लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बीड

बीड

Beed, Latest Marathi News

गटविकास अधिकारी पोहोचले मेहकरी तलावावर - Marathi News | The Group Development Officer reached Mehakari Lake | Latest beed News at Lokmat.com

बीड :गटविकास अधिकारी पोहोचले मेहकरी तलावावर

आष्टी तालुक्यात प्रशासनाकडून १४४ शासकीय टँकरने पाणीपुरवठा केला जात असला तरी यातील काही टँकर आर्थिक हितासाठी चोरून पाण्याची विक्र ी शेततलाव किंवा फळबाग धारकांना करताना दिसून आले. ...

विहिरीत पडून विवाहितेचा मृत्यू - Marathi News | Marriage death by well in the well | Latest beed News at Lokmat.com

बीड :विहिरीत पडून विवाहितेचा मृत्यू

जनावरांना पिण्यासाठी पाणी शेंदताना तोल जाऊन विहिरीत पडल्याने विवाहितेचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. ही घटना अंबाजोगाई तालुक्यातील कोद्री येथे मंगळवारी दुपारी घडली. ...

बीड जिल्ह्यातील पाणीपातळी ७ मीटरपर्यंत घसरली - Marathi News | Water level in Beed district dropped to 7 meters | Latest beed News at Lokmat.com

बीड :बीड जिल्ह्यातील पाणीपातळी ७ मीटरपर्यंत घसरली

जिल्ह्यात यंदा वार्षिक सरासरीच्या तुलनेत ५० टक्के पाऊस झाल्यामुळे दिवसेंदिवस पाणी पातळी कमालीची खालावत असून मागील पाच वर्षांच्या तुलनेत पाणी पातळी सरासरी ७ मीटरपर्यंत घटली आहे. ...

विहिरीत पडून विवाहितेचा मृत्यू; माहेरच्यांनी रोखले शवविच्छेदन - Marathi News | Married women death in Ambajogai | Latest beed News at Lokmat.com

बीड :विहिरीत पडून विवाहितेचा मृत्यू; माहेरच्यांनी रोखले शवविच्छेदन

सासरच्या मंडळींनी विहिरीत ढकलून मारल्याचा आरोप माहेरच्यांनी तिचे शवविच्छेदन रोखून धरले होते. ...

भाकरीचं नव्हे, पैशाचं गाठोडं घेऊन ‘तो’ चौकात उभा होता... - Marathi News | He was standing in the square, not with bread, but with money. | Latest beed News at Lokmat.com

बीड :भाकरीचं नव्हे, पैशाचं गाठोडं घेऊन ‘तो’ चौकात उभा होता...

खिशात दहा रूपये जरी असले तरी काही लोक वारंवार खिसा तपासतात. मात्र मंगळवारी बीडमधील नगर नाक्यावरील मुख्य चौकात वेगळाच अनुभव आला. भाकरीचं जसं गाठोडं घेऊन उभा रहावे, तसेच एक व्यक्ती ५००, १०० च्या नोटांच्या बंडलचे गाठोडं घेऊन उभा होता. ...

बीडकर खेळणार कोरडा रंग - Marathi News | BDK will play dry colors | Latest beed News at Lokmat.com

बीड :बीडकर खेळणार कोरडा रंग

स्नेह, मैत्रीचा संदेश देणाऱ्या होळीला शेकडो बीडकर कोरडा रंग खेळून जलबचतीचा संदेश देणार आहेत. अगदी विक्रेत्यांनीदेखील पाण्यात मिसळावयाच्या रंगाच्या तुलनेत कोरडा रंग मोठ्या प्रमाणात विक्रीसाठी आणला आहे. ...

बाळू खाकाळ खून प्रकरण; पाच जणांना जन्मठेप - Marathi News | Earring case of Baloo; Five people have been given life imprisonment | Latest beed News at Lokmat.com

बीड :बाळू खाकाळ खून प्रकरण; पाच जणांना जन्मठेप

आष्टी तालुक्यातील केरुळ येथील बहूचर्चित रवींद्र उर्फ बाळू खाकाळ खून प्रकरणाचा निकाल मंगळवारी लागला. यामध्ये पाच आरोपींना जन्मठेपेची शिक्षा ठोठावली तर इतर १२ आरोपींना सबळ पुराव्यांअभावी निर्दोष मुक्त करण्यात आले. ...

सासुरवाडीत जावयावर हल्ला; प्रकृती चिंताजनक - Marathi News | Sasurwadi attack; Dangerous | Latest beed News at Lokmat.com

बीड :सासुरवाडीत जावयावर हल्ला; प्रकृती चिंताजनक

घरगुती भांडणातून पत्नीला माहेरी सोडण्यासाठी आलेल्या तरुणाला सासुरवाडीतील लोकांनी बेदम मारहाण केली. या मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या तरुणाची प्रकृती सध्या चिंताजनक आहे. ...