लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बीसीसीआय

बीसीसीआय, मराठी बातम्या

Bcci, Latest Marathi News

भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) ही देशातील राष्ट्रीय क्रिकेट संघटना आहे. जगभरात सर्वात जास्त वजन हे बीसीसीआयचे आहे.
Read More
परदेश दौऱ्यावर बायको किंवा गर्लफ्रेंडला नेण्याबाबत बीसीसीआयने बदलला नियम; कर्णधार कोहलीचा अधिकार काढला - Marathi News | BCCI changes rules on taking foreign wives or girlfriends; The captain Virat Kohli's right was removed | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :परदेश दौऱ्यावर बायको किंवा गर्लफ्रेंडला नेण्याबाबत बीसीसीआयने बदलला नियम; कर्णधार कोहलीचा अधिकार काढला

हा बदल करताना बीसीसीआयने कर्णधार विराट कोहलीचा अधिकार काढल्याचेही पाहायला मिळत आहे. ...

India vs Sri Lanka : टीम इंडियाचा सामना करण्यासाठी श्रीलंकेचा तगडा संघ जाहीर; दिग्गज खेळाडूचे पुनरागमन - Marathi News | India vs Sri Lanka : Angelo Mathews gets T20I recall, part of Sri Lanka squad for India series | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs Sri Lanka : टीम इंडियाचा सामना करण्यासाठी श्रीलंकेचा तगडा संघ जाहीर; दिग्गज खेळाडूचे पुनरागमन

भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यातल्या ट्वेंटी-20 मालिकेला 5 जानेवारीपासून सुरुवात होणार आहे. ...

शांता रंगास्वामी, अंशुमन गायकवाड यांच्याविरुद्धची तक्रार अप्रासंगिक - Marathi News | Complaint against Shanta Rangaswamy, Anshuman Gaikwad is irrelevant | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :शांता रंगास्वामी, अंशुमन गायकवाड यांच्याविरुद्धची तक्रार अप्रासंगिक

बीसीसीआयने मांडले मत; कपिलदेव यांच्याबाबत अद्याप कोणताही निर्णय नाही ...

Breaking News : क्रिकेट संघटनेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत झाली हाणामारी, व्हिडीओ झाला वायरल... - Marathi News | Watch the viral video, abuse hurledheld at the Delhi And District Cricket Association's Annual General Meeting | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Breaking News : क्रिकेट संघटनेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत झाली हाणामारी, व्हिडीओ झाला वायरल...

खादा क्रिकेटपटू जर असभ्य वागला तर त्याच्यावर कडक कारवाई करण्यात येते. पण जर संघटनेमधील सदस्यांनी असभ्य वर्तन केले तर त्यांच्यावर काय कारवाई करण्यात येणार, असा सवाल आता विचारला जात आहे. ...

दुखापतग्रस्त भुवनेश्वर कुमारने सोडले मौन, कधी करणार पुनरागमन... - Marathi News | Injured Bhuvneshwar Kumar leaves silent, when will return in the team ... | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :दुखापतग्रस्त भुवनेश्वर कुमारने सोडले मौन, कधी करणार पुनरागमन...

भुवनेश्वरला स्पोर्ट्स हर्निया झाला असल्याचे म्हटले जात आहे. ...

कपिल देव यांच्या अडचणीत वाढ; बीसीसीआयने क्लीन चीट नाकारली - Marathi News | Kapil Dev's problems increase; BCCI rejects Clean Cheat | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :कपिल देव यांच्या अडचणीत वाढ; बीसीसीआयने क्लीन चीट नाकारली

कपिल देव यांच्या सल्लागार समितीने रवी शास्त्री यांची भारताच्या प्रशिक्षपदी निवड केली होती. ...

श्रेयस अय्यर आणि शिवम दुबेने बीसीसीआयच्या खांद्यावर बंदूक ठेवत विश्रांती घेतली? काय होणार कारवाई - Marathi News | Shreyas Iyer and Shivam Dubey not played for mumbai in ranji and given reason of BCCI's rest | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :श्रेयस अय्यर आणि शिवम दुबेने बीसीसीआयच्या खांद्यावर बंदूक ठेवत विश्रांती घेतली? काय होणार कारवाई

आता श्रेयस आणि शिवम यांच्या नेमकी कोणती कारवाई होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. ...

पाकिस्तानच्या खेळाडूंना संघातून बाहेर काढल्याच्या वक्तव्यावरून बीसीसीआयवर भडकली पीसीबी - Marathi News | PCB rages on BCCI over statement saying Pakistan players were dropped from the squad | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पाकिस्तानच्या खेळाडूंना संघातून बाहेर काढल्याच्या वक्तव्यावरून बीसीसीआयवर भडकली पीसीबी

जर या संघात पाकिस्तानचा खेळाडू असेल तर भारताचा एकही खेळाडू या सामन्यात खेळणार नाही, अशी कठोर भूमिका बीसीसीआयने घेतली होती. ...