लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बीसीसीआय

बीसीसीआय, मराठी बातम्या

Bcci, Latest Marathi News

भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) ही देशातील राष्ट्रीय क्रिकेट संघटना आहे. जगभरात सर्वात जास्त वजन हे बीसीसीआयचे आहे.
Read More
Farmer protest : शेतकरी आंदोलनावर सचिन, कोहलीसह क्रिकेटर्सचे ट्विट्स कसे? काँग्रेस नेते म्हणतात... - Marathi News | Farmer protest Congress leader karti chidambaram slam bcci over cricketers tweets Rihanna greta thunberg Sachin Kumble Virat | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Farmer protest : शेतकरी आंदोलनावर सचिन, कोहलीसह क्रिकेटर्सचे ट्विट्स कसे? काँग्रेस नेते म्हणतात...

या संपूर्ण प्रकरणावरून काँग्रेस नेते कार्ती चिदंबरम यांनी बीसीसीआयवर गंभीर आरोप केला आहे. ...

भारताचा जलदगती गोलंदाज अशोक दिंडाची क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा - Marathi News | ashok dinda announces retirement across formats of cricket | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारताचा जलदगती गोलंदाज अशोक दिंडाची क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा

भारताचा जलदगती गोलंदाज अशोक दिंडा याने क्रिकेटमधून निवृत्ती होत असल्याची घोषणा केली आहे. ...

मुश्ताक अली टी-२० : तामिळनाडू ठरले चॅम्पियन, बडोद्याचा पराभव - Marathi News | Mushtaq Ali T20: Tamil Nadu champions, defeats Baroda | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मुश्ताक अली टी-२० : तामिळनाडू ठरले चॅम्पियन, बडोद्याचा पराभव

Mushtaq Ali T20 News : तामिळनाडूने यंदाच्या सय्यद मुश्ताक अली टी-२० स्पर्धेच्या जेतेपदावर नाव कोरले. तामिळनाडूने  स्पर्धेच्या इतिहासात दुसऱ्यांदा जेतेपदाचा मान मिळवला. ...

कोरोनाच्या काळात रणजी ट्रॉफीचे आयोजन सयुक्तिक ठरले नसते, माजी स्टार क्रिकेटपटूंचे मत - Marathi News | It would not have been fair to hold the Ranji Trophy during the Corona era. | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :कोरोनाच्या काळात रणजी ट्रॉफीचे आयोजन सयुक्तिक ठरले नसते, माजी स्टार क्रिकेटपटूंचे मत

Ranji Trophy News : दुसऱ्या महायुद्धामुळे जे घडले नाही ते कोविड-१९ महामारीमुळे घडले. रणजी ट्रॉफी स्पर्धा ८७ वर्षांत प्रथमच रद्द करण्यात आली. ...

IPL 2021 चं वेळापत्रक ठरलं? 'असं' असू शकतं संपूर्ण शेड्यूल, जाणून घ्या... - Marathi News | IPL 2021 to commence from 11th April and finals likely to happen on 5th or 6th June | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2021 चं वेळापत्रक ठरलं? 'असं' असू शकतं संपूर्ण शेड्यूल, जाणून घ्या...

आयपीएलचा यंदाचा हा १४ वा सीझन असणार आहे. कोविडमुळे ठराविक स्टेडियमवरच स्पर्धा खेळविण्याचा बीसीसीआयचा मानस आहे. ...

BCCI चे अध्यक्ष सौरव गांगुली यांना मिळाला डिस्चार्ज; पण... - Marathi News | BCCI Chief Sourav Ganguly discharged from Apollo Hospital; But ... | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :BCCI चे अध्यक्ष सौरव गांगुली यांना मिळाला डिस्चार्ज; पण...

Sourav Ganguly gets discharge : सौरव गांगुली यांना हार्ट अॅटॅक आला होता. गांगुली यांच्यावर याच महिन्यात दोनदा अँजिओप्लास्टी करण्यात आली आहे. पहिल्या अँजिओप्लास्टीवेळी गांगुली एकदम ठीकठाक वाटत होते. त्यांनी आयपीएलच्या तयारीचा आढावादेखील घेतला होता. ...

जय शाह आशियाई क्रिकेट परिषदेच्या अध्यक्षपदी - Marathi News | Jai Shah as President of the Asian Cricket Council | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :जय शाह आशियाई क्रिकेट परिषदेच्या अध्यक्षपदी

Jai Shah News : बीसीसीआय सचिव जय शाह यांची आशियाई क्रिकेट परिषदेच्या (एसीसी) अध्यक्षपदी शनिवारी सर्वसंमतीने निवड करण्यात आली. ...

BCCIचा मोठा निर्णय; ८७ वर्षांत प्रथमच भारतीय क्रिकेटच्या इतिहासात हे असं होणार! - Marathi News | COVID-19 effect: No Ranji Trophy for first time in 87 years, BCCI to hold Hazare Trophy | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :BCCIचा मोठा निर्णय; ८७ वर्षांत प्रथमच भारतीय क्रिकेटच्या इतिहासात हे असं होणार!

देशातील कोरोना परिस्थिती सुधरत असली तरी अजूनही क्रीडा स्पर्धांना नियमांचं पालक करूनच मान्यता दिली जात आहे. ...