लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भुसावळ

भुसावळ, मराठी बातम्या

Bhusawal, Latest Marathi News

भुसावळ येथे बहुप्रतीक्षेत असलेली तिसरी रेल्वेलाईन ५ डिसेंबरपासून कार्यान्वित होणार - Marathi News | The third railway line, which will be witnessed in Bhusawal, will be operational from 5th December | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :भुसावळ येथे बहुप्रतीक्षेत असलेली तिसरी रेल्वेलाईन ५ डिसेंबरपासून कार्यान्वित होणार

भुसावळ येथील बहुप्रतीक्षेत व चर्चेत असलेली तिसरी रेल्वे लाईन ज्यामुळे मध्य रेल्वेवर असलेला रहदारीचा ताण कमी होईल ही रेल्वेलाईन ५ डिसेंबरपासून कार्यान्वित होणर आहे. ...

भुसावळ तालुक्यातील कंडारी येथे सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान - Marathi News | Public property loss in Kandari in Bhusawal taluka | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :भुसावळ तालुक्यातील कंडारी येथे सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान

भुसावळ शहराला लागून असलेल्या कंडारी शिवारातील एका भूखंडाच्या गेटचे कुलूप तोडून या जागेत बेकायदा घुसून सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केल्याची घटना मंगळवारी घडली. ...

भुसावळ शहरातील रेल्वे हद्दीतील अतिक्रमितांचे उपोषण दुसऱ्या दिवशीही सुरूच - Marathi News | Fasting of encroached people in the city's Bhusawal city has begun on the next day | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :भुसावळ शहरातील रेल्वे हद्दीतील अतिक्रमितांचे उपोषण दुसऱ्या दिवशीही सुरूच

भुसावळ , जि.जळगाव : रेल्वे हद्दीतील पंधरा बंगला भागातील झोपडपट्टीचे अतिक्रमण रेल्वे प्रशासनाने काढल्यानंतर विस्थापित झालेल्यांना सर्वे क्रमांक ६३/१ ... ...

भुसावळ तालुक्यातील वरणगाव शहराचा पाणीपुरवठा ठप्प - Marathi News | Water supply to Varangaon city of Bhusawal taluka jam | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :भुसावळ तालुक्यातील वरणगाव शहराचा पाणीपुरवठा ठप्प

वरणगाव शहराचा पाणीपुरवठा मागील आठ दिवसांपासून ठप्प पडल्याने शहरवासीयांवर भटकंती करण्याची वेळ आली आहे. ...

भुसावळ तालुक्यातील साकरी येथून हजारो ब्रास गौणखनिज उचलण्याचा सपाटा - Marathi News | Thousands of brass mineral water from Sakri in Bhusawal taluka | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :भुसावळ तालुक्यातील साकरी येथून हजारो ब्रास गौणखनिज उचलण्याचा सपाटा

भुसावळ तालुक्यातील साकरी येथील येथील पाझर तलावातून राष्ट्रीय महामागार्साठी जिल्हाधिकाºयांनी १० हजार ७१३ ब्रास गौणखनिज उचलण्याची परवानगी दिली आहे. ठेकेदाराने मात्र २० ते २५ डंपर डंपर लावून रात्रंदिवस हजारो ब्रास गौणखनिज उचलण्याचा सपाटा सुरू केला आहे. ...

भुसावळ येथे जुगारावर छापा - Marathi News | Print the gambler at Bhusawal | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :भुसावळ येथे जुगारावर छापा

भुसावळ , जि.जळगाव : शहरातील इंदिरानगर भागात पत्त्याच्या जुगारावर छापा टाकून पोलिसांनी आठ संशयितांना अटक केली आहे, तर ३१ ... ...

भुसावळ तालुक्यातील कन्हाळा शिवारात हातभट्टीवर छापा - Marathi News | Printed on the handbill at the Kannahala Shivar in Bhusaval taluka | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :भुसावळ तालुक्यातील कन्हाळा शिवारात हातभट्टीवर छापा

भुसावळ तालुक्यातील कन्हाळा शिवारातील हातभट्टी दारू अड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकून एक लाख २७ हजार ५०० रुपयांची गावठी दारू व कच्चे रसायन नष्ट केले. ...

भुसावळ येथे अखिल भारतीय हिंदी नाट्य महोत्सवाची सांगता - Marathi News | The story of the All India Hindi Natya Mahotsav at Bhusawal | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :भुसावळ येथे अखिल भारतीय हिंदी नाट्य महोत्सवाची सांगता

भुसावळ मध्य रेल्वे क्षेत्रीय प्रशिक्षण संस्थेत आयोजित अखिल रेल हिंदी नाट्य महोत्सवात मध्य रेल्वेच्या दृष्टी या नाटकाने विजेतेपद पटकावले. ...