लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बीड

बीड

Beed, Latest Marathi News

कर्ज प्रस्ताव निकाली काढण्यासाठी स्वाभिमानी संघटनेचे आंदोलन - Marathi News | Movement of self-respecting organization to remove loan proposals | Latest beed News at Lokmat.com

बीड :कर्ज प्रस्ताव निकाली काढण्यासाठी स्वाभिमानी संघटनेचे आंदोलन

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने शहरातील जायकवाडी वसाहतीत असलेल्या अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या कार्यालयासामोर बेरोजगार तरु णांना कर्ज मंजुरीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने शुक्रवारपासून बेमुदत ठिय्या आंदोलन सुरु करण्यात आले. ...

बीड जिल्ह्यातील अंथरवन पिंपरीत पशुधनाची तपासणी - Marathi News | Examination of livestock in Amethan pig in Beed district | Latest beed News at Lokmat.com

बीड :बीड जिल्ह्यातील अंथरवन पिंपरीत पशुधनाची तपासणी

मागील आठ दिवसांपासून तालुक्यातील अंथरवन पिंपरी येथे अज्ञात रोगाने जनावरे दगावत आहेत. या पार्श्वभूमिवर औरंगाबाद येथून आलेल्या विभागीय पथकाने शुक्रवारी गावात पाहणी केली. याच विषयाच्या संदर्भात गुरुवारी शिवसंग्रामच्या कार्यकर्त्यांनी पशुसंवर्धन अधिका-या ...

महसूल कर्मचाऱ्यांचे काम बंद - Marathi News | Stop the work of the revenue workers | Latest beed News at Lokmat.com

बीड :महसूल कर्मचाऱ्यांचे काम बंद

लोकमत न्यूज नेटवर्क पाटोदा : सेतूचालकाने तहसील कार्यालयातील लिपीक महिला कर्मचाºयाशी अरेरावी केल्याच्या निषेधार्थ शुक्र वारी कर्मचा-यांनी कामबंद आंदोलन ... ...

जनावरांच्या मृत्यू प्रकरणी पाहणीस आलेल्या पशुसंवर्धन अधिकाऱ्यास धक्काबुक्की - Marathi News | In the case of animal death, the Animal Husbandry Officer was attacked | Latest beed News at Lokmat.com

बीड :जनावरांच्या मृत्यू प्रकरणी पाहणीस आलेल्या पशुसंवर्धन अधिकाऱ्यास धक्काबुक्की

मागील आठ दिवसांपासून तालुक्यातील अंथरवन पिंपरी येथे अज्ञात रोगाने जनावरे दगावत आहेत. ...

शिरूरच्या माजी उपनगराध्यक्ष पुत्राविरोधात अत्याचाराचा गुन्हा - Marathi News | The crime of atrocities against son of Shirur's former deputy chief | Latest beed News at Lokmat.com

बीड :शिरूरच्या माजी उपनगराध्यक्ष पुत्राविरोधात अत्याचाराचा गुन्हा

माजी उपनगराध्यक्षा आणि नगरसेविका रु कसाना पठाण याचे पुत्र इम्रान पठाण यांच्याविरु द्ध शिरूर कासार पोलीस ठाण्यात बलात्कार व अ‍ॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

दुष्काळी उपाययोजनेसाठी गाजर दाखवत घोषणाबाजी - Marathi News | Declaration of carrot for the drought-relief measures | Latest beed News at Lokmat.com

बीड :दुष्काळी उपाययोजनेसाठी गाजर दाखवत घोषणाबाजी

जिल्ह्यात दुष्काळी परिस्थितीमुळे पाणीटंचाई व चाराटंचाई यावर उपाययोजना तात्काळ करण्यात याव्यात यासह इतर मागण्यांसाठी अखिल भारतीय युवक मराठा महासंघाच्या वतीने गाजर दाखवून जिल्हाधिकारी कार्यालयापुढे आंदोलन करण्यात आले. ...

शिवसंग्रामच्या कार्यकर्त्यांची पालवेंना धक्काबुक्की - Marathi News | Shiv Sangram Sangh activists shocked Pavwena | Latest beed News at Lokmat.com

बीड :शिवसंग्रामच्या कार्यकर्त्यांची पालवेंना धक्काबुक्की

तालुक्यातील अंथरवन पिंपरी येथे मागील ८ दिवसांपासून दीड ते तीन वर्षाखालील ५ ते ६ जनावरे, शेळ््यांचे २७ कोकरे आणि २ शेळ्या दगावले आहेत. यासंदर्भात उपाययोजना कराव्यात, या मागणीसाठी शिवसंग्रामचे नवनाथ प्रभाळे व काही कार्यकर्ते पशुसंवर्धन अधिकारी डॉ.संतोष ...

युतीची चर्चा गेली खड्ड्यात, शेतकऱ्यांचे बोला - Marathi News | Talk about the alliance, talk to the farmers in the ditch | Latest beed News at Lokmat.com

बीड :युतीची चर्चा गेली खड्ड्यात, शेतकऱ्यांचे बोला

युतीची चर्चा गेली खड्ड्यात माझ्या शेतक-यांचे बोला अशा शब्दात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपवर शरसंधान साधले. ...