आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त. श्यामाप्रसाद मुखर्जींचं अनेक वर्षांचं स्वप्न आज पूर्ण झालं. बंगाल आणि केरळमध्ये भाजपा कार्यकर्त्यांवर मोठा अन्याय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आसाममध्येही भाजपाला अभूतपूर्व यश, पद्दुचेरीच्या जनतेने पुन्हा एकदा एनडीएवर विश्वास ठेवला. एनडीए सरकार जनतेच्या विकासासाठी निरंतर काम करणार - पंतप्रधान नरेंद्र मोदी
देशाच्या उज्ज्वल भविष्याची ही सुरुवात आहे, नितीन नवीन यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं, पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि केरळच्या जनतेचं अभिनंदन - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आजचा दिवस ऐतिहासिक आणि अभूतपूर्व, वर्षानुवर्षाची साधना आज फळाला आली, भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या आनंदात मी सहभागी आहे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
भुसावळ तालुक्यातील तळवेल-हतनूर जिल्हा परिषद गटातील शिवसेनेच्या सदस्या सरला कोळी यांचा जातीचा दाखला अवैध असल्याचा निकाल नंदुरबार येथील जात पडताळणी समितीने दिला आहे. ...
खामगाव : भूसावळ येथील माहेर असलेल्या खान्देश कन्या आणि सध्या कतार ला वास्तव्यास असलेल्या डॉ. प्रा. अरुणा धाडे यांना कतार इथे नुकत्याच संपन्न झालेल्या कतार आंतरराष्ट्रीय कला महोत्सवात भारतीय राजदूत श्री पी कुमारन यांच्याहस्ते सन्मान करण्यात आला. ...
रेल्वे अधिकारी व कर्मचारी यांची साहित्याला वृद्धींगत करण्याच्या उद्देशाने तसेच हिंदी भाषेत आवड निर्माण करण्याच्या उद्देशाने रेल्वे बोर्डाद्वारा येथील रेल्वच्या विभागीय प्रशिक्षण संस्थेत रेल्वे प्रशासनातर्फे नाट्य महोत्सवास १८ रोजी प्रारंभ करण्यात आला ...
आपण ज्या शाळेत शिकलो, ज्या गावात आपण वाढलो, त्या गावाचे देणे लागतो. ज्या शाळेत शिक्षण घेतले त्या शाळेचे ऋण फेडण्याच्या भावनेतून शिंदी, ता.भुसावळ येथील जिल्हा परिषदेच्या शाळेचे माजी विद्यार्थी मोहन सपकाळे, प्रकाश सपकाळे यांनी या दिवाळीच्या सुटीत शाळेच ...
भुसावळ येथील पालिकेच्या दवाखानाच्या अंतर्गत शाळाबाह्य मुलांना गोवर आणि रूबेला लसीकरण मिळावे याकरिता रेल्वे हॉस्पिटलसह सात केंद्रावर लसीकरण मोहीम राबवली जाणार आहे. ...
राज्यात सार्वजनिक वितरण प्रणालीच्या संगणकीकरण मोहिमेमुळे ई-पॉस वितरण प्रणालीमध्ये धान्याच्या वितरण पद्धतीत पारदर्शकता आली आहे. यामुळे लाभार्र्थींना त्यांचे धान्य व केरोसिन उपलब्ध होत आहे. तसेच आधार सिडींगमुळे अपात्र शिधापत्रिका धान्य व केरोसिनची बचत ...