लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बीड

बीड

Beed, Latest Marathi News

अतिवृष्टीबाधित शेतकऱ्यांना मिळणार ६८ कोटी मदत - Marathi News | 68 crore aid to the most destitute farmers | Latest beed News at Lokmat.com

बीड :अतिवृष्टीबाधित शेतकऱ्यांना मिळणार ६८ कोटी मदत

२०१६ मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतातील पिकांचे नुकसान झाले होते. त्यामुळे शेतकºयांचे मोठे आर्थिक नुकसान झाले होते. त्यावेळी प्रशासनाच्या वतीने बाधित क्षेत्राचे पंचनामे करुन नुकसान भरपाईसाठी निधीची मागणी केली होती. त्यानंतर तब्बल दोन वर्षानंतर शासन ...

संघर्ष पर्वाचा अस्त! मानवलोकचे द्वारकादास लोहिया यांचे निधन - Marathi News | Dwarkadas Lohia Passes Away | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :संघर्ष पर्वाचा अस्त! मानवलोकचे द्वारकादास लोहिया यांचे निधन

येथील ज्येष्ठ समाजसेवक तथा मानवलोकचे संस्थापक डॉ. द्वारकादास शालीग्रामजी लोहिया (८१) यांचे शुक्र वारी रात्री १०.४५ वाजता राहत्या घरी वृद्धापकाळाने निधन झाले. ...

बीड जिल्ह्यात ७ लाख बालकांना गोवर, रुबेला लस देणार - Marathi News | Beed district will give 7 lakh children to gooseberry and rubella vaccines | Latest beed News at Lokmat.com

बीड :बीड जिल्ह्यात ७ लाख बालकांना गोवर, रुबेला लस देणार

बालमृत्यू व गर्भवती माता मृत्यू रोखण्यासाठी तसेच सशक्त पिढीच्या निर्माणासाठी जिल्ह्यात २७ नोव्हेंबरपासून गोवर व रुबेला लसीकरण मोहीम जिल्हाभरात राबविण्यात येणार आहे. जिल्ह्यातील ९ महिने ते १५ वर्ष वयोगटातील सुमारे ७ लाख ३० हजार २४० लाभार्थ्यांना लसीकर ...

शिक्षक आंतरजिल्हा बदली प्रकरणात जि.प.ला नोटीस - Marathi News | Notice to ZP in Teacher Interchange Transfer case | Latest beed News at Lokmat.com

बीड :शिक्षक आंतरजिल्हा बदली प्रकरणात जि.प.ला नोटीस

आंतरजिल्हा बदली प्रकरणातील सहशिक्षकांच्या कार्यमुक्ती आदेशाला स्थगिती देण्याची विनंती करणाऱ्या याचिकांच्या अनुषंगाने औरंगाबाद खंडपीठाचे न्या. एस.एस. शिंदे व न्या. के.के. सोनवणे यांनी बीड जिल्हा परिषदेला नोटीस बजाविण्याचा आदेश गुरुवारी (दि.२१) दिला. य ...

नवगण राजुरीत दोन गटांत वाद; एकाचा कुकरीने खून - Marathi News | Debate in two groups; One of the dogs kukeri blood | Latest beed News at Lokmat.com

बीड :नवगण राजुरीत दोन गटांत वाद; एकाचा कुकरीने खून

लोकमत न्यूज नेटवर्क बीड : जुन्या भांडणातून दोन गट समोरासमोर भिडले. यामध्ये एकावर कुकरीने वार करून खून केला. तर ... ...

कपिलधार यात्रेमध्ये ६० दिंड्यांसह लाखो भाविक - Marathi News | Lakhs of devotees with 60 dithas in Kapiladhar Yatra | Latest beed News at Lokmat.com

बीड :कपिलधार यात्रेमध्ये ६० दिंड्यांसह लाखो भाविक

तालुक्यातील कपिलधार येथे कार्तिकी पौर्णिमेनिमित्त यात्रा भरते. श्री संत शिरोमणी मन्मनस्वामींच्या दर्शनासाठी महाराष्ट्रासह परराज्यातील लाखो भाविक आले आहेत. तसेच ६० दिंंड्यासह लाखो भाविकांनी गुरूवारी सायंकाळपर्यंत शांततेत दर्शन घेतले. ‘हर-हर महादेव’, ‘ ...

केज तालुक्यातील दोघे भाऊ तुळजापूर जवळ झालेल्या अपघातात ठार - Marathi News | Two brothers of Kej taluka killed in an accident near Tuljapur | Latest beed News at Lokmat.com

बीड :केज तालुक्यातील दोघे भाऊ तुळजापूर जवळ झालेल्या अपघातात ठार

केज तालुक्यातील बेंगळवाडी येथील दोन तरुणांचा तुळजापूर येथे अपघातात जागीच मृत्यू ...

माजलगाव येथे शेतकरी संघर्ष समितीचा रास्ता रोको - Marathi News | Stop the path of the Farmers' struggle committee at Majalgaon | Latest beed News at Lokmat.com

बीड :माजलगाव येथे शेतकरी संघर्ष समितीचा रास्ता रोको

सध्या शेतकरी दुष्काळाने त्रस्त असताना साखर कारखाने शेतकऱ्यांची अडवणूक करीत आहेत. कारखान्यांनी २६५ जातीचा ऊस घ्यावा यासह तालुक्यातील दुष्काळ निवारण त्वरित करण्यात यावे, या मागण्यांसाठी गंगाभिषण थावरे यांच्या नेतृत्वाखाली बुधवारी शेतकरी संघर्ष समितीच्य ...