लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बीड

बीड, मराठी बातम्या

Beed, Latest Marathi News

'येथे' आहे भगवान पुरुषोत्तमाचे एकमेव मंदिर; अधिक मासात आहे अनन्यसाधारण महत्व   - Marathi News | 'Here' is the only temple of Lord Purushottam; Excessive importance is in excess of the mass | Latest beed News at Lokmat.com

बीड :'येथे' आहे भगवान पुरुषोत्तमाचे एकमेव मंदिर; अधिक मासात आहे अनन्यसाधारण महत्व  

संपुर्ण भारतात भगवान पुरूषोत्तमाचे एकमेव मंदीर तालुक्यातील क्षेत्र पुरूषोत्तमपुरी येथे आहे. अधिक मासात येथे प्रसिद्ध यात्रा भरते, येत्या बुधवारपासून (दि.१६ ) सुरू होणाऱ्या या यात्रेची संपूर्ण तयारी पूर्ण झाली आहे. ...

बीड आरटीओ कार्यालयात शुकशुकाट - Marathi News | Bid RTO office suspicion | Latest beed News at Lokmat.com

बीड :बीड आरटीओ कार्यालयात शुकशुकाट

मागील काही महिन्यांंपासून प्रभारी अधिकारी व कर्मचा-यांवर अवलंबून असणा-या या कार्यालयात सोमवारी फक्त एक वाहन निरिक्षक अमोल अव्हाड,एक वरिष्ठ लिपिक नामदेव अखाडे, लिपिक शिंंदे व एक महिला रोखपाल हेच हजर होते. त्यामुळे एकंदरीत सर्व कामकाज ठप्प होते. बाकी स ...

फरार नंदा खुरपुडेला ४१ दिवसानंतर बीडमध्ये बेड्या - Marathi News | Farad Nanda Khurpudela was arrested in Beed after 41 days | Latest beed News at Lokmat.com

बीड :फरार नंदा खुरपुडेला ४१ दिवसानंतर बीडमध्ये बेड्या

व्यायामशाळा अनुदानाचा हप्ता बँक खात्यावर जमा करण्यासाठी शिपायामार्फत ८० हजार रूपये घेतल्याप्रकरणी जिल्हा क्रीडा अधिकारी नंदा खुरपुडे हिच्यावर गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर ती फरार झाली होती. तब्बल ४१ दिवसानंतर तिला बेड्या ठोकण्यात एसीबीला यश आले आह ...

कोंडीत घुसमटले बीड शहर - Marathi News | Kondit enters Beed city | Latest beed News at Lokmat.com

बीड :कोंडीत घुसमटले बीड शहर

बीड शहरातील वाहतूक व्यवस्था मागील काही महिन्यांपासून विस्कळीत झाली आहे. त्यामुळे बीडकर त्रस्त आहेत. एवढी गंभीर परिस्थिती असतानाही वाहतूक पोलीस मात्र केवळ बघ्याची भूमिका घेत आहेत. ...

बीड तालुक्यात उप विभागीय अधिकाऱ्यांसह चार अधिका-यांना कोंडून धक्काबुक्की - Marathi News | Four officials, including sub-divisional officers, were shocked to be beaten in Beed taluka | Latest beed News at Lokmat.com

बीड :बीड तालुक्यात उप विभागीय अधिकाऱ्यांसह चार अधिका-यांना कोंडून धक्काबुक्की

अवैध वाळू साठ्यावर कारवाई करण्यास गेलेल्या पथकाला वाळू माफियांनी कोंडून धक्काबुक्की केल्याची घटना शनिवारी दुपारी बीड तालुक्यातील औरंगपूर येथे घडली. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून तिन्ही आरोपी फरार आहेत. ...

दर दोन दिवसाला तीन हजार ‘राण्या’ बीडमध्ये ! - Marathi News | Three thousand 'rannis' bead every two days! | Latest beed News at Lokmat.com

बीड :दर दोन दिवसाला तीन हजार ‘राण्या’ बीडमध्ये !

दिवसेंदिवस उन्हाचा पारा वाढत असताना शरीराला थंडावा देणाऱ्या फळांना वाढती मागणी आहे. तर आमरसाचा बेत घरोघरी व लग्गातील भोजनावळीत आखला जात आहे. यातच रसदार आणि गुणकारी अननसाला मागणी वाढली असून राणी जातीच्या तीन हजार अननसांची बीडमध्ये दर दोन दिवसाला आवक ह ...

बीडमध्ये वॉटरकप स्पर्धकांचा उत्साह आणखी वाढणार - Marathi News | There will be more enthusiasm for watercamp competitions in Beed | Latest beed News at Lokmat.com

बीड :बीडमध्ये वॉटरकप स्पर्धकांचा उत्साह आणखी वाढणार

वॉटर कप स्पर्धेसाठी जिल्ह्यातील सहभागी असलेल्या गावांना इंधनासाठी प्रशासनाकडून दीड लाख रूपयांचा निधी दिला जाणार आहे. त्यामुळे सहभागी झालेल्या स्पर्धक गावांचा उत्साह शिगेला पोहचला आहे. ...

बीडमध्ये मंगल कार्यालयांतील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर - Marathi News | Anecdote on security for the Mars office in Beed | Latest beed News at Lokmat.com

बीड :बीडमध्ये मंगल कार्यालयांतील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

गेवराई तालुक्यातील मादळमोही येथे एका लग्न समारंभातील स्टेज डेकोरेशनसाठीची कमान आणि भिंत वादळी वाऱ्यामुळे कोसळून दोघांचा मृत्यू झाला. त्यामुळे आनंदाचा सोहळा काही वेळेतच दु:खात बदलला. मंगल कार्यालयांमध्ये लग्न समारंभ तसेच मोठे कार्यक्रम आयोजन करताना सु ...