लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बीसीसीआय

बीसीसीआय, मराठी बातम्या

Bcci, Latest Marathi News

भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) ही देशातील राष्ट्रीय क्रिकेट संघटना आहे. जगभरात सर्वात जास्त वजन हे बीसीसीआयचे आहे.
Read More
अरे बापरे... टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदासाठी आलेल्या अर्जांचा आकडा पाहिल्यास डोळे विस्फारतील - Marathi News | BCCI receives over 2000 applications for Team India head coach position - Report | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :अरे बापरे... टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदासाठी आलेल्या अर्जांचा आकडा पाहिल्यास डोळे विस्फारतील

वर्ल्ड कप स्पर्धेनंतर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने ( बीसीसीआय) टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकासह अन्य महत्त्वाच्या पदांसाठी अर्ज मागवले होते. ...

India Vs West Indies : रोहित म्हणतो, मी फक्त टीम इंडियासाठी खेळत नाही, तर... - Marathi News | India Vs West Indies : ‘I don’t just walk out for my team, I walk out for my country,’ Rohit Sharma | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India Vs West Indies : रोहित म्हणतो, मी फक्त टीम इंडियासाठी खेळत नाही, तर...

रोहितनं आतापर्यंत कोणतही विधान केलं नव्हतं, परंतु बुधवारी त्यानं सोशल मीडियावर एक पोस्ट टाकून स्वतःचं मत व्यक्त केलं. ...

पृथ्वी शॉवरील कारवाई ही तर थट्टा; भारताच्या माजी खेळाडूला बीसीसीआयच्या भूमिकेवर शंका - Marathi News | suspension on Prithvi Shaw is a farchical, Aakash Chopra | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पृथ्वी शॉवरील कारवाई ही तर थट्टा; भारताच्या माजी खेळाडूला बीसीसीआयच्या भूमिकेवर शंका

भारतीय संघाचा युवा सलामीवीर पृथ्वी शॉ हा उत्तेजक द्रव्य सेवन प्रकरणात दोषी आढळला असून त्याला 8 महिन्यांसाठी निलंबित करण्यात आल्याची कारवाई बीसीसीआयनं केली आहे. ...

प्रशिक्षक निवडीसाठी सल्ल्याची गरज नाही - अंशुमन गायकवाड - Marathi News | There is no need for advice on coach selection | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :प्रशिक्षक निवडीसाठी सल्ल्याची गरज नाही - अंशुमन गायकवाड

अंशुमन गायकवाड : पक्षपात होणार नाही, कोणाला झुकते मापही देणार नाही ...

टीम इंडियाचा पुढील कोच कोण? रवी शास्त्रींना टक्कर देण्यासाठी पाच जण शर्यतीत - Marathi News | Who is the next coach of Team India? Five people in the race to compete with Ravi Shastri | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :टीम इंडियाचा पुढील कोच कोण? रवी शास्त्रींना टक्कर देण्यासाठी पाच जण शर्यतीत

वर्ल्ड कप स्पर्धेनंतर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने ( बीसीसीआय) टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकासह अन्य महत्त्वाच्या पदांसाठी अर्ज मागवले होते. ...

टीम इंडियाचा प्रशिक्षक नेमणारी समितीच वादाच्या कचाट्यात - Marathi News | The committee that appoints the coach of Team India is in dispute | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :टीम इंडियाचा प्रशिक्षक नेमणारी समितीच वादाच्या कचाट्यात

क्रिकेट सल्लागार समितीमध्ये कपिल देव यांच्याशिवाय माजी प्रशिक्षक अंशुमन गायकवाड आणि माजी महिला क्रिकेटपटू शांता रंगास्वामी आहेत. ...

13 वर्षांनंतर भारताच्या 'या' क्रिकेटपटूनं केली निवृत्तीची घोषणा - Marathi News | Former India International Venugopal Rao Announces Retirement | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :13 वर्षांनंतर भारताच्या 'या' क्रिकेटपटूनं केली निवृत्तीची घोषणा

भारतीय संघाचा माजी फलंदाज आणि आंध्र प्रदेश संघाचा कर्णधार वेणुगोपाळ राव याने मंगळवारी सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. ...

टीम इंडियाच्या कर्णधारपदी कोहली की रोहित? शोएब अख्तरने मांडले मत - Marathi News | Kohli or Rohit as Team India captain? Shoaib Akhtar proposes | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :टीम इंडियाच्या कर्णधारपदी कोहली की रोहित? शोएब अख्तरने मांडले मत

भारतीय संघाला वर्ल्ड कप 2019 स्पर्धेत विराट कोहलीच्या नेतृत्वात उपांत्य फेरीत न्यूझीलंडकडून पराभव पत्करावा लागला होता. ...