लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बीसीसीआय

बीसीसीआय, मराठी बातम्या

Bcci, Latest Marathi News

भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) ही देशातील राष्ट्रीय क्रिकेट संघटना आहे. जगभरात सर्वात जास्त वजन हे बीसीसीआयचे आहे.
Read More
Breaking : वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा रविवारी; धोनी, कोहलीचं भवितव्य ठरणार - Marathi News | Breaking : The All-India Senior Selection Committee will meet in Mumbai on Sunday | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Breaking : वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा रविवारी; धोनी, कोहलीचं भवितव्य ठरणार

वेस्ट इंडिजविरुद्ध दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा रविवारी होणार असल्याचे आज भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने ( बीसीसीआय) जाहीर केले. ...

भारतीय संघाचे नेतृत्व कोहलीकडेच राहणार का? बीसीसीआयनं दिलं 'हे' उत्तर  - Marathi News | No split-captaincy? Virat Kohli backed to lead India in all three formats: Report | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारतीय संघाचे नेतृत्व कोहलीकडेच राहणार का? बीसीसीआयनं दिलं 'हे' उत्तर 

आयसीसी वर्ल्ड कप स्पर्धेतील धक्कादायक पराभवानंतर भारतीय संघाच्या नेतृत्वात बदल होणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. ...

भारतीय संघाच्या प्रशिक्षक निवड प्रक्रियेत कोहलीच्या मताला किंमत नसणार, सूत्रांची माहिती - Marathi News | Virat Kohli powerless in coach selection process this time, won't have a say: Report | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारतीय संघाच्या प्रशिक्षक निवड प्रक्रियेत कोहलीच्या मताला किंमत नसणार, सूत्रांची माहिती

भारताच्या मुख्य प्रशिक्षकासह अनेक पदांसाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने ( बीसीसीआय) अर्ज मागवले आहेत. भारताचा नवा प्रशिक्षक कोण असेल याचा निर्णय कपिल देव यांच्या नेतृत्वाखालील त्रिसदस्यीय सल्लागार समिती घेणार आहे ...

BCCIच्या नियमानुसार रवी शास्त्री प्रशिक्षकपदासाठी पात्रच ठरत नाहीत, कसे ? - Marathi News | Ravi Shastri would never have made it under current BCCI coaching eligibility norms | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :BCCIच्या नियमानुसार रवी शास्त्री प्रशिक्षकपदासाठी पात्रच ठरत नाहीत, कसे ?

भारतीय संघाचा नवीन प्रशिक्षक कोण असेल? रवी शास्त्रींनाच पुन्हा संधी मिळेल का? या सर्व प्रश्नांची उत्तर सध्या क्रिकेट चाहते शोधत आहेत. ...

'विराटकडून कर्णधारपद काढलंच पाहिजे' असं ठामपणे म्हणणाऱ्यांसाठी... - Marathi News | For those who strongly recommend that Virat Kohli should be removed from the captain | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :'विराटकडून कर्णधारपद काढलंच पाहिजे' असं ठामपणे म्हणणाऱ्यांसाठी...

जगातील सर्वोत्तम फलंदाज. Greatest Batsman in the World. अर्थात विराट कोहली... ...

रवी शास्त्रींची Exit? कोण असेल भारतीय संघाचा नवीन प्रशिक्षक? हे आहेत दावेदार! - Marathi News | Ravi Shastri's replacement: Former players who can become Indian cricket team's next head coach | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रवी शास्त्रींची Exit? कोण असेल भारतीय संघाचा नवीन प्रशिक्षक? हे आहेत दावेदार!

वर्ल्ड कप स्पर्धेतील आव्हान उपांत्य फेरीत संपुष्टात आल्यानंतर भारतीय संघाच्या क्षमतेबद्दल अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. ...

पुरे झालं क्रिकेट.... घरच्यांनाही वाटतं धोनीनं निवृत्ती घ्यावी, पण का? - Marathi News | MS Dhoni's parents want him to quit cricket amid retirement speculations | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पुरे झालं क्रिकेट.... घरच्यांनाही वाटतं धोनीनं निवृत्ती घ्यावी, पण का?

भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी आगामी वेस्ट इंडिय दौऱ्यावर जाणार की नाही? निवड समिती त्याला संघात स्थान देणार की विश्रांती देऊन निवृत्ती घेण्याचे संकेत देणार? असे अनेक प्रश्न सध्या धोनी चाहत्यांच्या डोक्यात सुरू आहेत. ...

भारतीय संघाच्या प्रशिक्षकपदासाठी बीसीसीआयने ठेवल्या 'या' तीन अटी  - Marathi News | BCCI Lists Out 3 Compulsory Conditions For Team India’s Next Coach | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारतीय संघाच्या प्रशिक्षकपदासाठी बीसीसीआयने ठेवल्या 'या' तीन अटी 

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) मंगळवारी टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदासह अन्य महत्त्वाच्या पदांसाठी अर्ज मागवले आहेत. ...