लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बेंगळूर

बेंगळूर, मराठी बातम्या

Bengaluru, Latest Marathi News

गर्लफ्रेन्डसोबत हॉटेलमध्ये थांबला होता तरूण, कुणीतरी त्यांचा इंटिमेट व्हिडीओ पॉर्न साइटवर केला अपलोड - Marathi News | Man found a private video of him and his girlfriend on various pornographic websites in Bengaluru | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :गर्लफ्रेन्डसोबत हॉटेलमध्ये थांबला होता तरूण, कुणीतरी त्यांचा इंटिमेट व्हिडीओ पॉर्न साइटवर केला अपलोड

Bengluru Crime News : मीडिया रिपोर्ट्सनुसार हॉटेलमध्ये थांबलेले असताना काही अज्ञात बदमाश लोकांनी त्यांचे खाजगी क्षण कॅमेरात कैद केले. नंतर हे व्हिडीओ वेगवेगळ्या अश्लील वेबसाइट्सवर अपलोड केले. ...

मोठा अपघात टळला...! ...तर हवेतच एकमेकांना धडकली असती Indigo ची दोन विमानं - Marathi News | 2 indigo Flaights were dangerously close to each other Mid-air in Bengaluru says DGCA | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोठा अपघात टळला...! ...तर हवेतच एकमेकांना धडकली असती Indigo ची दोन विमानं

या घटनेची चौकशी सुरू असून दोषींवर कठोर कारवाई होणार, असे डीजीसीएचे अध्यक्ष अरुण कुमार यांनी म्हटले आहे. ...

Bulli Bai ॲप प्रकरणी १८ वर्षीय युवतीसह दोघांना अटक; मुंबई पोलिसांनी शिताफीनं पकडलं - Marathi News | Bulli Bai App: Three arrested in 'Bulli Bai' case, Mumbai Police Commissioner appeals | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Bulli Bai ॲप प्रकरणी १८ वर्षीय युवतीसह दोघांना अटक; मुंबई पोलिसांनी शिताफीनं पकडलं

Bulli Bai App: भविष्यात अशा घटना होऊ नये यासाठी नागरिकांना, महिलांना मुलींना सूचित करण्यात येईल. याप्रकरणात तपासाबाबत कुणाला माहिती द्यायची असल्यास त्यांनी पुढे येऊन सहकार्य करण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात येत आहे. ...

हम दिल दे चुके सनम... पतीनेच प्रियकरासोबत लावून दिलं पत्नीचं लग्न - Marathi News | Hum dil de chuke sanam ... the husband arranged the marriage of the wife with the lover in bihar | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हम दिल दे चुके सनम... पतीनेच प्रियकरासोबत लावून दिलं पत्नीचं लग्न

बंगळुरू येथील युवकाशी संबंधित ही घटना असून 26 डिसेंबर रोजी पतीने आपल्या पत्नीचा विवाह तिच्या प्रियकराशी लावून दिला. जुमई जिल्ह्यातील वेगवेगळ्या गावातील हे तिघेजण रहिवाशी आहेत. ...

धक्कादायक! ओला चालकाने महिला पत्रकारासमोर केलं हस्तमैथुन - Marathi News | Shocking! Ola driver masturbates in front of a female journalist | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :धक्कादायक! ओला चालकाने महिला पत्रकारासमोर केलं हस्तमैथुन

OLA driver masturbates in front of woman journalist : संबंधित महिलेने आरडाओरडा केल्यानंतर वाहन चालक पळून गेला. पोलीस त्या वाहन चालकाचा शोध घेत आहेत. ...

पत्नीने सफाईच्या नावाखाली धुतला लॅपटॉप आणि मोबाइल फोन, वैतागलेल्या पतीकडून घटस्फोटाची मागणी - Marathi News | Bengaluru : Husband demand divorce due to wife's hygiene habits | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :पत्नीने सफाईच्या नावाखाली धुतला लॅपटॉप आणि मोबाइल फोन, वैतागलेल्या पतीकडून घटस्फोटाची मागणी

Bengaluru : टाइम्स ऑफ इंडियाच्या एका रिपोर्टनुसार, मनोज आणि स्वाती ( बदललेली नावे)चं २००९ मध्ये लग्न झालं होतं. लग्नानंतर दोघेही इंग्लंडला गेले. ...

Corona New Variant Omicron: देशवासियांना मोठा दिलासा; त्या दोन कोरोनाबाधितांना ओमीक्रॉनची नाही, डेल्टाची लागण - Marathi News | that two South Africans in Bengaluru infected with Delta variant, Not Omicron corona : Official | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बंगळुरूच्या 'त्या' दोन आफ्रिकन प्रवाशांचा रिपोर्ट आला; या कोरोना व्हेरिअंटची लागण

Corona New Variant Omicron: दक्षिण आफ्रिकेने कोरोनाचा नवा व्हेरिअंट जगासमोर आणला आणि त्या देशाने काहीतरी पाप केल्यासारखे अन्य देश वागू लागले आहेत. दक्षिण आफ्रिकेहून भारतात दोन कोरोनाबाधित आले होते. ...

Corona New Variant Omicron: दक्षिण आफ्रिकेतून आलेले दोन प्रवासी कोरोनाबाधित; क्वारंटाईन सेंटरमध्ये हलविले - Marathi News | Corona New Variant Omicron: Two passengers from South Africa is corona positive; sent to quarantine center Bengaluru | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दक्षिण आफ्रिकेतून आलेले दोन प्रवासी कोरोनाबाधित; क्वारंटाईन सेंटरमध्ये हलविले

Two passengers corona Positive in Bengaluru: या रुग्णांचा अहवाल येण्यासाठी ४८ तास लागणार आहेत. दोघांनाही क्वारंटाईन सेंटरमध्ये पाठविण्यात आले आहे. ...