lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बाबासाहेब पुरंदरे

Babasaheb Purandare Latest news

Babasaheb purandare, Latest Marathi News

बळवंत मोरेश्वर पुरंदरे ऊर्फ बाबासाहेब पुरंदरे Babasaheb Purandare ह्यांनी आपल्या ओजस्वी वाणीने शिवचरित्र जगातील घराघरांत पोहोचविणारे, ‘राजा शिवछत्रपती’ या ग्रंथाचे लेखक केले, ‘जाणता राजा’ या महानाटय़ाचे लेखक-दिग्दर्शक केले. मराठी साहित्यिक, नाटककार, इतिहासकार आणि प्रसिध्द वक्ते म्हणुन त्याची ख्याती जगामध्ये होती.
Read More
"बाबासाहेब पुरंदरेंनींच खोटा अन् चुकीचा इतिहास मांडण्याची सुरुवात केली" - Marathi News | Jitendra Awhad Says, "It was Babasaheb Purandare who started presenting false and incorrect history" | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"बाबासाहेब पुरंदरेंनींच खोटा अन् चुकीचा इतिहास मांडण्याची सुरुवात केली"

जितेंद्र आव्हाड यांनी संभाजीराजेंच्या भूमिकेचं स्वागत करताना बाबासाहेब पुरंदरेंनीच चुकीचा इतिहास मांडण्याची पद्धत सुरू केल्याचं म्हटलं आहे ...

"...म्हणूनच पवार साहेब बदनाम आहेत", 1974चा दाखला देत निलेश राणेंची बोचरी टीका - Marathi News | "...that's why Sharad Pawar is infamous", Nilesh Rane's sarcastic comment on Sharad Pawar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"...म्हणूनच पवार साहेब बदनाम आहेत", 1974चा दाखला देत निलेश राणेंची बोचरी टीका

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी दिवंगत इतिहासकार बाबासाहेब पुरंदरे यांच्यावर छत्रपती शिवाजी महाराजांवर मोठा अन्याय केल्याचा ठपका ठेवला आहे. ...

"बाबासाहेब पुरंदरेंनी त्यांच्या भाषण, लेखनातून शिवरायांवर केला तेवढा अन्याय अन्य कुणी केला नाही’', शरद पवारांचं मत - Marathi News | Sharad Pawar's Opinion: 'Nobody else has done as much injustice to Chhatrapati Shivaji Maharaj as Babasaheb Purandar's speech writing'. | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :''बाबासाहेब पुरंदरेंनी त्यांच्या लेखनातून शिवरायांवर केला तेवढा अन्याय अन्य कुणी केला नाही’'

Sharad Pawar: बाबासाहेब पुरंदरेंची भाषणं आणि लिखाणाएवढा अन्याय शिवछत्रपतींवर इतर कुणी केलेला नाही, असं माझं मत आहे, असं विधान शरद पवार यांनी केलं आहे. ...

बाबासाहेब पुरंदरेंच्या 'या' पुस्तकाचा अभ्यास राज ठाकरे करणार; तब्बल 200 पुस्तकांची खरेदी - Marathi News | Will Raj Thackeray study Babasaheb Purandare book Purchase of over 200 books | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बाबासाहेब पुरंदरेंच्या 'या' पुस्तकाचा अभ्यास राज ठाकरे करणार; तब्बल 200 पुस्तकांची खरेदी

राज ठाकरे यांनी तब्बल दीड तास या पुस्तकाच्या दुकानात घालवून 50 हजार रुपयांची तब्बल 200 पुस्तकं त्यांनी खरेदी केली ...

Jitendra Awhad Babasaheb Purandare: "बाबासाहेब पुरंदरेंनी इतिहास नव्हे, कादंबरी लिहिली आणि कादंबरी हा इतिहास नसतो"; Raj Thackeray यांच्या सभेनंतर जितेंद्र आव्हाडांचे मोठे विधान - Marathi News | Sharad Pawar led NCP Leader Jitendra Awhad criticize History written by Shivshahir Babasaheb Purandare after Raj Thackeray Speech | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बाबासाहेब पुरंदरेंनी इतिहास नव्हे, कादंबरी लिहिली अन् कादंबरी हा इतिहास नसतो- आव्हाड

"पुरंदरेंच्या साहित्याला ज्ञानपीठ किंवा ऐतिहासिक लिखाणाबद्दल एकाही विद्यापीठाने डॉक्टरेट का नाही दिली?" ...

बाबासाहेब पुरंदरे हेच जेम्स लेनचे गुरू, संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष प्रवीण गायकवाड यांचा आरोप - Marathi News | Babasaheb Purandare is the guru of James Lane, Allegation of Sambhaji Brigade President Praveen Gaikwad | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :बाबासाहेब पुरंदरे हेच जेम्स लेनचे गुरू, संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष प्रवीण गायकवाड यांचा आरोप

लेनच्या पुस्तकाचा विषय तूर्त थांबविला पाहिजे. यामुळे शिवाजी महाराजांच्या कुटुंबाची बदनामी होत आहे. ...

Raj Thackeray: मनसेकडून राष्ट्रवादी पुन्हा टार्गेट, जेम्स लेनच्या मुलाखतीनंतर प्रथमच आली रिअ‍ॅक्शन - Marathi News | Raj Thackeray: MNS reacts for the first time since the interview of James Lane, the NCP's target again | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मनसेकडून राष्ट्रवादी पुन्हा टार्गेट, जेम्स लेनच्या मुलाखतीनंतर प्रथमच आली रिअ‍ॅक्शन

जेम्स लेनच्या मुलाखतीनं राज्यातील वातावरण पुन्हा ढवळून निघालं आहे. या मुलाखतीनंर मनसेनं पुन्हा राष्ट्रवादीला टार्गेट केलं आहे. ...

आम्ही येडे म्हणून जन्माला आलोय का?; जेम्स लेन वादावर जितेंद्र आव्हाड संतापले - Marathi News | NCP Jitendra Awhad Reaction on James Lane controversy about Babasaheb Purandare | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आम्ही येडे म्हणून जन्माला आलोय का?; जेम्स लेन वादावर जितेंद्र आव्हाड संतापले

जेम्स लेनची सुरुवात कोणी केली ते सगळ्यांना माहिती आहे. जेम्स लेन इतक्या वर्षाने कसा सापडला? असा सवाल जितेंद्र आव्हाड यांनी उपस्थित केला आहे. ...