शहरात मागील काही महिन्यात चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून नागरिकात भितीचे वातावरण आहे. मागील महिन्यातील चोऱ्यांचे तपास प्रलंबित असतानाच गुरूवार आणि शुक्रवारी माळीनगर आणि छत्रपती कॉलनीत सलग दोन चो-या करत चोरट्यांनी पोलीसांना उघड आव्हान दिले आहे. ...
अल्पवयीन मुलीस जबरदस्तीने वेश्या व्यवसाय करण्यास भाग पाडणाऱ्या दोन महिलांना १० वर्ष सक्त मजुरीची शिक्षा येथील विशेष सत्र न्यायालयाच्या न्या. एन. एस. शेख यांनी सुनावली. ...
यापुढे प्रत्येक शासकीय इमारत बांधताना त्या परिसरात रेन वॉटर हार्वेस्टिंग करण्यात येणार आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने तसा शुक्रवारी आदेश काढला आहे. ...
मागील वर्षीचे खरीप आणि रबी दोन्ही हंगाम पूरेशा पावसाअभावी वाया गेल्याने जिल्ह्यातील दुष्काळाचे सावट जुलै उजाडल्यानंतरही दूर झालेले नाही. अशा परिस्थितीत गहू, ज्वारी आणि बाजरी या धान्याची परराज्यातून आवक होत आहे. ...