लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बीसीसीआय

बीसीसीआय, मराठी बातम्या

Bcci, Latest Marathi News

भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) ही देशातील राष्ट्रीय क्रिकेट संघटना आहे. जगभरात सर्वात जास्त वजन हे बीसीसीआयचे आहे.
Read More
ट्वेंटी-20 वर्ल्ड कप अन् आशिया कप स्पर्धेपेक्षा आयसीसीलाही IPL 2020 महत्त्वाची; पाकिस्तानी खेळाडू बरळला - Marathi News | IPL 2020 Would Be Preferred By ICC Over T20 World Cup, Asia Cup: Ex-Pak Batsman Basit Ali svg | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ट्वेंटी-20 वर्ल्ड कप अन् आशिया कप स्पर्धेपेक्षा आयसीसीलाही IPL 2020 महत्त्वाची; पाकिस्तानी खेळाडू बरळला

कोरोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता परिस्थिती अशीच राहिल्यास वर्ल्ड कपही रद्द केला जाऊ शकतो. ...

भारतीय खेळाडूंबाबत निश्चिंत : अजित सिंग - Marathi News | Indian players are above temptation says BCCIs head of ACU Ajit Singh | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारतीय खेळाडूंबाबत निश्चिंत : अजित सिंग

‘खेळाडूंना ऑनलाईन ऑफर देण्याच्या प्रकाराबाबत आम्ही चिंतित नाही. कारण कोणत्याही फिक्सिंगच्या प्रकाराची माहिती देण्याबाबत भारतीय खेळाडू चांगल्या प्रकारे सतर्क आहेत,’ असा विश्वास अजित सिंग यांनी व्यक्त केला आहे. ...

Corona Virus : टीम इंडियाचं नामांतर; नव्या मिशनसाठी संघाला दिलं नवं नाव  - Marathi News | Corona Virus : Team India is now Team Mask Force, Join India Fights Corona, BCCI post Video svg | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Corona Virus : टीम इंडियाचं नामांतर; नव्या मिशनसाठी संघाला दिलं नवं नाव 

कोरोना व्हायरसशी मुकाबला करण्यासाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं ( बीसीसीआय) केंद्र सरकराला पूर्ण पाठींबा जाहीर केला आहे. ...

श्रीलंकेने पुढे केला मदतीचा हात, पण... - Marathi News | Sri Lanka offers a helping hand, but ... | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :श्रीलंकेने पुढे केला मदतीचा हात, पण...

अयाझ मेमन अ खेर बीसीसीआयने आयपीएल पुढील सूचनेपर्यंत स्थगित केल्याची घोषणा नुकतीच केली. त्यामुळे जर परिस्थिती सुधारली, तर कदाचित या ... ...

श्रीलंकेत होणार का IPL 2020 चे आयोजन? BCCIचं महत्त्वाचं विधान - Marathi News | Will IPL 2020 be held in Sri Lanka? An important statement from the BCCI svg | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :श्रीलंकेत होणार का IPL 2020 चे आयोजन? BCCIचं महत्त्वाचं विधान

श्रीलंका क्रिकेट मंडळानं आयपीएलच्या 13व्या मोसमाचे आयोजन करण्याचा प्रस्ताव ठेवला. ...

भारताविरुद्ध मालिका होत नसल्यानं पाकिस्तानला 690 कोटींचा फटका! - Marathi News | Pakistan Cricket Board lost over Rs 690 crore due to lack of bilateral cricket with India svg | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारताविरुद्ध मालिका होत नसल्यानं पाकिस्तानला 690 कोटींचा फटका!

पाकिस्तानचा दावा फोल.. ...

IPL 2020 होणार?; BCCI समोर 'या' देशानं ठेवला स्पर्धा आयोजनाचा प्रस्ताव! - Marathi News | Sri Lanka ready to host IPL 2020, will provide all facilities for tournament, SLC to BCCI svg | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2020 होणार?; BCCI समोर 'या' देशानं ठेवला स्पर्धा आयोजनाचा प्रस्ताव!

आयपीएल पुढील सूचना मिळेपर्यंत स्थगित करण्यात आली आहे. ...

Breaking: आयपीएल 2020 संदर्भात BCCIची महत्त्वाची घोषणा - Marathi News | JUST IN: BCCI officially suspends IPL 2020 indefinitely in light of the Corona virus pandemic svg | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Breaking: आयपीएल 2020 संदर्भात BCCIची महत्त्वाची घोषणा

कोरोना व्हायरसच्या वाढत्या रुग्णांची संख्या लक्षात घेता पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशातील लॉकडाऊन 21 दिवसांनी वाढवण्याची घोषणा मंगळवारी केली. ...