लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बँक

बँक, मराठी बातम्या

Bank, Latest Marathi News

निवडणुकीपूर्वी बँकांसाठी पाच दिवसांचा आठवडा? - Marathi News | A five-day week for banks before elections | Latest business News at Lokmat.com

व्यापार :निवडणुकीपूर्वी बँकांसाठी पाच दिवसांचा आठवडा?

५ दिवसांच्या आठवड्याचा नियम १८० दिवसांच्या आत लागू करण्यात यावा, अशी मागणी बँक कर्मचारी संघटनांनी केली होती. ...

क्रेडिट कार्डबाबत आरबीआय'ची मोठी अपडेट! ग्राहक आता त्यांना हवे ते पेमेंट नेटवर्क निवडू शकणार - Marathi News | rbi news reserve bank of india changes norms for issuance of credit cards | Latest business News at Lokmat.com

व्यापार :क्रेडिट कार्डबाबत आरबीआय'ची मोठी अपडेट! ग्राहक आता त्यांना हवे ते पेमेंट नेटवर्क निवडू शकणार

भारतीय रिझर्व्ह बँकेने ग्राहकांसाठी आज मोठा निर्णय घेतला आहे. ग्राहकांना एका पेक्षा अधिक कार्ड नेटवर्क निवडण्याचा पर्याय देण्याचे निर्देश दिले आहेत. ...

PM Kisan एसएमएस आलाय.. पैसे आले नाहीत; तुमचा सन्मान कुठे अडकला? - Marathi News | PM Kisan SMS received.. Money not received; Where did your money get stuck? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :PM Kisan एसएमएस आलाय.. पैसे आले नाहीत; तुमचा सन्मान कुठे अडकला?

पीएम किसान सन्मान योजनेतून तुमच्या खात्यात दोन हजार रुपये जमा झाले आहेत, असा एसएमएस अनेकांना आलाय. संबंधित शेतकरी जेव्हा बँक बॅलेन्स चेक केला असता त्यांना धक्काच बसला. ...

होम लोन घेताना Fixed की Floating व्याजदर घेणं ठरू शकतं योग्य? अर्ज करण्यापूर्वी समजून घ्या - Marathi News | Can it be right to take a fixed or floating interest rate while taking a home loan Understand before applying | Latest business News at Lokmat.com

व्यापार :होम लोन घेताना Fixed की Floating व्याजदर घेणं ठरू शकतं योग्य? अर्ज करण्यापूर्वी समजून घ्या

आपलं स्वत:चं घर असावं असं प्रत्येकाचं स्वप्न असतं. घर घेण्याचं स्वप्न पूर्ण करायचं असेल तर अनेक वेळा तुम्हाला गृहकर्जाची मदत घ्यावी लागते. ...

साखरेवरील उचल दर शंभर रुपयांनी कमी; शेतकऱ्यांना उसाची बिले वेळेत मिळणार का? - Marathi News | Sugar levy reduced by 100 rupees; Will the farmer sugarcane bills be received in time? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :साखरेवरील उचल दर शंभर रुपयांनी कमी; शेतकऱ्यांना उसाची बिले वेळेत मिळणार का?

महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेने साखर मालतारण कर्ज देण्यासाठी यापूर्वी निश्चित केलेला प्रती क्विंटल दर १०० रुपयांनी कमी करून तो ३३०० रुपये केला आहे. एक मार्चपासून त्याची अंमलबजावणीही सुरू झाली आहे. ...

Kolhapur: 'केडीसीसी’ राज्यात नंबर वन आणू, पालकमंत्री हसन मुश्रीफ यांचा विश्वास  - Marathi News | Kolhapur District Central Cooperative Bank is number one in the state, Guardian Minister Hasan Mushrif believes | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur: 'केडीसीसी’ राज्यात नंबर वन आणू, पालकमंत्री हसन मुश्रीफ यांचा विश्वास 

१० हजार कोटी ठेवींचा इष्टांक  ...

बँकांनी विश्वासार्हता वाढवावी; सहकारमंत्री अमित शाह यांचे आवाहन; स्वत:ला अद्ययावत करा - Marathi News | Banks should enhance credibility; Cooperation Minister Amit Shah's appeal; Update yourself | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बँकांनी विश्वासार्हता वाढवावी; सहकारमंत्री अमित शाह यांचे आवाहन; स्वत:ला अद्ययावत करा

सहकार आंदोलन सव्वाशे वर्षे जुने आहे. विविध मंत्रालयांशी तुकड्यांनी जोडलेल्या या क्षेत्रासाठी स्वतंत्र मंत्रालय असावे, अशी अनेक वर्षांची मागणी पंतप्रधान मोदी यांनी पूर्ण करून क्षेत्राला नवसंजीवनी दिली. ...

1 मार्चपासून सामान्यांना झटका, सिलिंडरचे भाव वाढले अन्..; जाणून घ्या 'हे' 5 बदल - Marathi News | From March 1, the common man gets shocked, the price of cylinders increased, ; Know these 5 changes | Latest business News at Lokmat.com

व्यापार :1 मार्चपासून सामान्यांना झटका, सिलिंडरचे भाव वाढले अन्..; जाणून घ्या 'हे' 5 बदल

आज मार्च महीन्याच्या पहिल्या दिवशी सामान्य नागरिकांना झटका बसला आहे. ...