लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बकरी ईद

बकरी ईद, मराठी बातम्या

Bakri eid, Latest Marathi News

'बकरी ईद' दिवशीच २५० बकऱ्यांना जीवदान; जैन बांधवांच्या कार्याचं होतंय कौतुक - Marathi News | 250 goats were given life on the day of Bakri Eid itself; The work of Jain brothers is appreciated in UP bagpat | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :'बकरी ईद' दिवशीच २५० बकऱ्यांना जीवदान; जैन बांधवांच्या कार्याचं होतंय कौतुक

कुर्बाणी देण्यासाटी आणलेल्या तब्बल २५० बकऱ्यांना जैन समाजाने जीवनदान दिले आहे ...

पाकिस्तानची आर्थिक स्थिती बिकट; पण शाहिद आफ्रिदीने खरेदी केला ४ कोटींचा बैल - Marathi News | pakistan former player Shahid Afridi Shares Video of kurbaned Rs 4 Crore Bull on Bakri Eid   | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पाकिस्तानची आर्थिक स्थिती बिकट; पण शाहिद आफ्रिदीने खरेदी केला ४ कोटींचा बैल

पाकिस्तानी संघाचा माजी कर्णधार शाहिदी आफ्रिदी त्याच्या विधानांमुळे नेहमी चर्चेत असतो. ...

रत्नागिरी जिल्ह्यात सणानिमित्त ६९० पोलिसांचा बंदोबस्त तैनात, १९ नाक्यावर तपासणी  - Marathi News | 690 police personnel deployed in Ratnagiri district on the occasion of festival, inspection at 19 checkpoints | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रत्नागिरी जिल्ह्यात सणानिमित्त ६९० पोलिसांचा बंदोबस्त तैनात, १९ नाक्यावर तपासणी 

रत्नागिरी : आषाढी एकादशी व बकरी ईद सण व उत्सवाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनासह जिल्हा पोलिस दलही सज्ज झाले आहे. कायदा ... ...

फलटण तालुक्यात आषाढी एकादशीनंतर बकरी ईदची कुर्बानी, मुस्लिम समुदायाचा निर्णय  - Marathi News | Bakri Eid Qurbani after Ashadhi Ekadashi in Phaltan taluka satara, The decision of the Muslim community | Latest satara News at Lokmat.com

सातारा :फलटण तालुक्यात आषाढी एकादशीनंतर बकरी ईदची कुर्बानी, मुस्लिम समुदायाचा निर्णय 

सौहार्द व सद्भावनेचे उत्तम उदाहरण ...

Pune: यंदा आषाढी एकादशीला बकरी ईदसुद्धा साजरी होणार; मुस्लिम बांधवांचा कौतुकास्पद निर्णय - Marathi News | Pune: Bakri Eid will also be celebrated on Ashadhi Ekadashi this year; A commendable decision of the Muslim brothers | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune: यंदा आषाढी एकादशीला बकरी ईदसुद्धा साजरी होणार; मुस्लिम बांधवांचा कौतुकास्पद निर्णय

मुस्लिम बांधवांच्या निर्णयाचे हवेली पोलिसांच्या वतीने स्वागत ...

यंदा 'बकरी ईद'दिवशी कुर्बानी नाही, 'आषाढी'मुळे मुस्लीम बांधवांचा निर्णय - Marathi News | This year there is no Qurbani on Bakri Eid, the decision of Muslim brothers on the occasion of Ashadhi in chhatrapati sambhajinagar | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :यंदा 'बकरी ईद'दिवशी कुर्बानी नाही, 'आषाढी'मुळे मुस्लीम बांधवांचा निर्णय

आषाढी एकादशी हा हिंदुसाठी, विशेषत: वारकरी संप्रदायासाठी अत्यंत पवित्र दिवस मानला जातो. ...

पुण्यात आषाढीला हिंदू-मुस्लिम ऐक्याचे दर्शन; बकरी ईदला 'कुर्बानी' न देण्याचा कौतुकास्पद निर्णय - Marathi News | Darshan of Hindu-Muslim unity at Ashadi in Pune; Admirable decision not to 'sacrifice' goat Eid | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात आषाढीला हिंदू-मुस्लिम ऐक्याचे दर्शन; बकरी ईदला 'कुर्बानी' न देण्याचा कौतुकास्पद निर्णय

यंदा आषाढी एकादशी आणि बकरी ईद एकाच दिवशी आल्याने, बकरी ईद असूनही या दिवशी कुर्बाणी न देण्याचा कौतुकास्पद निर्णय ...

मालेगाव येथे मुख्य इदगाह मैदानावर बकरी ईदचे नमाज पठण - Marathi News | Recitation of Namaz of Eid al-Adha on the main Idgah ground at Malegaon | Latest malegaon News at Lokmat.com

मालेगाव :मालेगाव येथे मुख्य इदगाह मैदानावर बकरी ईदचे नमाज पठण

ईदच्या पार्श्वभूमीवर पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे मनपाचा कायमस्वरूपी एक व चौदा तात्पुरते कत्तलखाने उभारण्यात आले होते. ...