लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बीसीसीआय

बीसीसीआय, मराठी बातम्या

Bcci, Latest Marathi News

भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) ही देशातील राष्ट्रीय क्रिकेट संघटना आहे. जगभरात सर्वात जास्त वजन हे बीसीसीआयचे आहे.
Read More
बीसीसीआयने भारताच्या खेळाडूवर घातली तीन वर्षांची बंदी; केले निंदनीय कृत्य... - Marathi News | BCCI imposes three-year ban on Indian player | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :बीसीसीआयने भारताच्या खेळाडूवर घातली तीन वर्षांची बंदी; केले निंदनीय कृत्य...

या खेळाडूने तर नियमांना हरताळ फासत वाईट गोष्ट केल्याचे समोर आले आहे. जेव्हा बीसीसीआयला ही गोष्ट समजली तेव्हा त्याच्यावर थेट तीन वर्षांची बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ...

टीम इंडिया आणखी एक वर्ल्ड कप जिंकण्यासाठी सज्ज; जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक - Marathi News | Full schedule of 2020 Under-19 Cricket World Cup, know Team India match date & time | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :टीम इंडिया आणखी एक वर्ल्ड कप जिंकण्यासाठी सज्ज; जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक

ऑस्ट्रेलियात पुढील वर्षी होणाऱ्या वर्ल्ड कप स्पर्धेची सर्वांना उत्सुकता लागली आहे. ...

महेंद्रसिंग धोनी ट्वेंटी-20 वर्ल्ड कप खेळणार का? बीसीसीआय अध्यक्ष गांगुली भडकला - Marathi News | Please ask MS Dhoni: Sourav Ganguly on MSD's participation in 2020 World T20 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :महेंद्रसिंग धोनी ट्वेंटी-20 वर्ल्ड कप खेळणार का? बीसीसीआय अध्यक्ष गांगुली भडकला

भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या भविष्याबाबतच्या चर्चा संपता संपेना. ...

Breaking : वर्ल्ड कप स्पर्धेसाठी टीम इंडिया जाहीर, मुंबईच्या खेळाडूंना संधी  - Marathi News | Breaking: Four-time winner India announce U19 Cricket World Cup squad, Priyam Garg to lead the side | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Breaking : वर्ल्ड कप स्पर्धेसाठी टीम इंडिया जाहीर, मुंबईच्या खेळाडूंना संधी 

ऑस्ट्रेलियात पुढील वर्षी होणाऱ्या वर्ल्ड कप स्पर्धेची सर्वांना उत्सुकता लागली आहे. ...

‘बीसीसीआय’मध्ये चालणार २०२४ पर्यंत ‘दादा’गिरी, सर्वोच्च न्यायालयाची मंजुरी घेण्याचा निर्णय - Marathi News | Sourav Ganguly on selection panel members | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :‘बीसीसीआय’मध्ये चालणार २०२४ पर्यंत ‘दादा’गिरी, सर्वोच्च न्यायालयाची मंजुरी घेण्याचा निर्णय

आयसीसीच्या मुख्य कार्यकारी समितीच्या बैठकीमध्ये सचिव जय शाह प्रतिनिधित्व करतील. ...

निवड समिती अध्यक्ष आता निवडणार नाही भारताचा संघ; बीसीसीआयच्या बैठकीत गांगुलींचा मोठा निर्णय - Marathi News | India's team will no longer elect chairman of selection committee; saurav Ganguly's big decision in BCCI meeting | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :निवड समिती अध्यक्ष आता निवडणार नाही भारताचा संघ; बीसीसीआयच्या बैठकीत गांगुलींचा मोठा निर्णय

आता ही निवड समिती बरखास्त करणार का, असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. ...

सौरव गांगुलीचा मोठा निर्णय; आता क्रिकेटची लीग करणार बंद? - Marathi News | Sourav Ganguly's big decision; Now the Karnataka premier league of cricket will stop | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :सौरव गांगुलीचा मोठा निर्णय; आता क्रिकेटची लीग करणार बंद?

आयपीएलमध्ये काही वर्षांपूर्वी स्पॉट फिक्संग घडले होते. या प्रकरणाने क्रिकेटला बट्टा लागला होता ...

अमित शहा यांचा मुलगा आता बीसीसीआयमधून आयसीसीमध्ये जाणार - Marathi News | Amit Shah's son jay will now move from the BCCI to the ICC | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :अमित शहा यांचा मुलगा आता बीसीसीआयमधून आयसीसीमध्ये जाणार

आज झालेल्या बीसीसीआयच्या बैठकीमध्ये हा महत्वाचा निर्णय घेण्यात आला. ...