अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल वाराणसीत स्मार्ट मीटरचा हैदोस! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी... विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका! MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, ''अपेक्षाच केली नव्हती...'', ट्रम्प यांचा खळबळजनक दावा इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला दीदी संतापल्या! "हिंमत असेल तर रोज माझी कार तपासा"; ममता बॅनर्जींचं निवडणूक आयोगाला चॅलेंज सोन्याच्या बाजारात मोठी खळबळ: रशिया, तुर्कीसह बड्या देशांकडून सोन्याची धडाधड विक्री; नेमकं कारण काय? एअर इंडियाला २२,००० कोटींचा ऐतिहासिक तोटा; टाटा समूह आणि सिंगापूर एअरलाईन्सकडे आपत्कालीन निधीची मागणी CBSE 10th Result 2026: CBSE १० वी बोर्डाच्या परीक्षेचा निकाल जाहीर; 'असा' पाहा रिझल्ट चीनचा टँकर होर्मुझमधून बाहेर पडण्यासाठी निघाला, अमेरिकेच्या युद्धनौका पाहताच माघारी फिरला... याला म्हणतात नशीब! ९ नेते दुसऱ्या पक्षांमधून भाजपात आले; काही मुख्यमंत्री, काही उपमुख्यमंत्री बनले नाशिक - नाशिकमधील TCS कंपनीतील अत्याचार आणि धर्मांतरण प्रकरणातील आरोपी अश्विनी चेनानीला न्यायालयीन कोठडी खळबळजनक! ओडिशातील सरकारी शाळेत अन्नातून विषबाधा; १०० विद्यार्थी आजारी, एकाचा मृत्यू भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली; ६ जणांचा मृत्यू, २५ जखमी "अशोक मित्तल यांच्या घरावरील ED ची रेड ही टिपिकल मोदी स्टाईल"; भगवंत मान यांचा निशाणा
Best, Latest Marathi News
बेस्ट उपक्रमात मुख्य व्यवस्थापक पदावर असलेल्या अधिकाऱ्याच्या सेवा निवृत्तीला १५ दिवस शिल्लक असताना त्यांना उपमहाव्यवस्थापक पदावर बढती देण्यात आली. ...
आयुर्मान संपलेल्या २,१६० बस मागील पाच वर्षांत बेस्टने भंगारात काढल्या. तर, केवळ ३७ नव्या गाड्यांची खरेदी केली. ...
Mumbai Best Bus News: गिरगावात मेट्रो स्थानकाचे काम सुरू असलेल्या ठिकाणी रस्ता खचल्याची घटना घडली. ...
वर्षभरात ९,८४८ प्रवाशांकडून ५.४७ लाख वसूल; तिकीट काढून प्रवास करण्याचे प्रशासनाचे आवाहन ...
Mumbai BEST Bus Pothole Video: मुंबईमध्ये गिरगाव मेट्रो स्टेशनजवळ बेस्ट बस जात असतानाच रस्त्याला मोठा खड्डा पडला. त्यामुळे बसचे मागील चाक खड्ड्यात अडकले आणि बस एका बाजूला झुकली. ...
रिक्षा, टॅक्सीचे प्रवासी वाढले ...
बेस्टच्या ताफ्यातील स्वमालकीच्या बसची संख्या झपाट्याने कमी होत असून, त्या तुलनेत भाडेतत्त्वावरील नव्या बस दाखल होण्याचे प्रमाण अत्यल्पच आहे, तसेच आयुर्मान संपल्याने एप्रिल २०२४ पासून ४०० बस भंगारात काढण्यात आल्याने ताफा कमी होऊ लागला आहे. ...
पालघरमध्ये वडिलांनी मुलाची हत्या करुन आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. ...