लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बीड

बीड, मराठी बातम्या

Beed, Latest Marathi News

बीड, परभणीच्या घटनांमुळे राज्यातील जनता संतप्त, सरकारवर हत्येचा गुन्हा दाखल करा- नाना पटोले - Marathi News | The people of Maharashtra are angry due to the murder incidents in Beed and Parbhani and a case of murder should be registered against the government said Nana Patole in Maharashtra Winter Session 2024 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :बीड, परभणीच्या घटनांमुळे जनता संतप्त, सरकारवर हत्येचा गुन्हा दाखल करा- नाना पटोले

Nana Patole, Maharashtra Winter Session 2024: महाविकास आघाडीच्या आमदारांनी विधिमंडळाच्या पायऱ्यावर आंदोलन केले. ईव्हीएम हटाव व परभणी तसेच बीडच्या मुदद्यांवर सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. ...

सरपंच खून प्रकरणात फडणवीसांकडून धनंजय मुंडेंची पाठराखण; आरोप होताच म्हणाले... - Marathi News | Devendra Fadnavis supports Dhananjay Munde in beed Sarpanch murder case | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सरपंच खून प्रकरणात फडणवीसांकडून धनंजय मुंडेंची पाठराखण; आरोप होताच म्हणाले...

विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सरकारवर प्रश्नांची सरबत्ती केली. तसंच या प्रकरणात दानवे यांनी धनंजय मुंडे यांचंही नाव घेतलं. ...

"बीड सरपंच हत्या प्रकरणात मंत्र्यांच्या जवळच्या व्यक्तीचा सहभाग असल्याची गावकऱ्यांना शंका" - Marathi News | Beed Sarpanch Santosh Deshmukh Murder Case Villagers Suspect Involvement of a Minister Close Aid Valmik Karad said Ambadas Danve in Maharashtra Winter Session 2024 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"बीड सरपंच हत्या प्रकरणात मंत्र्यांच्या जवळच्या व्यक्तीचा सहभाग"

Ambadas Danve on Beed Sarpanch Santosh Deshmukh Murder Case Maharashtra Winter Session 2024: आर्टिफिशल इंटेलिजन्सच्या माध्यमातून आरोपींना शोधून कडक कारवाई करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आश्वासन ...

संतोष देशमुख हत्या प्रकरणात आतापर्यंत कोणावर कारवाई? मुख्यमंत्री फडणवीसांनी दिली माहिती - Marathi News | Who has been taken action against so far in Santosh Deshmukh murder case? Chief Minister Fadnavis gave information | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :संतोष देशमुख हत्या प्रकरणात आतापर्यंत कोणावर कारवाई? मुख्यमंत्री फडणवीसांनी दिली माहिती

Devendra Fadnavis santosh deshmukh sarpanch: बीड जिल्ह्यातील संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या तपासाबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात माहिती दिली.  ...

मुंडे बहीण-भाऊ पहिल्यांदाच सोबत मंत्री; आता बीड जिल्ह्याचे पालकत्व कोणाकडे? - Marathi News | Munde brother and sister ministers together for the first time; Who has the guardianship of Beed district now? | Latest beed News at Lokmat.com

बीड :मुंडे बहीण-भाऊ पहिल्यांदाच सोबत मंत्री; आता बीड जिल्ह्याचे पालकत्व कोणाकडे?

पंकजा मुंडे दुसऱ्यांदा, तर धनंजय मुंडेंची मंत्रिपदाची हॅटट्रिक; परळी तालुकाच ठरला जिल्ह्याच्या राजकारणाचा केंद्रबिंदू ...

पक्ष वेगळे पण कुटुंब एकच; भाऊ धनंजय मुंडे तिसऱ्यांदा, तर बहीण पंकजा दुसऱ्यांदा मंत्री - Marathi News | Different parties but same Munde family; Munde sister and brother get ministerial posts from Beed; Dhananjay for the third time, Pankaja for the second time | Latest beed News at Lokmat.com

बीड :पक्ष वेगळे पण कुटुंब एकच; भाऊ धनंजय मुंडे तिसऱ्यांदा, तर बहीण पंकजा दुसऱ्यांदा मंत्री

परळी मतदारसंघातही पहिल्यांदाच एकाच वेळी दोन मंत्रिपदे ...

...तर आम्ही तुम्हाला सोडणार नाही; बीडमधील सरपंच हत्या प्रकरणावरून संभाजीराजे संतापले! - Marathi News | Sambhajiraje chhatrapati angry over the Sarpanch santosh deshmukh murder case in Beed | Latest beed News at Lokmat.com

बीड :...तर आम्ही तुम्हाला सोडणार नाही; बीडमधील सरपंच हत्या प्रकरणावरून संभाजीराजे संतापले!

संतोष देशमुख हत्या प्रकरणातील तपासात होत असलेल्या दिरंगाईवरून संभाजीराजेंनी सरकारला आक्रमक इशारा दिला आहे. ...

ऐतिहासिक निकाल! शिक्षक साजेद अली हत्या प्रकरण; गुजर खान गँगमधील १२ आरोपींना जन्मठेप - Marathi News | Historic verdict! Teacher Sajeed Ali murder case; 12 accused of Gujar Khan gang sentenced to life imprisonment | Latest beed News at Lokmat.com

बीड :ऐतिहासिक निकाल! शिक्षक साजेद अली हत्या प्रकरण; गुजर खान गँगमधील १२ आरोपींना जन्मठेप

या खटल्यात तिघे निर्दोष सुटले असून गँगमधील १८ पैकी १२ जणांना जन्मठेप तर आणखी दोघांना कारवासासह दंडाची शिक्षा ...