By लोकमत न्यूज नेटवर्क | Follow
दसरा चौक येथील ऐतिहासिक मुस्लिम बोर्डिंगच्या पटागणांवर शनिवारी सकाळी जिल्हा प्रशासनाने दिलेल्या आदेशांचे पालन करीत केवळ पाच मुस्लिम बांधवांच्या उपस्थितीत बकरी ईदची नमाज पठण करण्यात आली. मौलाना मुबिन बागवान यांनी ईदची नमाज आणि खुतबा पठण केले. ... Read More
1st Aug'20