लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भुसावळ

भुसावळ

Bhusawal, Latest Marathi News

भुसावळात एकाच फलाटाचे दोन वेळा उद्घाटन - Marathi News | Inauguration two floors of the same function in Bhusaval | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :भुसावळात एकाच फलाटाचे दोन वेळा उद्घाटन

भुसावळ रेल्वेस्थानकावर नवीन उभारणी करण्यात आलेल्या दोन नवीन (एकाच) फलाटांचे दोन वेळा उद्घाटन करण्याचा प्रकार घडला. ...

नाल्याच्या पाण्याचा वापर करून वाचवली बागेतील झाडे - Marathi News | Plants in the garden are saved using drain water | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :नाल्याच्या पाण्याचा वापर करून वाचवली बागेतील झाडे

भुसावळ येथील प्रोफेसर कॉलनी परिसरातील जंगली महादेव मंदिराजवळील संजनी पार्क (बगीच्या) येथे नाल्याच्या पाण्याचा वापर करून झाडे जगविण्यात यश आले आहे. ...

पर्यावरण दिनानिमित्त मध्य रेल्वेतर्फे भुसावळ येथे रॅली - Marathi News | On the eve of the eve of the festival, a rally by the Central Railway at Bhusawal | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :पर्यावरण दिनानिमित्त मध्य रेल्वेतर्फे भुसावळ येथे रॅली

मध्य रेल्वेच्या भुसावल विभागामध्ये मंगळवारी जागतिक पर्यावरण दिवस साजरा करण्यात आला. यानिमित्त मंडल रेल्वेचे प्रबधंक विवेककुमार गुप्ता यांनी सकाळी आठला रॅलीला झेंडा दाखवल्यानंतर रॅलीला सुरवात झाली. ...

भुसावळ पोलिसांतर्फे ईदच्या पार्श्वभूमीवर पथसंचलन - Marathi News | Bhusaval police's orientation on the backdrop of Eid | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :भुसावळ पोलिसांतर्फे ईदच्या पार्श्वभूमीवर पथसंचलन

कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावा याकरिता भुसावळ पोलिसांतर्फे ईदच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी पथसंचलन करण्यात आले. ...

समर स्पेशल सुविधा एक्सप्रेसचे चाक नांदगावजवळ तुटले - Marathi News | Samar Special Special Express Chak Charged near Nandgaon | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :समर स्पेशल सुविधा एक्सप्रेसचे चाक नांदगावजवळ तुटले

०२०६२ बरौनी-लोकमान्य टिळक टर्मिनस समर स्पेशलचे नांदगाव स्थानकाजवळ मागील एसी डब्याचे चाक तुटल्याने व चालकाच्या सतर्कतेने मोठी दुर्घटना टळली. रविवारी सकाळी आठच्या सुमारास घडलेल्या घटनेमुळे तीन तास मुंबई रूळावरची वाहतूक ठप्प  झाली होती. ...

रेडिओ फ्रिक्वेन्सी मीटरमुळे अवाजवी वीज बिले - Marathi News | Extra power bills due to radio frequencies | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :रेडिओ फ्रिक्वेन्सी मीटरमुळे अवाजवी वीज बिले

रेडिओ फ्रिक्वेन्सी मीटरमुळे अवाजवी वीज बिले येत असल्याचा आरोप ग्राहकांनी केला आहे. ...

चाकूचा धाक दाखवून मोबाइलसह रोख रक्कम हिसकावली - Marathi News | Withdrawal of cash with mobile was stabbed with a knife | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :चाकूचा धाक दाखवून मोबाइलसह रोख रक्कम हिसकावली

भुसावळ , जि.जळगाव : दोन अज्ञात इसमांनी चाकूचा धाक दाखवून रोख दोन हजार रुपये व मोबाइल हिसकावल्याची घटना शनिवारी ... ...

साकेगावात नियमित वीज भरणा करणाऱ्यांचेही वीज कनेक्शन केले कट - Marathi News | Electricity connections were made by the regular electricity consumers in Sakhegaon | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :साकेगावात नियमित वीज भरणा करणाऱ्यांचेही वीज कनेक्शन केले कट

कोणतीही पूर्वसूचना न देता नियमित वीज भरणाºयाचेही वीज कनेक्शन कट करण्यात येत आहे. यामुळे वीज बिल भरणा करणाºया ग्राहकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. ...