पाकिस्तानला अमेरिकेचा मोठा धक्का! सुरक्षेच्या कारणास्तव दूतावास कायमचा बंद केला सोलापूर - सोलापुरातील सुप्रसिद्ध कवी माधव पवार यांचे निधन, शहरात पसरली शोककळा अग्निमित्रा पॉल यांना दिल्लीतून बोलावणे...! पश्चिम बंगालच्या नव्या मुख्यमंत्र्यांच्या नावाची चर्चा, अमित शाह निवडणार... ममता बॅनर्जी राजीनामा देणार नाहीत, निवडणूक आयोगाने नोटिफिकेशन जारी केले; भाजप सत्ता कशी स्थापन करणार? पंजाबमध्ये हायअलर्ट! जालंधरनंतर अमृतसरमध्येही भीषण स्फोट; लष्करी तळ आणि BSF मुख्यालयाजवळ खळबळ पाकिस्तान नौदलाने मदतीसाठी काश्मीर जहाज पाठविले! अरबी समुद्रात अडकलेल्या भारतीय ७ खलाशांची केली मदत पश्चिम बंगालमध्ये मोठा राडा! मध्यरात्री हॉग मार्केटमधील तृणमूल काँग्रेसचे कार्यालय पाडले, बुलडोझर आणला अन्... जहाजात अडकलेल्या ५० खलाशांची सुटका; पाळीव प्राण्यांपेक्षाही हीन वागणूक : उच्च न्यायालय मार्कच्या घरी ‘ड्रग्ज’ डिलिव्हरी कोणी केली? क्रिप्टो करन्सीमध्येही झाला नशेचा व्यापार ! दुचाकीवर नेला देह, पण ‘ती’ मृत्यूशी झुंज हरली; एटापल्लीतील भयावह वास्तव सरकारी नोकरीचं टेन्शन मिटलं! वर्ग 'ब' आणि 'क' पदांसाठी मुलाखती बंद; राज्य सरकारचा ऐतिहासिक निर्णय नसरापूर लैंगिक अत्याचार; नराधमाला ७ मेपर्यंत कोठडी, विशेष सरकारी वकील नेमणुकीसाठी प्रस्ताव मंत्रालयात कामाच्या धकाधकीत सुरांचा जल्लोष; मधुर गाण्यांनी टळटळीत दुपार झाली संस्मरणीय वडिलांनी चहा, भाजी विकून शिकवलं, लेकाने कष्टाचं सोनं केलं; २८ लाखांची नोकरी सोडली, झाला IAS Video - 'डान्स इंडिया डान्स' गाजवलं, एका घटनेनं आयुष्य बदललं; आता विकतोय समोसे-कचोरी पश्चिम बंगालच्या एका मतदारसंघात अद्याप मतमोजणी सुरुच; निकालांचे गॅझेट अद्याप राज्यपालांकडे गेलेच नाहीत... सरकारी रुग्णालयाच्या ऑपरेशन थिएटरमध्ये सापडले पैसे, सोनं; टीएमसी नेत्यांवर गंभीर आरोप मोठी बातमी! पश्चिम बंगालमधून ममतांची एक्झिट होताच ईडी सक्रीय झाली, कोलकाता DCP विरोधात ED चे 'लुकआउट' नोटीस कोण आहेत अग्निमित्रा पॉल? पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्रीपदासाठी नावाची सुरु झालीय चर्चा... ममता बॅनर्जी भवानीपूर नाहीतर नंदीग्राममधून पुन्हा आमदार बनू शकतात; काय आहे समीकरण...?
भुसावळ, मराठी बातम्या FOLLOW Bhusawal, Latest Marathi News
खनिकर्म अधिकारी दीपक चव्हाण यांनी साकेगावजवळील गौणखनिज शिवाराची अचानक पाहणी केली. ...
अंतर्नाद प्रतिष्ठानतर्फे शुक्रवारपासून तीन दिवसीय प्रबोधनमाला सुरू होत आहे. पुष्पा वसंतराव पाटील यांच्या स्मरणार्थ यंदा रावेर व यावल तालुक्यात हा सांस्कृतिक व शैक्षणिक उपक्रम राबवला जात आहे. ...
सर्वत्र शांतता नांदावी यासाठी शहरातील तीन जण भुसावळ ते शेगाव असा सायकलने प्रवास करण्यासाठी निघाले. ...
साकेगाव येथे जि.प.केंद्र शाळेजवळ दोन अनोळखी इसम चॉकलेट देण्याच्या बहाण्याने मुलांना बोलवत असताना मुलाने सतर्कतेने नकार देत आरडाओरड केल्याने मुले पकडणारे संशयित फरार झाले. ...
महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम करणाऱ्या मिक्सर वाहनाने बसला धडक दिली. यात प्रवाशांना इजा झालेली नसली तरी पुढे जाण्यात मोठा खोळंबा झाला. ...
मध्य रेल्वेच्या दोन विभागात रेल्वे आॅटोमॅटिक सिग्नलिंग सिस्टिम लागू करण्यात आली आहे. ...
स्वातंत्र्य लढ्यापासून आजतागायत देशाच्या सीमेच्या रक्षणाकरिता लढणारे सैनिकांचे गाव म्हणजे फुलगाव अशी ओळख असलेले जळगाव जिल्ह्यातील एकमेव गाव आहे. ...
साकेगाव येथे शेत शिवारात कुत्र्यांनी हरिणाचा फडशा पाडल्याची घटना १४ रोजी दुपारी उघडकीस आली. ...