हे प्रेम की मैत्री? ‘बिग बॉस 16’च्या घरात सुरू झाली ‘प्यारवाली लव्हस्टोरी’

Bigg Boss 16 : गेल्या तीन दिवसांपासून टीना व शालीन दोघंही एकमेकांशी वाद घालताना दिसले. पण आता दोघांमधला वाद संपला आहे... ...

Bigg Boss 16 Controversy : साजिद खानला बाहेर हाकला! ‘बिग बॉस 16’ वादात, शर्लिन चोप्राची पोलिसात धाव - Marathi News | bigg boss 16 controversy sherlyn chopra files complaint against sajid khan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :साजिद खानला बाहेर हाकला! ‘बिग बॉस 16’ वादात, शर्लिन चोप्राची पोलिसात धाव

Bigg Boss 16 Controversy :  ‘बिग बॉस 16’ या टीव्हीवरचा सर्वाधिक वादग्रस्त म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शोने पुन्हा एकदा वाद ओढवून घेतला आहे. या वादाचं कारण आहे दिग्दर्शक साजिद खान. ...

Bigg Boss 16 : खुल्लमखुल्ला अब्दु रोजिकनं या अभिनेत्रीकडे व्यक्त केलं प्रेम, म्हणाला - I Love You... - Marathi News | Bigg Boss 16: Abdu Rojik expressed his love for this actress, said - I Love You... | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Bigg Boss 16 : खुल्लमखुल्ला अब्दु रोजिकनं या अभिनेत्रीकडे व्यक्त केलं प्रेम, म्हणाला - I Love You...

Bigg Boss 16 : सलमान खानच्या शो 'बिग बॉस १६' चा एक प्रोमो व्हिडिओ खूप व्हायरल होत आहे, ज्यामध्ये अब्दू रोजिक घरातील एका अभिनेत्रीला आय लव्ह यू म्हणताना दिसत आहे. ...

Bigg Boss 16 First Eviction: बिग बॉसच्या घरात पहिलं एव्हिक्शन, टीव्हीची ही लोकप्रिय अभिनेत्री दुसऱ्याच आठवड्यात ‘आऊट’ - Marathi News | Bigg Boss 16 Salman khan eliminate sreejita de from bigg boss 16 house | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बिग बॉसच्या घरात पहिलं एव्हिक्शन, टीव्हीची ही लोकप्रिय अभिनेत्री दुसऱ्याच आठवड्यात ‘OUT’

Bigg Boss 16 First Eviction: : ‘बिग बॉस 16’ (Bigg Boss 16) सुरू होऊन दोन आठवडे झालेत आणि दुसऱ्या आठवड्यात बिग बॉसचं पहिलं एव्हिक्शन झालं. ...

Urfi Javed Injured: अरे देवा! वाढदिवसादिवशी उर्फी जावेदला झाली दुखापत, फोटो पाहून चाहते पडले चिंतेत - Marathi News | Urfi Javed Injured: Urfi Javed shared this photo with injured on his birthday | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Urfi Javed Injured: अरे देवा! वाढदिवसादिवशी उर्फी जावेदला झाली दुखापत, फोटो पाहून चाहते पडले चिंतेत

Urfi Javed Injured: सोशल मीडिया सेन्सेशन उर्फी जावेदच्या पोस्टची चाहते वाट पाहत असतात. काही वेळापूर्वी तिने शेअर केलेला फोटो पाहून चाहत्यांची नक्कीच चिंता वाढू शकते. ...

Bigg Boss 16: शोमधून बाहेर होणार नाही Sajid Khan? लैंगिक छळाच्या आरोपावरून होतोय विरोध - Marathi News | Sajid khan will not be evicted bigg boss 16 ruckus over sexual harassment meetoo | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Bigg Boss 16: शोमधून बाहेर होणार नाही Sajid Khan? लैंगिक छळाच्या आरोपावरून होतोय विरोध

महिला कलाकारांना नग्न फोटो पाठवण्यास सांगणे, महिला अभिनेत्रींसमोर पॉर्न पाहणे, पार्ट्यांमध्ये त्यांना प्रायव्हेट पार्ट दाखवणे असे गंभीर आरोप साजिद खानवर आहेत. ...

Bigg Boss 16: मेरी बेटी का तमाशा बना दिया..., शालीन-टीनावर भडकले सुम्बुलचे पापा, पाहा प्रोमो - Marathi News | Bigg Boss 16 weekend ka vaar salman khan shalin tina sumbul touqeer father | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मेरी बेटी का तमाशा बना दिया..., शालीन-टीनावर भडकले सुम्बुलचे पापा, पाहा प्रोमो

Bigg Boss 16 Weekend Ka Vaar : आजच्या वीकेंड का वारमध्ये सलमान टीना व शालीनची पोलखोल करणार आहे. याची झलक तुम्ही प्रोमोमध्ये पाहू शकता. ...