लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बीड

बीड

Beed, Latest Marathi News

बीड जिल्हा रूग्णालयामध्ये यापुढे शस्त्रधारी पोलिसांचा बंदोबस्त - Marathi News | Armed Police Settlement at Beed District Hospital | Latest beed News at Lokmat.com

बीड :बीड जिल्हा रूग्णालयामध्ये यापुढे शस्त्रधारी पोलिसांचा बंदोबस्त

जिल्हा रूग्णालयात उपचारामध्ये हलगर्जीपणा केल्याचा आरोप करीत मयत रूग्णांच्या नातेवाईकांनी ब्रदरला मारहाण केल्याची घटना शनिवारी रात्री घडली होती. त्यानंतर रविवारी परिचारिका, डॉक्टरांनी कामबंदचा इशारा देत निदर्शने केली. ...

चोरीचा आरोप असह्य झाल्याने मोलकरणीची आत्महत्या - Marathi News | Molestation Suicide Due to Theft Accusation | Latest beed News at Lokmat.com

बीड :चोरीचा आरोप असह्य झाल्याने मोलकरणीची आत्महत्या

धुणीभांडी करण्यासाठी कामाला ये, नाहीतर तुझ्या विरोधात पैसे व सोने चोरून नेले अशी तक्र ार पोलीस ठाण्यात करु, अशी धमकी दिल्याने मोलकरीण छबुबाई नारायण पाचमासे (वय ५५, रा. स्नेह नगर) हिने विषारी द्रव प्राशन करुन आत्महत्या केली. ...

बीड जिल्हा रुग्णालयात पोलिसांसमोरच नातेवाईकांकडून ब्रदरला मारहाण - Marathi News | Brother kills brother in front of police at Beed District Hospital | Latest beed News at Lokmat.com

बीड :बीड जिल्हा रुग्णालयात पोलिसांसमोरच नातेवाईकांकडून ब्रदरला मारहाण

जिल्हा रुग्णालयात अपघात झालेल्या एका व्यक्तीचा मृत्यू झाला. त्यानंतर नातेवाईकांनी आक्रमक होत ब्रदरला मारहाण केली. ...

बीडकरांनी राखला सामाजिक सलोखा - Marathi News | Beedkar maintained social harmony | Latest beed News at Lokmat.com

बीड :बीडकरांनी राखला सामाजिक सलोखा

अयोध्या येथील वादग्रस्त जागेच्या संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने शनिवारी निकाल दिला. प्रशासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देत जिल्ह्यातील जनतेने शांततेचा संदेश देत सामाजिक सलोखा कायम राखला. ...

रुग्णाच्या नातेवाईकांकडून ब्रदरला मारहाण;बीड जिल्हा रुग्णालयात कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन - Marathi News | Brother beat up by relatives;strike in Beed civil hospital | Latest beed News at Lokmat.com

बीड :रुग्णाच्या नातेवाईकांकडून ब्रदरला मारहाण;बीड जिल्हा रुग्णालयात कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन

रुग्णालयाला आले छावणीचे स्वरूप ...

लिंबोडी तलावात तोल जाऊन पडल्याने भावंडांचा मृत्यू  - Marathi News | Sibling dies in Limbodi Lake of Ashti | Latest beed News at Lokmat.com

बीड :लिंबोडी तलावात तोल जाऊन पडल्याने भावंडांचा मृत्यू 

आष्टी तालुक्यातील लिंबोडी येथील घटना  ...

चोरीचा आरोप जिव्हारी लागल्याने मोलकरणीची आत्महत्या - Marathi News | suicides of maid over stealing charges in Parali | Latest beed News at Lokmat.com

बीड :चोरीचा आरोप जिव्हारी लागल्याने मोलकरणीची आत्महत्या

चोरीचा आरोप करणार्‍या महिलेवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी नातेवाईकांनी परळी शहर पोलिस ठाण्यात मृतदेह ठेवत आंदोलन केले. ...

'चाय पे चर्चा' करत पोलीस अधीक्षकांनी साधला संवाद; सामाजिक सलोखा राखण्याचे केले आवाहन - Marathi News | Police Superintendent talks on 'tea pay talks'; An appeal to maintain social harmony in Beed | Latest beed News at Lokmat.com

बीड :'चाय पे चर्चा' करत पोलीस अधीक्षकांनी साधला संवाद; सामाजिक सलोखा राखण्याचे केले आवाहन

परिस्थितीचा आढावा घेत नागरिकांनी आपसातील ऐक्य, सामाजिक सलोखा राखावा व कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्याचे आवाहन केले. ...