लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बीसीसीआय

बीसीसीआय, मराठी बातम्या

Bcci, Latest Marathi News

भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) ही देशातील राष्ट्रीय क्रिकेट संघटना आहे. जगभरात सर्वात जास्त वजन हे बीसीसीआयचे आहे.
Read More
बीसीसीआयचा मोठा निर्णय! न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेत वरिष्ठांना विश्रांती; राहुलकडे नेतृत्व?  - Marathi News | KL Rahul likely to be Team India captain for New Zealand T20I series | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :बीसीसीआयचा मोठा निर्णय! न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेत वरिष्ठांना विश्रांती; राहुलकडे नेतृत्व? 

टी-२० विश्वचषकात टीम इंडियाचे दोन दारुण पराभव; बीसीसीआयनं घेतला महत्त्वाचा निर्णय ...

Big News: विराट कोहली ५ वर्षात एकही मोठी स्पर्धा जिंकू शकला नाही, आता कर्णधारपद जाणार? - Marathi News | Virat Kohli captaincy career at stake post India vs new zealand t20 world cup 2021 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Big News: विराट कोहली ५ वर्षात एकही मोठी स्पर्धा जिंकू शकला नाही, आता कर्णधारपद जाणार?

T20 World Cup 2021: ट्वेन्टी-२० वर्ल्डकपमध्ये भारतीय संघाचा सलग दुसऱ्या सामन्यात मानहानीकारक पराभव झाला. पाकिस्ताननं भारताला १० विकेट्सनं पराभूत केलं तर न्यूझीलंड विरुद्धच्या सामन्यात भारतीय संघानं अक्षरश: लोटांगण घातलं. ...

2 New IPL Teams in 2022 : Lalit Modi चे बीसीसीआयवर गंभीर आरोप; Betting कंपनीही खरेदी करू शकते का संघ?, विचारला सवाल - Marathi News | 2 New IPL Teams in 2022 : Lalit Modi takes dig at BCCI, says even betting firms can buy IPL teams | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2022 मधील नव्या संघाच्या बोलीवरून वाद; ललित मोदीनं गंभीर आरोप करताना BCCI विचारला जाब

2 New IPL Teams in 2022 : Lalit Modi -  संजीव गोएंका यांच्या RPSG Group आणि CVC Capital यांनी विक्रमी किमतीत अनुक्रमे लखनौ व अहमदाबाद फ्रँचायझी खरेदी केली ...

IPLमधील त्या नव्या संघावरून Sourav Ganguly वादात, समोर आलं फ्रँचायझीसोबतचं Football Clubचं कनेक्शन  - Marathi News | Sourav Ganguly in controversy over new IPL team Lucknow, football club's connection with franchise | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPLमधील त्या नव्या संघावरून गांगुली वादात, समोर आलेल्या माहितीमुळे अडचणी वाढणार? 

Sourav Ganguly News: सौरव गांगुली आरपीएसजी व्हेंचर्स लिमिटेडसोबत Indian Super Leagueमध्ये एका फुटबॉल संघाचे सहमालक आहेत. आता याच कंपनीने आयपीएलमधील नवा संघ लखनौची (Lucknow franchise) खरेदी केली आहे. ...

Mohammed Shamiच्या पाठीशी BCCI खंबीरपणे उभी; भारतीय गोलंदाजावर टीका करणाऱ्यांना मोजक्या शब्दात सुनावलं - Marathi News | T20 World Cup, India vs Pakistan : BCCI Comes Out in Full Support of Mohammed Shami: 'Proud, Strong, Upwards & Onwards' | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Mohammed Shamiच्या पाठीशी BCCI खंबीरपणे उभी; भारतीय गोलंदाजावर टीका करणाऱ्यांना मोजक्या शब्दात सुनावलं

T20 World Cup, India vs Pakistan : पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात मानहानिकारक पराभव पत्करावा लागल्यानंतर टीम इंडियाचा गोलंदाज मोहम्मद शमी ( ... ...

Breaking News: Rahul Dravid च टीम इंडियाचा नवा मुख्य प्रशिक्षक होणार; पदासाठी केला अर्ज दाखल - Marathi News | Breaking News: Rahul Dravid has officially applied for the post of Indian cricket team's head coach | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Breaking News: Rahul Dravid च टीम इंडियाचा नवा मुख्य प्रशिक्षक होणार; पदासाठी केला अर्ज दाखल

राहुल द्रविड मुख्य प्रशिक्षक होणार हे मी वृत्तपत्रातूनच वाचतोय, असे विधान BCCI अध्यक्ष सौरव गांगुलीनं केलं होतं. ...

पाकच्या रमीज राजांनी BCCIबाबत केलं मोठं विधान, आता सौरव गांगुलीनं दिलं खणखणीत प्रत्युत्तर... - Marathi News | sourav ganguly reply rameez raja statement bcci indian cricket money icc | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पाकच्या रमीज राजांनी BCCIबाबत केलं मोठं विधान, आता सौरव गांगुलीनं दिलं खणखणीत प्रत्युत्तर...

T20 World Cup 2021: ट्वेन्टी-२० वर्ल्डकपमध्ये भारत विरुद्ध पाकिस्तान महामुकाबल्याची प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. ...

T20 World Cup, MS Dhoni : टीम इंडियासाठी काय पण!; Mentor महेंद्रसिंग धोनी बनला ‘throw down specialist’ - Marathi News | T20 World Cup, MS Dhoni : Mentor Dhoni as Throw ball specialist for Team India in the T20 World Cup 2021 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मेंटॉर महेंद्रसिंग धोनी बनला ‘throw down specialist’; बीसीसीआयच्या ट्विटनंतर 'Thala' चं कौतुक

भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप संघातील मोहिमेला २४ ऑक्टोबरपासून सुरूवात होणार आहे. रविवारी India vs Pakistan हा कट्टर सामना रंगणार आहे ...