लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बाबर आजम

Babar Azam Latest news , मराठी बातम्या

Babar azam, Latest Marathi News

बाबर आजम हा पाकिस्तान संघाचा प्रमुख खेळाडू व कर्णधार आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सध्याच्या आघाडीच्या फलंदाजांमध्ये बाबरच्या नावाचा समावेश आहे. त्याची तुलना टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली याच्याशी केली जाते. तो पाकिस्तानच्या ट्वेंटी-२०, कसोटी व वन डे संघातील प्रमुख खेळाडू आहे.
Read More
ICC 2021Awards : पाकिस्तानी खेळाडूंच्या वर्चस्वात स्मृती मानधनानं वाढवली भारतीयांची शान; जाणून संपूर्ण लिस्ट! - Marathi News | From Smriti Mandhana to Babar Azam: A look at winners of 2021 ICC Awards announced so far | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पाकिस्तानी खेळाडूंच्या वर्चस्वात स्मृती मानधनानं वाढवली भारतीयांची शान; जाणून संपूर्ण लिस्ट

A look at winners of 2021 ICC Awards announced so far : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनं ( ICC) 2021 वर्षातील सर्वोत्तम खेळाडू, सर्वोत्तम संघ आदी जवळपास सर्व पुरस्कारांची घोषणा केली आहे. ...

ICC Awards : मोहम्मद रिझवान पाठोपाठ Babar Azamनं पटकावला आयसीसीचा पुरस्कार, पण जे विराट कोहलीला जमले ते नाही करू शकला - Marathi News | Babar Azam has been named as ICC ODI Cricketer Of The Year 2021, he is a fifth Youngest to win ICC cricketer of the year award  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICC Awards : मोहम्मद रिझवान पाठोपाठ Babar Azamनं पटकावला आयसीसीचा पुरस्कार, पण जे विराट कोहलीला जमले ते नाही करू शकला

ICC Awards 2021 : आयसीच्या २०२१च्या वार्षिक पुरस्कारांमध्ये पाकिस्तानी खेळाडूंचं वर्चस्व दिसत आहे. ...

ICC Men's ODI Team of the Year मध्ये बांगलादेश, आयर्लंडच्या खेळाडूंनी पटकावलं स्थान, पण एकाही भारतीयाचं दिसलं नाही नाव! - Marathi News | ICC Men's ODI Team of the Year : No Single Indian player in ICC 2021 ODI Team, Babar Azam leading the team  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारतीय खेळाडूंवर प्रथमच ओढावली नामुष्की; आयसीसीच्या वन डे व ट्वेंटी-२० संघात मिळालं नाही स्थान!

ICC Men's ODI Team of the Year : २०२१ वर्षातील सर्वोत्तम ट्वेंटी-२० संघापाठोपाठ आयसीसीनं गुरुवारी वन डे संघाचीही घोषणा केली. २०२१मधील ...

न्यूझीलंडच्या फलंदाजाची आतषबाजी, २२ चेंडूंत चोपल्या ११० धावा; मोडला बाबर आजमनचा वर्ल्ड रिकॉर्ड  - Marathi News | Record-breaking Michael Bracewell century sees Wellington pull off Super Smash heist against Central Districts | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :न्यूझीलंडच्या फलंदाजाची आतषबाजी, २२ चेंडूंत चोपल्या ११० धावा; मोडला बाबर आजमनचा वर्ल्ड रिकॉर्ड 

Michael Bracewell smashes record books : न्यूझीलंडच्या स्थानिक ट्वेंटी-२०लीग सुपर स्मॅश स्पर्धेत वर्ल्ड रिकॉर्डची नोंद झाली. ...

मोहम्मद रिझवान ठरला 2021तील Most Valuable Cricketer; अविश्वसनीय कामगिरीमुळे मिळाला पुरस्कार, टीम इंडियाला धक्के दिले म्हणून आफ्रिदीचाही गौरव - Marathi News | PCB Awards 2021: Mohammad Rizwan Most Valuable Cricketer, Nida Dar Women's Cricketer of the Year | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मोहम्मद रिझवान ठरला 2021तील Most Valuable Cricketer; टीम इंडियाला धक्के दिले म्हणून आफ्रिदीचाही गौरव

पाकिस्तानचा सलामवीर मोहम्मद रिझवान ( Mohammad Rizwan ) यानं खऱ्या अर्थानं 2021 वर्ष गाजवलं. आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये आतापर्यंत कोणालाच न करता आलेले विक्रम रिझवाननं मागच्या वर्षी केले. ...

ट्वेंटी-२० वर्ल्ड कपमधील भारताचा पराभव हा २०२१मधील सर्वोत्तम क्षण; पाकिस्तानी कर्णधार बाबर आजमनं चोळले जखमेवर मीठ - Marathi News | Defeating India at T20 World Cup was best moment of the year: Pakistan skipper Babar Azam | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ट्वेंटी-२० वर्ल्ड कपमधील भारताचा पराभव हा २०२१मधील सर्वोत्तम क्षण - बाबर आजम

India vs Pakistan २०२१मध्ये ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतही भारत-पाकिस्तान ( India vs Pakistan) यांच्यातल्या सामन्यानं व्ह्यूअर्सशीपचे सारे रिकॉर्ड तोडले. पण, यावेळचा निकाल हा भारतीय चाहत्यांना चटका देणारा ठरला. ...

'पहिलं पाकिस्तानी म्हणायचे आमच्याकडे कोहली-रोहित नाहीत, आता भारत म्हणेल आमच्याकडे बाबर-रिझवान नाहीत'; पाकिस्तानी खेळाडूचा अजब दावा - Marathi News | Pakistan used to say we don’t have Kohli and Rohit, now India will say we don’t have Babar and Rizwan: Rashid Latif | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :'आता भारत म्हणेल आमच्याकडे बाबर आजम - मोहम्मद रिझवान सारखे खेळाडू नाहीत'

मोहम्मद रिझवान कँलेंडर वर्षात ट्वेंटी-२०त २००० धावा करणारा जगातील पहिला फलंदाज ठरला आहे.   मोहम्मदनं २०२१ या कॅलेंडर वर्षात ट्वेंटी-२०त २०३६ धावा केल्या आहेत. ...

Pro Kabaddi : सिद्धार्थ देसाईचा पगार पाकिस्तानचा कर्णधार बाबर आजम याच्यापेक्षाही अधिक; विश्वास बसत नाही ना?  - Marathi News | Pro Kabaddi League 2021 - Pradeep Narwal and Siddharth Desai Salary is more than Babar Azam playing in PSL | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारताचे कबड्डीपटूही पाकिस्तानचा कर्णधार बाबर आजम याच्यापेक्षा जास्त कमावतात

प्रो कबड्डी लागच्या ( Pro Kabaddi League 2021)  ८व्या पर्वाला २२ डिसेंबरपासून सुरुवात होणार आहेत आणि १२ संघ कोर्टवर उतरणार आहेत. ...