बेस्ट उपक्रमाचा सन 2018-2019 चा 880 कोटी 88 लाख रूपये तुटीचा अर्थसंकल्प महाव्यवस्थापक सुरेंद्र बागडे यांनी बेस्ट समिती अध्यक्ष अनिल कोकिळ यांना बेस्ट समितीच्या बैठकीत आज सादर केला. ...
बेस्ट उपक्रमातील रोजंदारी कर्मचाºयांना कायम करून सर्व कामगारांना बोनस देण्याच्या मागणीसाठी बॉम्बे इलेक्ट्रीक वर्कर्स युनियनने मंगळवारी आझाद मैदानावर धडक मोर्चाची हाक दिली आहे. ...