लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बिग बॉस १९

Bigg Boss 19 News in Marathi | बिग बॉस १९ मराठी बातम्या, मराठी बातम्या

Bigg boss, Latest Marathi News

'बिग बॉसच्या 19' व्या सीझनची दणक्यात सुरुवात झाली आहे. पहिल्या भागापासून हा रियालिटी शो विविध कारणांमुळे चर्चेत असतो. यंदाही हेच पाहायला मिळत आहे.दिवसागणिक या शोच्या सहभागी झालेल्या स्पर्धकांबाबत नवनवीन गोष्टी ऐकायला मिळत आहेत. या शोची यंदाची थीम हटके असून जंगल थीमवर आधारित आहे. यंदाचा सिझनही सलमान खानच होस्ट करत आहे.
Read More
'सलमानला हटवा अन् मला बिग बॉसचा होस्ट करा'; Dino Morea ने दिली शोला ऑफर? - Marathi News | dino morea wants to host bigg boss says give salman khan job will be show runner reveals why | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'सलमानला हटवा अन् मला बिग बॉसचा होस्ट करा'; Dino Morea ने दिली शोला ऑफर?

Dino morea: सलमान खान होस्ट करत असलेला बिग बॉस हा कार्यक्रम माझ्या ताब्यात द्या असं त्याने म्हटलं आहे. ...

गोल्डन बॉइजने MC Stanला म्हटलं 'गर्विष्ठ', अब्दु रोजिकसोबतच्या भांडणांमुळे साधला निशाणा - Marathi News | Golden Boys call MC Stan 'arrogant', target for feud with Abdu Rogic | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :गोल्डन बॉइजने MC Stanला म्हटलं 'गर्विष्ठ', अब्दु रोजिकसोबतच्या भांडणांमुळे साधला निशाणा

MC Stan : 'बिग बॉस १६' चा विजेता एमसी स्टॅन गेल्या काही दिवसांपासून अब्दू रोजिकसोबतच्या वादामुळे चर्चेत आहे. ...

घराबाहेर उभ्या असलेल्या चाहत्यांना जेवू घालते शिव ठाकरेची आई; अभिनेत्याने केला खुलासा - Marathi News | bigg boss marathi fame shiv thakare open up about his mother | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :घराबाहेर उभ्या असलेल्या चाहत्यांना जेवू घालते शिव ठाकरेची आई; अभिनेत्याने केला खुलासा

Shiv thakare: शिवसाठी भेटायला आलेल्या या चाहत्यांना त्याची आई आपुलकीने जेवू घालते. अलिकडेच एका मुलाखतीत शिवने हा खुलासा केला आहे.  ...

Abdu Rozik : हा तर चमत्कार...! बिग बॉस फेम अब्दू रोजिकची १९ व्या वर्षी अचानक वाढू लागलीये उंची - Marathi News | abdu rozik says he is growing after doctor told he would not grow | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :हा तर चमत्कार...! बिग बॉस फेम अब्दू रोजिकची १९ व्या वर्षी अचानक वाढू लागलीये उंची

Abdu Rozik Height: जगातील सर्वात छोटा गायक, ब्लॉगर, बॉक्सर असलेल्या अब्दूची उंची उणीपुरी 3 फूट १ इंच आहे. पण आता त्याने चाहत्यांना त्याच्या उंचीबद्दल एक गुडन्यूज दिली आहे... ...

'बिग बॉस'चा आवाज देणाऱ्या विजयचं आता अभिनयातही पदार्पण, दारुच्या व्यसनामुळे केला आजाराचा सामना - Marathi News | bigg boss voice artist vijay vikram singh speaks on his alcohol addiction | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'बिग बॉस'चा आवाज देणाऱ्या विजयचं आता अभिनयातही पदार्पण, दारुच्या व्यसनामुळे केला आजाराचा सामना

'बिग बॉस' ला आवाज देणारे व्हॉईस आर्टिस्ट कधीकाळी दारुच्या व्यसनात बुडाले होते. ...

Shiv Thakare : “तो मला बाथरूममध्ये घेऊन गेला अन्…”; शिव ठाकरेने सांगितला कास्टिंग काऊचचा 'तो' किस्सा  - Marathi News | bigg boss 16 fame shiv thakare talks on casting couch | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :“तो मला बाथरूममध्ये घेऊन गेला अन्…”; शिव ठाकरेने सांगितला कास्टिंग काऊचचा 'तो' किस्सा 

Bigg Boss Fame Shiv Thakare On Casting Couch: कास्टिंग काऊचची अनेक प्रकरणं बॉलिवूडमध्ये वेळोवेळी उघडकीस आली आहेत. ‘बिग बॉस’ हिंदीच्या १६ व्या पर्वामधून लोकप्रिय झालेला मराठमोळा शिव ठाकरे यालाही कास्टिंग काऊचचा अनुभव आला. ...

MC Sta Video : एमसी स्टॅनच्या डोक्यात गेली हवा? चक्क सेल्फीसाठी आलेल्या चाहत्यांच्या अंगावर धावून गेला... - Marathi News | Bigg boss 16 winner MC Stan fights with fans who came to take selfies at the concert watch video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :एमसी स्टॅनच्या डोक्यात गेली हवा? चक्क सेल्फीसाठी आलेल्या चाहत्यांच्या अंगावर धावून गेला...

Bigg boss 16 winner MC Stan: बिग बॉस 16 चा विजेता (Bigg Boss 16 winner) एमसी स्टॅन सध्या एका वेगळ्याच कारणानं चर्चेत आला आहे... ...

अब्दु रोझिकने एमसी स्टॅनची केली पोलखोल, आरोप करत म्हणाला - त्याने शिवीगाळ केली आणि... - Marathi News | Abdu rozik issues statement on fight with mc stan reveals rapper manager broke his car | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अब्दु रोझिकने एमसी स्टॅनची केली पोलखोल, आरोप करत म्हणाला - त्याने शिवीगाळ केली आणि...

अब्दू रोझिकने एमसी स्टॅनवर अनेक गंभीर आरोप केले होते. ...