लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बँक

बँक

Bank, Latest Marathi News

..तर १ जानेवारीपासून तुमचंही बँक खातं होणार बंद! आरबीआयच्या सर्व बँकांना सूचना - Marathi News | rbi rule change these three type bank account will be closed from 1st january 2025 | Latest business News at Lokmat.com

व्यापार :..तर १ जानेवारीपासून तुमचंही बँक खातं होणार बंद! आरबीआयच्या सर्व बँकांना सूचना

Rbi Rule Change : बँकिंग व्यवस्थेत आणखी सुधारणा करण्यासाठी आरबीआयने ही खाती बंद करण्यास सांगितले आहे. बँकिंग व्यवहार अधिक सुरक्षित, पारदर्शक आणि परिणामकारक करण्यासाठी आरबीआयचा हा निर्णय घेण्यात आला आहे. ...

भारतीय खाद्यपदार्थांपेक्षा 'या' गोष्टींवर करतात सर्वाधिक खर्च; आकडा ६० टक्क्यांच्या पुढे - Marathi News | india is spending more here than on food items the figure has crossed 60 percent | Latest business News at Lokmat.com

व्यापार :भारतीय खाद्यपदार्थांपेक्षा 'या' गोष्टींवर करतात सर्वाधिक खर्च; आकडा ६० टक्क्यांच्या पुढे

personal finance : भारतीय लोकांना अनेकदा खादाड म्हटलं जातं. मात्र, आपले सर्वाधिक खर्च कशावर करतात हे पाहून आश्चर्य वाटेल. ...

पहिलाच महिना घेऊन आला १५ सुट्ट्या; जानेवारीत बँकांच्या कामांचे आधीच करून ठेवा नियोजन - Marathi News | The first month brings 15 holidays; Plan your banking activities in advance in January | Latest business News at Lokmat.com

व्यापार :पहिलाच महिना घेऊन आला १५ सुट्ट्या; जानेवारीत बँकांच्या कामांचे आधीच करून ठेवा नियोजन

भारतीय रिझर्व्ह बँकेने जानेवारी २०२५ मधील सुट्यांची यादी जाहीर केली आहे. यात सर्व रविवार, दुसरा व चौथा शनिवार यांसह गुरु गोविंद सिंह जयंती, लोहाडी, मकर संक्रांत आणि पोंगल यांचा समावेश आहे.  ...

बँकांविषयी ग्राहकांनी केल्या ९ लाख तक्रारी; प्रमाण ३२.८ टक्क्यांनी वाढले - आरबीआयचा अहवाल - Marathi News | 9 lakh complaints filed by customers against banks; rate increases by 32-8 percent RBI report | Latest business News at Lokmat.com

व्यापार :बँकांविषयी ग्राहकांनी केल्या ९ लाख तक्रारी; प्रमाण ३२.८ टक्क्यांनी वाढले - आरबीआयचा अहवाल

२०२३-२४ मध्ये बँकाविषयी ग्राहकांकडून ९.३४ लाख तक्रारी नोंदवण्यात आल्या आहेत.  ...

गृहकर्ज घेताना ९९ टक्के लोक करतात 'ही' चूक; कर्जासाठी अर्ज करण्यापूर्वी हे ५ मुद्दे लक्षात ठेवा - Marathi News | home loan what are the charges while taking a home loan | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :गृहकर्ज घेताना ९९ टक्के लोक करतात 'ही' चूक; कर्जासाठी अर्ज करण्यापूर्वी हे ५ मुद्दे लक्षात ठेवा

Home Loan : घर घेण्याचे स्वप्न साकार करण्यासाठी गृहकर्ज खूप उपयुक्त ठरते. कोणतीही बँक किंवा वित्तीय संस्था गृहकर्ज देताना अनेक प्रकारचे शुल्क आकारत असते. ...

बँक खातेधारकांना १ एप्रिलपासून मिळणार विशेष सुविधा; ट्रान्झॅक्शनमध्ये चूक किंवा फसवणुकीची शक्यता संपणार - Marathi News | Bank account holders will get special facilities from April 1 2025 The possibility of mistakes or fraud in transactions will be eliminated can see name rtgs neft transfer | Latest business News at Lokmat.com

व्यापार :बँक खातेधारकांना १ एप्रिलपासून मिळणार विशेष सुविधा; ट्रान्झॅक्शनमध्ये चूक किंवा फसवणुकीची शक्यता संपणार

Fund Transfer RBI : बँक खातेदारांना नवीन वर्षात १ एप्रिलपासून फंड ट्रान्सफरची नवी सुविधा मिळणार आहे. पाहा आरबीआयनं कोणता निर्णय घेतलाय. ...

खासगी बँक कर्मचारी का सोडतायेत नोकरी? आरबीआयने व्यक्त केली चिंता; म्हणाले, असं झालं तर.. - Marathi News | job change and resignation in banking sector soars 25 percent rbi report revealed | Latest business News at Lokmat.com

व्यापार :खासगी बँक कर्मचारी का सोडतायेत नोकरी? आरबीआयने व्यक्त केली चिंता; म्हणाले, असं झालं तर..

Bank Job Crisis : गेल्या काही वर्षात खासगी बँकींग क्षेत्रात कर्मचारी मोठ्या प्रमाणात राजीनामे देत असल्याने आरबीआयने चिंता व्यक्त केली आहे. ...

‘गोल्डन अवर्स’मुळे बँक खात्यात पैसे आले रिटर्न...; तांत्रिक पुराव्यामुळे पैसे वाचविण्यात मदत - Marathi News | Money returned to bank account due to 'Golden Hours' Technical evidence helps in saving money | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘गोल्डन अवर्स’मुळे बँक खात्यात पैसे आले रिटर्न...; तांत्रिक पुराव्यामुळे पैसे वाचविण्यात मदत

खात्यातून पैसे गेल्याचे समजताच तासाभराच्या आत संपर्क साधल्यास पैसे वाचण्याची शक्यता जास्त असते.  ...