भरधाव रिक्षाने धडक दिल्याने दुकानासमोर गप्पा मारत उभ्या असलेल्या एकाचा मृत्यू झाला. ही घटना शनिवारी रात्री साडेसात वाजता सिरसेदवी फाटा (ता. गेवराई) येथे घडली. ...
शीलावती गिरी (५०, रा. अयोध्यानगर, बीड) यांच्यामुळेच माझा संसार उद्ध्वस्त झाला. त्यांनीच करणी केल्यामुळे माझी बायको नांदत नाही अशा संशयावरुन तावातावात आलेल्या अशोक जंगले या शेजाऱ्याने शीलावती यांचा बतईने गळा चिरुन हत्या केली. ...
तालुक्यातील व शेवगाव येथील महत्वाचा असलेल्या जायकवाडीच्या उजव्या कालव्यातून उपकालवा करावा या प्रमुख मागणीसाठी पाणी फाऊंडेशनच्या वतीने १९ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता चकलांबा फाटा येथे एक तास रास्ता रोको करण्यात आला. ...
प्रत्येकाने जीवनात आनंदी राहून सद्गुरूंनी सांगितलेली विश्वप्रार्थना रोज करा. यातून मिळणारा आनंद अद्वितीय आहे. देव आणि वेद हे दोन्ही आनंदातच सामावलेले असल्याचे मत जीवन विद्या मिशनचे संतोष तोत्रे यांनी व्यक्त केले. ...
अंबाजोगाई शहरात भाजपा नगरसेवक, बीडमध्ये ४७ वर्षीय महिला तर शिरूरमध्ये एका तरूणाची हत्या करण्यात आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे या घटना अवघ्या २४ तासांत घडल्याने बीड जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. ...