लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बीसीसीआय

बीसीसीआय, मराठी बातम्या

Bcci, Latest Marathi News

भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) ही देशातील राष्ट्रीय क्रिकेट संघटना आहे. जगभरात सर्वात जास्त वजन हे बीसीसीआयचे आहे.
Read More
India vs England :  भारतीय खेळाडूंची कोरोना चाचणी निगेटिव्ह, BCCIकडून खेळाडूंना गिफ्ट! - Marathi News | India vs England : Indian Players Clear First COVID Test, Families Allowed During Quarantine | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs England :  भारतीय खेळाडूंची कोरोना चाचणी निगेटिव्ह, BCCIकडून खेळाडूंना गिफ्ट!

India vs England : चार सामन्यांच्या कसोटी मालिकेला ५ फेब्रुवारीपासून होणार सुरुवात ...

फक्त सव्वाआठ मिनिटांत कापा तब्बल दोन किलोमीटर! - Marathi News | Article on Sports fitness, Cut two kilometers in just 8.15 minutes! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :फक्त सव्वाआठ मिनिटांत कापा तब्बल दोन किलोमीटर!

गंमत अशी की सौरव गांगुली स्वत: खेळत होता तेव्हा स्वत:ची धावही न धावण्यासाठी तो प्रसिद्ध होता. ‘बीसीसीआय’ने तंदुरूस्तीचा ‘बार’ आता मात्र आणखी उंचावलाय. ...

BCCI अध्यक्ष सौरव गांगुलीची दुसऱ्यांदा अ‍ॅन्जिओप्लास्टी, लावण्यात आल्या दोन स्टेंट - Marathi News | BCCI President sourav ganguly second angioplasty is sucessfull two stents were inserted in his coronary arteries | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :BCCI अध्यक्ष सौरव गांगुलीची दुसऱ्यांदा अ‍ॅन्जिओप्लास्टी, लावण्यात आल्या दोन स्टेंट

सौरव गांगुलीची दुसऱ्यांदा अ‍ॅन्जिओप्लास्टी करण्यात आली असून त्याच्या हृदयाच्या धमन्यांमध्ये दोन स्टेंट लावण्यात आल्या आहेत. काही दिवसांपूर्वीच त्याची एक अ‍ॅन्जिओप्लास्टी झाली होती. ...

Breaking : सौरव गांगुलीची प्रकृती पुन्हा बिघडली, छातीत दुखू लागल्यानं हॉस्पिटलमध्ये दाखल - Marathi News | Sourav Ganguly being taken to Apollo Hospital in Kolkata after the BCCI president complained of chest pain | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Breaking : सौरव गांगुलीची प्रकृती पुन्हा बिघडली, छातीत दुखू लागल्यानं हॉस्पिटलमध्ये दाखल

भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि BCCI अध्यक्ष सौरव गांगुली ( Sourav Ganguly) याला पुन्हा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. ...

Fact Check : IPL 2020चं वेळापत्रक जाहीर? जाणून घ्या व्हायरल झालेल्या PDFचं सत्य - Marathi News | Fake VIVO IPL 2020 Schedule in PDF For Download Goes Viral on WhatsApp  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Fact Check : IPL 2020चं वेळापत्रक जाहीर? जाणून घ्या व्हायरल झालेल्या PDFचं सत्य

IPL 2020 19 सप्टेंबर ते 8 नोव्हेंबर ही स्पर्धा संयुक्त अरब अमिराती ( यूएई) येथे होणार. ...

शुबमन गिलने ऑस्ट्रेलियातील खेळीचं युवराज सिंगला दिलं श्रेय; सांगितलं जबरदस्त कारण - Marathi News | shubman Gill credits Yuvraj Singh for playing in Australia | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :शुबमन गिलने ऑस्ट्रेलियातील खेळीचं युवराज सिंगला दिलं श्रेय; सांगितलं जबरदस्त कारण

शुबमन गिलच्या जबरदस्त ९१ धावांच्या खेळीमुळे भारतीय संघाला निर्णायक कसोटी जिंकता आली. ...

सिडनी टेस्टनंतर राहुल सरांनी मला मेसेज केला, हनुमा विहारीनं सांगितली जबरदस्त गोष्ट - Marathi News | after the Sydney Test Rahul sir text me says Hanuma Vihari | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :सिडनी टेस्टनंतर राहुल सरांनी मला मेसेज केला, हनुमा विहारीनं सांगितली जबरदस्त गोष्ट

सिडनी कसोटी भारतीय संघ गमावण्याच्या उंबरठ्यावर असताना हनुमा विहारीनं दुखापतग्रस्त असतानाही खिंड लढवली. ...

क्रिकेटप्रेमींना लवकरच मिळणार आनंदाची बातमी?; बीसीसीआय मोठी घोषणा करण्याच्या तयारीत - Marathi News | bcci mulling to allow 50 percent crowds back for india england series | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :क्रिकेटप्रेमींना लवकरच मिळणार आनंदाची बातमी?; बीसीसीआय मोठी घोषणा करण्याच्या तयारीत

पुढील महिन्यापासून भारत-इंग्लंड मालिका रंगणार ...