पुणे-नगर महामार्गावरील कोरेगाव भीमामध्ये सोमवारी (ता.1 जानेवारी) किरकोळ वादातून दोन गट भिडले. दगडफेकीत पोलिसांसह काही जण जखमी झाले तर एका व्यक्तीचा मृत्यू झाला. Read More
भीमा-कोरेगाव घटनेचे मुंबईसह राज्यभरात तीव्र पडसाद उमटले आहेत. ठिकठिकाणी तीव्र स्वरुपात आंदोलन सुरू असून यामुळे सर्वसामान्यांचं जनजीवन विस्कळीत झाले ... ...
पुणे-नगर महामार्गावरील भीमा कोरेगाव येथे घडलेल्या घटनेचा कर्जत तालुक्यातील आंबेडकर अनुयायी संघटनांनी जाहीर निषेध केला आहे. या वेळी तीन तास कर्जत बाजारपेठ बंद ठेवण्यात आली होती. ...
भीमा कोरेगाव घटनेमुळे राज्यभरात निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर बुधवारी खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी मराठा आणि दलित समाजाला शांततेने राहण्याचं आवाहन केलं आहे. ...
पुणे जिल्ह्यातील भीमा कोरेगाव येथे शौर्य दिनानिमित्त काढलेल्या मिरवणुकीदरम्यान झालेल्या दगडफेकीच्या घटनेचा निषेध करण्यासाठी पुकारण्यात आलेल्या महाराष्ट्र बंदला कोल्हापूरात हिंसक वळण मिळत आहे. कोल्हापूरात कडकडीत बंद पाळण्यात येत असून ठिकठिकाणी कार्यकर ...