आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त. श्यामाप्रसाद मुखर्जींचं अनेक वर्षांचं स्वप्न आज पूर्ण झालं. बंगाल आणि केरळमध्ये भाजपा कार्यकर्त्यांवर मोठा अन्याय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आसाममध्येही भाजपाला अभूतपूर्व यश, पद्दुचेरीच्या जनतेने पुन्हा एकदा एनडीएवर विश्वास ठेवला. एनडीए सरकार जनतेच्या विकासासाठी निरंतर काम करणार - पंतप्रधान नरेंद्र मोदी
देशाच्या उज्ज्वल भविष्याची ही सुरुवात आहे, नितीन नवीन यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं, पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि केरळच्या जनतेचं अभिनंदन - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आजचा दिवस ऐतिहासिक आणि अभूतपूर्व, वर्षानुवर्षाची साधना आज फळाला आली, भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या आनंदात मी सहभागी आहे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
India vs Zimbabwe 1st ODI Live : फेब्रुवारी २०२२ प्रथमच मैदानावर उतरलेल्या दीपक चहरने ( Deepak Chahar) पुनरागमनाच्या सामन्यात झिम्बाब्वेला दोन धक्केही दिले आहेत. ...
ICC FTP for 2023-27 announced - आयसीसीने बुधवारी २०२२ ते २०२७ या कालावधीतील पुरुष क्रिकेट संघाचे Future Tour Program ( FTP) जाहीर केले. १२ सदस्य संघांच्या वेळापत्रकात एकूण ७७७ आंतरराष्ट्रीय सामने खेळवण्यात येणार आहेत. ...
India Maharajas Vs World Giants : भारताचा माजी कर्णधार व BCCI चा सध्याचा अध्यक्ष सौरव गांगुली ( Sourav Ganguly) याला सध्या टीकेला तोंड द्यावे लागत आहे. ...
IND vs ZIM ODI : लोकेश राहुलच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ झिम्बाब्वे दौऱ्यावर दाखल झाला आहे. तीन वन डे सामन्यांची मालिका १८ ऑगस्टपासून सुरू होत आहे. ...