लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बीड

बीड

Beed, Latest Marathi News

राख तळ्यात 'जिलेटीन ब्लास्ट'चा प्रयत्न; परळीतून आणखी एक आरोपी अटकेत - Marathi News | Attempted 'Gelatin Blast' in Ash Lake near Parali Power station; Another accused arrested from Parli | Latest beed News at Lokmat.com

बीड :राख तळ्यात 'जिलेटीन ब्लास्ट'चा प्रयत्न; परळीतून आणखी एक आरोपी अटकेत

राख उपसा करण्यासाठी राखेचे घट्ट झालेले ढीग मोकळे करण्यासाठी जिलेटिन वापरून ब्लास्टिंग करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी आता अटक आरोपीची संख्या तीन झाली आहे. ...

दोन कारची समोरासमोर धडक; भीषण अपघातात महिला पोलीस कर्मचाऱ्याचा मुलासह मृत्यू - Marathi News | Two cars collide head-on; A female police officer died along with her child in a horrific accident | Latest beed News at Lokmat.com

बीड :दोन कारची समोरासमोर धडक; भीषण अपघातात महिला पोलीस कर्मचाऱ्याचा मुलासह मृत्यू

महिला पोलीस कर्मचारी मुलास दवाखान्यात घेऊन जात होत्या ...

Ganesh Mahotsav: गोशाळेत शेणातून साकारल्या गणेशमूर्ती, तीन हजार पर्यावरणपूरक मूर्ती विकल्या - Marathi News | Ganesh Mahotsav: Ganesha idols made from cow dung, 3000 eco-friendly idols sold | Latest beed News at Lokmat.com

बीड :गोशाळेत शेणातून साकारल्या गणेशमूर्ती, तीन हजार पर्यावरणपूरक मूर्ती विकल्या

Ganesh Mahotsav: माजलगाव तालुक्यातील देवखेडा येथे असलेल्या गोशाळेत यावर्षी प्रथमच शेणापासून बनवलेल्या  गणेशमूर्तींना पुणे, मुंबई येथून मोठी मागणी होत आहे. ...

पोळ्यानंतर दुसऱ्याच दिवशी नवी बैलजोडी उधळली; बैलगाडी उलटल्याने शेतकर्‍याचा मृत्यू - Marathi News | A farmer died as a bullock cart fell on him in an accident | Latest beed News at Lokmat.com

बीड :पोळ्यानंतर दुसऱ्याच दिवशी नवी बैलजोडी उधळली; बैलगाडी उलटल्याने शेतकर्‍याचा मृत्यू

आष्टी तालुक्यातील धामणगांव येथील घटना  ...

राख तळ्यात 'जिलेटीन ब्लास्ट'चा प्रयत्न, एटीएसचे पथक परळी औष्णिक विद्युत केंद्र परिसरात - Marathi News | 'Gelatin blast' attempt in Ash lake, ATS team at Parli thermal power station | Latest beed News at Lokmat.com

बीड :राख तळ्यात 'जिलेटीन ब्लास्ट'चा प्रयत्न, एटीएसचे पथक परळी औष्णिक विद्युत केंद्र परिसरात

औष्णिक वीज निर्मिती केंद्रास काही धोका नसल्याची माहिती ...

ईडीने माझीही चौकशी केली, पण काम पाहून उलटे केले कौतुक; राष्ट्रवादीच्या आमदाराचा खुलासा - Marathi News | ED questioned me too, but appreciated the work; Sensational disclosure of NCP MLA Nilesh Lanke | Latest beed News at Lokmat.com

बीड :ईडीने माझीही चौकशी केली, पण काम पाहून उलटे केले कौतुक; राष्ट्रवादीच्या आमदाराचा खुलासा

ज्यांचे बँकेत अकाउंट नाही. त्यांची देखील ईडी चौकशी करीत आहे ...

राख तळ्यात 'जिलेटीन ब्लास्ट' करण्याचा प्रयत्न, परळी औष्णिक विद्युत केंद्रातील घटना - Marathi News | Beed news: Attempt to 'Gelatin Blast' in Ash Lake, Incident at Parli Thermal Power Station | Latest beed News at Lokmat.com

बीड :राख तळ्यात 'जिलेटीन ब्लास्ट' करण्याचा प्रयत्न, परळी औष्णिक विद्युत केंद्रातील घटना

पोलिसांनी 2 आरोपींना ताब्यात घेतले असून, त्यांच्याकडून 103 जिलेटीन कांड्या जप्त केल्या आहेत. ...

परळी औष्णिक वीज निर्मिती केंद्र परिसरात स्फोट घडवण्याची होती तयारी; ३ जणांना अटक - Marathi News | Preparations were made for explosion in Parli thermal power station area; 3 people arrested | Latest beed News at Lokmat.com

बीड :परळी औष्णिक वीज निर्मिती केंद्र परिसरात स्फोट घडवण्याची होती तयारी; ३ जणांना अटक

औष्णिक वीज निर्मिती केंद्रास अतिरेकी आणि इतर व्यक्तींपासून धोका असल्याने सुरक्षा व्यवस्था काटेकोरपणे पाळण्यात येते. ...