आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त. श्यामाप्रसाद मुखर्जींचं अनेक वर्षांचं स्वप्न आज पूर्ण झालं. बंगाल आणि केरळमध्ये भाजपा कार्यकर्त्यांवर मोठा अन्याय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आसाममध्येही भाजपाला अभूतपूर्व यश, पद्दुचेरीच्या जनतेने पुन्हा एकदा एनडीएवर विश्वास ठेवला. एनडीए सरकार जनतेच्या विकासासाठी निरंतर काम करणार - पंतप्रधान नरेंद्र मोदी
देशाच्या उज्ज्वल भविष्याची ही सुरुवात आहे, नितीन नवीन यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं, पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि केरळच्या जनतेचं अभिनंदन - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आजचा दिवस ऐतिहासिक आणि अभूतपूर्व, वर्षानुवर्षाची साधना आज फळाला आली, भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या आनंदात मी सहभागी आहे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
भुसावळ येथील महामार्गावर चार चाकी, मिनी ट्रक व दुचाकीच्या झालेल्या विचित्र अपघातात वरणगाव येथील रहिवासी असलेले वायरमन राजेंद्र श्रावण धनगर (चिंचोले) (वय ४२) जागीच ठार झाल्याची घटना २६ रोजी दुपारी सव्वादोनच्या सुमारास घडली. ...
मध्य रेल्वे भुसावळ जंक्शनच्या दक्षिणेकडील मुख्य प्रवेशद्वारासमोर असलेली सुमारे ५० वर्षांपूर्वीची आणि अनेक गुन्हेगार व वेळप्रसंगी आपसात तडजोडीमध्ये साक्षीदार असलेली जीआरपी अर्थात लोहमार्ग पोलीस ठाण्याची जुनी इमारत अखेर मंगळवारी जमीनदोस्त होऊन इतिहास ज ...
आरोग्य, शांतता व हिरवळ, स्वच्छतेचा संदेश देण्यासाठी जळगाव पोलीस दलातर्फे भुसावळ येथे १३ जानेवारीला ‘रना भुसावळ रन’ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून, यासाठी आतापर्यंत ८०० स्पर्धकांनी नोंदणी केली असून स्पर्धा तीन, पाच व दहा कि.मी.अंतराची राहणार आहे. ...
रेल्वे प्रशासनाने भविष्याचा विचार करून रेल्वे परिसराचा चेहरा मोहरा बदलला आहे. याच पार्श्वभूमीवर रेल्वे स्थानकाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोरील असलेली लोहमार्ग पोलीस ठाण्याची इमारत मंगळवारी जमीनदोस्त करण्यात येणार आहे. त्यासाठी सोमवारी दिवसभर या पोलीस ठा ...
महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब कर्मचारी कल्याण राज्यस्तरीय कार्यकारिणीची बैठक रविवारी भुसावळ येथील शासकीय विश्रामगृहात झाली. केंद्रीय अध्यक्ष परमेश्वर मोरे अध्यक्षस्थानी होते. बैठकीत राज्य अधिवेशन घेण्याबाबत विचारविनिमय करण्यात आला. ...