आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त. श्यामाप्रसाद मुखर्जींचं अनेक वर्षांचं स्वप्न आज पूर्ण झालं. बंगाल आणि केरळमध्ये भाजपा कार्यकर्त्यांवर मोठा अन्याय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आसाममध्येही भाजपाला अभूतपूर्व यश, पद्दुचेरीच्या जनतेने पुन्हा एकदा एनडीएवर विश्वास ठेवला. एनडीए सरकार जनतेच्या विकासासाठी निरंतर काम करणार - पंतप्रधान नरेंद्र मोदी
देशाच्या उज्ज्वल भविष्याची ही सुरुवात आहे, नितीन नवीन यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं, पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि केरळच्या जनतेचं अभिनंदन - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आजचा दिवस ऐतिहासिक आणि अभूतपूर्व, वर्षानुवर्षाची साधना आज फळाला आली, भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या आनंदात मी सहभागी आहे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
प्राथमिक शिक्षक नूतन सहकारी पतपेढीतर्फे सभासद पाल्य, जिल्हा परिषद शिक्षक पुरस्कार, राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षकांचा तसेच कर्मचारी पाल्यांचा गुणगौरव सोहळा रविवारी झाला. ...
‘पर्यावरण आणि विकास या दोन्ही गोष्टी हातात हात घालूनच जायला हव्यातत्न त्यांचा परस्पर विरोध नसावात्न विकासाकडे दुर्लक्ष करून पर्यावरण संवर्धन किंवा पर्यावरणाकडे दुर्लक्ष करून शाश्वत विकास करणे अशक्य आहे’, असे आग्रही प्रतिपादन पर्यावरण आणि भूशास्त्र प् ...
भुसावळ तालुक्यातील साकेगावजवळ व भौगोलिक दृष्ट्या तिघ्रे, ता. जळगाव येथे मोडणाऱ्या गावात वाघूर नदीच्या पात्राजवळ वाळूमाफियांनी साठवून ठेवलेली सुमारे एक ते दीड लाख किमतीची ३० ते ५० ब्रास अवैध वाळू जळगाव येथील महसूल प्रशासनाने संध्याकाळी धाड टाकून वाळू ...
भुसावळ ‘रेल्वे स्थानकातील स्वयंचलित जिने बंद’ या शीर्षकाखाली ‘लोकमत’ने १८ रोजी वृत्त प्रसिद्ध करताच याची रेल्वे प्रशासनाने गांभीर्याने दखल घेत २० रोजी रेल्वे स्थानकावरील दोन्ही प्रवेशद्वाराकडील चारही जिने सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. ...
कारने मोटारसायकलला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात जोरदार धडक दिल्याने पिता-पुत्रासह दोन जण ठार, तर एक जण जखमी झाला. मृतात रवींद्र नारायण जैतकर (वय ४२) व चार वर्षांचा मुलगा चेतन रवींद्र जैतकर (दोन्ही रा.ऐनपूर, ता.रावेर) यांचा समावेश आहे. ...
भुसावळ शहरातील म्युनिसिपल पार्क भागातील श्रीकृष्ण मंदिराच्या आराध्य प्रतिष्ठानातर्फे श्री गीताजयंती महोत्सवानिमित्त बुधवारी सकाळी ७.३० वाजता काढण्यात आलेल्या भव्य अशा गीता ग्रंथ दिंडीने म्युनिसिपल पार्क भागातील रहिवाशांचे लक्ष वेधले गेले. ...