लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बीड

बीड

Beed, Latest Marathi News

Ajit Pawar: 'मराठवाडा माझी सासरवाडी म्हणून...', अखेर अजित पवारांनी तोंडावरचा मास्क काढला - Marathi News | Ajit Pawar | Corona Mask | Deputy Chief Minister of Maharashtra Ajit Pawar removes mask on Beed visit | Latest beed News at Lokmat.com

बीड :'मराठवाडा माझी सासरवाडी म्हणून...', अखेर अजित पवारांनी तोंडावरचा मास्क काढला

Ajit Pawar: नेहमी मास्क वापरणारे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार आज बीडमध्ये झालेल्या एका कार्यक्रमात मास्क काढून भाषण करताना पाहायला मिळाले. ...

कमालच! शेतकऱ्याने दीड एकरावर महाकाय विहीर खोदून केली दुष्काळावर मात,१० कोटी लिटर पाणीसाठा - Marathi News | Awesome! Farmers dig huge well on 1.5 acres to overcome drought, save 100 million liters of water | Latest beed News at Lokmat.com

बीड :कमालच! शेतकऱ्याने दीड एकरावर महाकाय विहीर खोदून केली दुष्काळावर मात,१० कोटी लिटर पाणीसाठा

सतत दुष्काळी परिस्थितीमुळे उत्पन्नात घट होत असल्याने बारामाही पाणी पुरेल, अशी काहीतरी योजना आखण्याचे त्यांच्या डोक्यात होते. ...

पत्नी अन् तिच्या प्रियकराने धमकावले;पीएमटी बसवाहकाची परळीतील मुळगावी येऊन आत्महत्या - Marathi News | Wife and her boyfriend threatened; PMT bus carrier commits suicide in native village in Parli | Latest beed News at Lokmat.com

बीड :पत्नी अन् तिच्या प्रियकराने धमकावले;पीएमटी बसवाहकाची परळीतील मुळगावी येऊन आत्महत्या

खिशात सुसाईट नोट आढळली असून त्यात पत्नी व तिच्या प्रियकराच्या धमक्यांना कंटाळून आत्महत्या करत असल्याचे नमूद आहे. ...

अधुरी एक कहाणी; तांड्यावरचा जवान मेहनतीने सैन्यात गेला, मात्र कॅन्सरमुळे झाला अकाली मृत्यू - Marathi News | An unfinished story; Tanda's young man joined the army diligently, but died prematurely of cancer | Latest beed News at Lokmat.com

बीड :अधुरी एक कहाणी; तांड्यावरचा जवान मेहनतीने सैन्यात गेला, मात्र कॅन्सरमुळे झाला अकाली मृत्यू

चार महिन्यांपूर्वी त्यांना कर्कराेगाचे निदान झाले. गेल्या काही दिवसांपासून ते पुण्यात उपचार घेत होते. ...

‘फायर है मै’ चे फॅड; बीडमध्ये अवैध शस्त्र विक्री करणारे रॅकेट सक्रीय, ५० हजार ते दीडलाख रेट - Marathi News | ‘Fire is me’ fad, racket activating illegal arms sales in Beed | Latest beed News at Lokmat.com

बीड :‘फायर है मै’ चे फॅड; बीडमध्ये अवैध शस्त्र विक्री करणारे रॅकेट सक्रीय, ५० हजार ते दीडलाख रेट

पोलिसांपुढे अवैध शस्त्रांची तस्करी करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश करण्याचे आव्हान कायम आहे. ...

थरारक! भरधाव कारने चौघांना १०० फूट फरफटत नेले, दोघे जागीच ठार - Marathi News | Thrilling! A speeding car dragged the four of them 100 feet, killing two on the spot | Latest beed News at Lokmat.com

बीड :थरारक! भरधाव कारने चौघांना १०० फूट फरफटत नेले, दोघे जागीच ठार

कार एवढी वेगात होती की तिच्या धडकेने रस्त्यावरील विद्युत खांब देखील उन्मळून पडला होता ...

कर्नाटकचे तीन आमदार भावंडे प्रभू वैद्यनाथाच्या चरणी; परळीकरांच्या स्वागताने भारावले - Marathi News | Three MLA siblings of Karnataka at the feet of Lord Vaidyanatha; Overwhelmed by Parlikar's hospitality | Latest beed News at Lokmat.com

बीड :कर्नाटकचे तीन आमदार भावंडे प्रभू वैद्यनाथाच्या चरणी; परळीकरांच्या स्वागताने भारावले

रविवारी प्रभू वैद्यनाथाच्या दर्शनासाठी आलेल्या कर्नाटकातील तीन आमदार भावंडांचे महाराष्ट्रीयन पद्धतीने स्वागत करण्यात आले ...

धनंजय मुंडे यांना न्यायालयाचा दिलासा; जगमित्र शुगर मिल्स प्रकरणात जामीन मंजूर - Marathi News | Consolation to Dhananjay Munde; Bail granted in Jagmitra Sugar Mills case | Latest beed News at Lokmat.com

बीड :धनंजय मुंडे यांना न्यायालयाचा दिलासा; जगमित्र शुगर मिल्स प्रकरणात जामीन मंजूर

२०१८ साली मुंजा गित्ते यांच्या फिर्यादीवरून धनंजय मुंडे यांच्यावर बर्दापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. ...