लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बँक

बँक

Bank, Latest Marathi News

थकीत उसाची बिले शेतकऱ्यांना व्याजासह मिळणार; कारखान्यांकडून आता १० कोटी रुपयांची बँक गॅरंटी - Marathi News | Farmers will get overdue sugarcane bills with interest; Now factories will get bank guarantee of Rs 10 crore | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :थकीत उसाची बिले शेतकऱ्यांना व्याजासह मिळणार; कारखान्यांकडून आता १० कोटी रुपयांची बँक गॅरंटी

सहकारी साखर कारखाने भागीदारी, सहयोगी आणि भाडेतत्त्वावर चालविण्यास घेतलेल्या राज्यातील खासगी कारखान्यांमधील शेतकऱ्यांना उसाच्या रास्त व किफायतशीर अर्थात एफआरपी वेळेत मिळावी. ...

अमृता फडणवीस यांची अ‍ॅक्सिस बँकेतून निवृत्ती; २३ वर्षांच्या प्रदीर्घ प्रवासाला भावनिक निरोप - Marathi News | amruta fadnavis retirement signed off from axis bank after 23 years young management trainee to senior vice president professional journey | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अमृता फडणवीस यांची अ‍ॅक्सिस बँकेतून निवृत्ती; २३ वर्षांच्या प्रदीर्घ प्रवासाला भावनिक निरोप

Amruta Fadnavis Retirement, Axis Bank: आपल्या सोशल मीडिया पोस्टच्या माध्यमातून त्यांनी या भावूक प्रवासाच्या आठवणींना उजाळा दिला. ...

Rule Changing from 1st April 2026: १ एप्रिलपासून मोठा बदल होणार! क्रेडिट कार्डाचे व्यवहार PAN कार्डात दिसणार, काय होणार परिणाम? - Marathi News | There will be a big change from April 1st Credit card transactions will be visible in the PAN card what will be the impact | Latest business News at Lokmat.com

व्यापार :१ एप्रिलपासून मोठा बदल होणार! क्रेडिट कार्डाचे व्यवहार PAN कार्डात दिसणार, काय होणार परिणाम?

Rule Changes from 1st April 2026: देशात १ एप्रिल २०२६ पासून क्रेडिट कार्डशी संबंधित नियमांमध्ये मोठे बदल लागू होऊ शकतात. जाणून घ्या काहे प्रकरण... ...

बँक लॉकरमधील ज्वेलरी चोरीला गेली तर तुमच्याकडे कोणते असतात पर्याय, काय म्हणतो नियम? - Marathi News | What are your options if jewelry in a bank locker is stolen What do the rules say who will be responsible | Latest business News at Lokmat.com

व्यापार :बँक लॉकरमधील ज्वेलरी चोरीला गेली तर तुमच्याकडे कोणते असतात पर्याय, काय म्हणतो नियम?

Bank Locker Jewellery Rules: मौल्यवान दागिने आणि महत्त्वाचे दस्तऐवज सुरक्षित ठेवण्यासाठी बँक लॉकर हा सहसा सर्वात विश्वासार्ह पर्याय मानला जातो. परंतु, जर बँकेच्या लॉकरमधूनच सामान चोरीला गेलं, तर ग्राहकाकडे नेमके काय पर्याय उरतात? ...

कर्ज घेण्यासाठी आता 'सिबिल'ची गरज नाही! वीज बिल आणि मोबाईल रिचार्जवरून ठरणार तुमची 'पत' - Marathi News | Future of Banking in India Government to Use Digital Footprints for Loan Eligibility | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :कर्ज घेण्यासाठी आता 'सिबिल'ची गरज नाही! वीज बिल आणि मोबाईल रिचार्जवरून ठरणार तुमची 'पत'

CIBIL score : केंद्र सरकार आता कर्ज वाटपाच्या प्रक्रियेत आमूलाग्र बदल घडवून आणण्याच्या तयारीत आहे. पारंपारिक 'सिबिल' स्कोरला पर्याय म्हणून आता तंत्रज्ञानाची मदत घेतली जाणार आहे. ...

सांगली जिल्ह्यात शेतकऱ्यांकडे १०६३ कोटी कर्ज थकीत, कर्जमाफीसाठी शासनाने माहिती मागविली  - Marathi News | Farmers in Sangli district have outstanding loans worth Rs 1063 crore | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगली जिल्ह्यात शेतकऱ्यांकडे १०६३ कोटी कर्ज थकीत, कर्जमाफीसाठी शासनाने माहिती मागविली 

जूनपूर्वी होणार कर्जमाफीची घोषणा ...

खेड्यापाड्यातील ग्राहक होतोय अपडेट; कोल्हापूर जिल्हा बँकेचा ७ हजार कोटींचा डिजिटल व्यवहार - Marathi News | Customers in villages are getting updated; Kolhapur District Bank's digital transactions worth Rs 7,000 crore | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :खेड्यापाड्यातील ग्राहक होतोय अपडेट; कोल्हापूर जिल्हा बँकेचा ७ हजार कोटींचा डिजिटल व्यवहार

ऑनलाईन व्यवहार वाढला, बँकेतील ग्राहक कमी झाला ...

डी.वाय.पाटील कारखान्याकडून ऊस बिले खात्यावर जमा; १ ते १५ जानेवारी दरम्यान प्रतिटन कसा दिला दर? - Marathi News | D.Y.Patil factory deposited sugarcane bills into account; How was the rate per ton paid between January 1 and 15? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :डी.वाय.पाटील कारखान्याकडून ऊस बिले खात्यावर जमा; १ ते १५ जानेवारी दरम्यान प्रतिटन कसा दिला दर?

sugarcane bill कारखान्याने १५ फेब्रुवारी अखेर ४ लाख ३ हजार ८३० टन उसाचे गाळप करून ३ लाख ७८ हजार ३५० क्विंटल साखर पोत्यांचे उत्पादन केले आहे. ...