लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बाबर आजम

Babar Azam Latest news

Babar azam, Latest Marathi News

बाबर आजम हा पाकिस्तान संघाचा प्रमुख खेळाडू व कर्णधार आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सध्याच्या आघाडीच्या फलंदाजांमध्ये बाबरच्या नावाचा समावेश आहे. त्याची तुलना टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली याच्याशी केली जाते. तो पाकिस्तानच्या ट्वेंटी-२०, कसोटी व वन डे संघातील प्रमुख खेळाडू आहे.
Read More
Asia Cup 2022 Ind vs Pak: "आज आमचा दिवस दिसत नाही", पाकिस्तानचा खेळ पाहून शोएब अख्तर नाराज - Marathi News | T20 Asia Cup 2022 Ind vs Pak Highlights Doesn't seem to be our day says that shoaib akhtar after pakistan's today's performance | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"आज आमचा दिवस दिसत नाही", पाकिस्तानचा खेळ पाहून शोएब अख्तर नाराज

T20 Asia Cup 2022 India vs Pakistan Match Highlights : आशिया चषकात भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये सामना रंगला आहे. ...

Asia Cup 2022 Ind vs Pak Highlight : नंबर १ फलंदाज Babar Azamला भुवनेश्वर कुमारने गंडवलं, विक्रम नोंदवत पाकिस्तानी चाहत्यांना रडवलं, Video  - Marathi News | T20 Asia Cup 2022 Ind vs Pak Highlight : no. 1 batsman Babar Azam goes for just 10. Bhuvneshwar Kumar strikes, indian bowler register record See pakistani fans reaction Watch Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :नंबर १ फलंदाज Babar Azamला भुवनेश्वर कुमारने गंडवलं, पाकिस्तानी चाहत्यांना रडवलं, Video 

T20 Asia Cup 2022 India vs Pakistan Match Highlights : भारतीय गोलंदाजांनी पहिल्या पॉवर प्लेमध्ये वर्चस्व गाजवले पाहायला मिळतेय. पाकिस्तानला ४ षटकांत १ बाद २३ धावा करता आल्या आहेत. ...

Asia Cup 2022 Ind vs Pak: नाणेफेकीचा कौल भारताच्या बाजूने; रिषभ पंतला वगळून दिनेश कार्तिकला संधी, जाणून घ्या Playing XI - Marathi News | T20 Asia Cup 2022 Ind vs Pak Highlight india won the toss and chose to bowl first know here playing XI | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारताने टॉस जिंकला, पंतला वगळून दिनेश कार्तिकला संधी, जाणून घ्या Playing XI

T20 Asia Cup 2022 India vs Pakistan Match Highlights : आशिया चषकात आज भारत आणि पाकिस्तान आमनेसामने आहेत. ...

IND vs PAK: ग्रुपमध्ये IND vs PAK सामना पाहिल्यास पाच हजारांचा दंड; NIT श्रीनगर प्रशासनाचा आदेश - Marathi News | administration of NIT Srinagar has ordered that a fine of Rs 5,000 will be levied if one watches the India-Pakistan match in Group | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ग्रुपमध्ये IND vs PAK सामना पाहिल्यास पाच हजारांचा दंड, प्रशासनाचा आदेश

आशिया चषकात आज भारत-पाकिस्तान आमनेसामने असणार आहेत. ...

Asia Cup 2022 Ind vs Pak Highlight : भारत-पाकिस्तान सामना किती वाजता सुरू होणार? टॉस कधी होणार? कुठे पाहता येणार?; जाणून घ्या डिटेल्स - Marathi News | T20 Asia Cup 2022 Ind vs Pak Highlight : TOSS at 7PM, Where to Watch India vs Pakistan on TV, Online, and Live Streaming Details, know all details  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारत-पाकिस्तान सामना किती वाजता सुरू होणार? टॉस कधी होणार? कुठे पाहता येणार?; जाणून घ्या डिटेल्स

T20 Asia Cup 2022 India vs Pakistan Match Highlights : भारत-पाकिस्तान यांच्यातला हायव्होल्टेज सामना आज दुबईत रंगणार आहे. मागच्या वर्षी ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील सामन्यानंतर प्रथमच कट्टर प्रतिस्पर्धी समोरासमोर आले आहेत.  ...

IND vs PAK Asia Cup 2022: भारत - पाकिस्तान सामन्याआधी बाबर आझमचं Virat Kohli बद्दल मोठं विधान, म्हणाला... - Marathi News | Virat Kohli vs Babar Azam Pakistan Captain speaks about former Team India skipper ahead of IND vs PAK clash in Asia Cup 2022 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs PAK मॅचच्या आधी बाबर आझमचं विराटबद्दल मोठं विधान, म्हणाला...

कोहली बद्दलचे असे विधान भारत-पाक सामन्याला कलाटणी देण्यास ठरू शकतं कारणीभूत ...

IND vs PAK, Top 5 key Pakistan players: पाकिस्तानचे 'हे' 5 खेळाडू भारतासाठी ठरू शकतात डोकेदुखी! - Marathi News | IND vs PAK Asia Cup 2022 5 key Pakistan players to watch out for against clash with Team India | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :IND vs PAK: पाकिस्तानचे 'हे' 5 खेळाडू 'टीम इंडिया'साठी ठरू शकतात डोकेदुखी!

India vs Pakistan in Asia Cup 2022: शाहीन आफ्रिदी नसला तरी बाबर आझमच्या संघात काही 'स्पेशल' खेळाडू आहेत. यां खेळाडूंचा भारताने वेळीच काटा काढला की 'टीम इंडिया'चा विजय निश्चित आहे. ...

Asia Cup 2022 : विराट कोहली अन् बाबर आजमची ग्रेट भेट!; जाणून घ्या आकडेवारीत कोण कोणावर भारी, Video  - Marathi News | Statistical comparison : Virat Kohli shaking hands with such a warmth gesture and Babar Azam in return with a big smile ahead of Asia Cup 2022, Video   | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विराट कोहली अन् बाबर आजमची ग्रेट भेट!; जाणून घ्या आकडेवारीत कोण कोणावर भारी, Video 

Asia Cup 2022 : आशिया चषक २०२२ स्पर्धेला २७ ऑगस्टपासून श्रीलंका विरुद्ध अफगाणिस्तान यांच्या लढतीने सुरुवात होणार आहे. ...