सौंदर्य-Beauty- सौंदर्य म्हणजे त्वचेचा रंग किंवा मेकअप नव्हे, आरोग्य सांभाळून सुंदर दिसण्यासाठी आवश्यक, शास्त्रीय-फॅक्ट चेक केलेल्या टिप्स आणि उपाय. Read More
Summer Skin Care Tips: उन्हाळ्याच्या दिवसांत त्वचा काळवंडून चेहऱ्यावरची चमक कमी होऊ नये यासाठी मधू चोप्रा म्हणजेच प्रियांका चोप्राच्या आईने एक खास उपाय सांगितला आहे...(Priyanka Chopra's mother shared home hacks for glowing skin in summer) ...
Summer skincare tips for oily and dry skin: Coconut and honey face mask for glow:उन्हाळ्यात त्वचा हायड्रेट ठेवण्यासाठी आणि टॅनिंग घालवण्यासाठी 'नारळ फेस पॅक' हा एक रामबाण उपाय आहे. हा फेस पॅक लावून ग्लास स्किन कशी मिळावायची हे पाहूया. ...
fastest hair growth oil : oil for faster hair growth at home : best oil for hair fall and regrowth : केसांना मजबुती, चमक आणि दाटपणा देण्यासाठी स्वस्तात मस्त असे तेलाचे ४ प्रकार... ...
Dahi face packs : दही हे त्वचेसाठी खूप फायदेशीर असतं. दह्याचा जर त्वचेवर नियमित वापर केला तर त्वचा हेल्दी होते, डाग दूर होतात आणि ग्लोइंगही दिसू लागते. अशात दह्याचा वापर कसा करावा हे जाणून घेऊयात. ...
Women Face Shaving : अनेक महिला किंवा तरूणी या भीतीमुळे फेस शेव्हिंग करण्यास घाबरतात आणि मग वॅक्सिंग किंवा थ्रेडिंगच्या वेदना सहन करतात. पण यात तथ्य आहे का? ...
Homemade ayurvedic shampoo for hair fall: Best oil for thin hair to make it thick: खास आयुर्वेदिक तेल आपल्यासाठी मॅजिकल सोल्युशन ठरणार आहे. इतकंच नाही तर आपण घरगुती शाम्पू देखील केसांना लावल्यास काही दिवसात फरक जाणवेल. ...
Night skincare routine for clear skin: Natural home remedies for pigmentation: आपल्या त्वचेच्या अनेक समस्यांवर रामबाण उपाय म्हणून आपण रोज मॅजिकल नाईट सिरम लावू शकतो. हे सिरम घरच्या घरी फक्त ५ मिनिटांत तयार होईल. ...