लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बाबर आजम

Babar Azam Latest news , मराठी बातम्या

Babar azam, Latest Marathi News

बाबर आजम हा पाकिस्तान संघाचा प्रमुख खेळाडू व कर्णधार आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सध्याच्या आघाडीच्या फलंदाजांमध्ये बाबरच्या नावाचा समावेश आहे. त्याची तुलना टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली याच्याशी केली जाते. तो पाकिस्तानच्या ट्वेंटी-२०, कसोटी व वन डे संघातील प्रमुख खेळाडू आहे.
Read More
Babar Azam, PAK vs AUS: स्वत:साठी कायपण?? पाकिस्तानी कर्णधाराने बाद होताच केली 'ती' कृती, चाहते संतापले (Video) - Marathi News | Pakistan Captain Babar Azam wasted DRS for his own wicket clean plum LBW fans get angry watch video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :स्वत:साठी कायपण?? पाकिस्तानी कर्णधाराने बाद होताच केली 'ती' कृती, चाहते संतापले

बाबरने नक्की केलं तरी काय... पाहा व्हिडीओ ...

विराट कोहली की बाबर आझम, बेस्ट कोण? पॅट कमिन्सनं केलं मोठं विधान!  - Marathi News | Pat cummins make statement on virat kohli and babar azam comparison also on saliva ban | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विराट कोहली की बाबर आझम, बेस्ट कोण? पॅट कमिन्सनं केलं मोठं विधान! 

ऑस्ट्रेलियाचा कसोटी संघाचा कर्णधार आणि गोलंदाज पॅट कमिन्स यांनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये चेंडूवर लाळ लावण्यास घातलेल्या बंदीबाबत महत्वाचं विधान केलं आहे. ...

Babar Azam, PAK vs AUS, 2nd Test : विराटचा विक्रम मोडून बाबर आजमचा विश्वविक्रम, १० तास संघर्ष करताना पाकिस्तानची लाज वाचवली - Marathi News | Babar Azam, PAK vs AUS, 2nd Test : World record for Babar Azam, Highest score by a captain in the 4th innings in Test cricket history, he score 196 runs (425b 21x4 1x6) | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विराटचा विक्रम मोडून बाबर आजमचा विश्वविक्रम, १० तास संघर्ष करताना पाकिस्तानची लाज वाचवली

Babar Azam, PAK vs AUS, 2nd Test :  पाकिस्तानच्या कसोटी संघाचा कर्णधार बाबर आजम याने आज नेत्रदिपक कामगिरी करताना अनेक विक्रमांना गवसणी घातली. ...

Shoaib Akhtar, PAK vs AUS: शोएब अख्तरनेच काढली पाकिस्तानी संघाची लाज! ट्रोल करत म्हणाला "आता मजा येतेय का?" - Marathi News | PAK vs AUS 2nd test Shoaib Akhtar slams Pakistan Cricket Team Trolls on Twitter after poor performance against Australia | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :शोएब अख्तरने काढली पाकिस्तानी संघाची लाज; म्हणाला "आता मजा येतेय का?"

असं झालं तर पाकिस्तानात कोणीही खेळायला येणार नाही, असंही अख्तर म्हणाला. ...

Babar Azam, PAK vs AUS 1st Test : पाकिस्तानचा कर्णधार बाबर आजम याचा 'पोपट' झाला; मार्नस लाबुशेनचा Direct hit अन् पडली विकेट, Video   - Marathi News | PAK vs AUS 1st Test : Direct hit! Outstanding from Marnus Labuschagne and Babar Azam looks short of his ground, Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पाकिस्तानचा कर्णधार बाबर आजम याचा 'पोपट' झाला; मार्नस लाबुशेनचा Direct hit अन् पडली विकेट, Video  

Pakistan vs Australia, 1st Test : १९९८सालानंतर पाकिस्तान दौऱ्यावर गेलेल्या ऑस्ट्रेलियन संघाची हालत खराब झाली आहे. ...

Rohit Sharma IND vs SL 2nd T20 : रोहित शर्मा विश्वविक्रम करण्याच्या उंबरठ्यावर; Virat Kohliचा भीमपराक्रम काढणार मोडीत - Marathi News | IND vs SL 2nd T20 Live Updates Rohit Sharma on the verge of a world record as captain in T20 also set to break Virat Kohli record missed Pakistan Babar Azam Feat | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs SL: रोहित विश्वविक्रम करण्याच्या उंबरठ्यावर; विराटचा भीमपराक्रम काढणार मोडीत

रोहितच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया थोड्याच वेळात लंकेविरूद्ध खेळणार दुसरा टी२० सामना ...

IND vs WI, 1st T20I Live Updates : 4, 6, 4, 6; रोहित शर्मासोबत पंगा महागात पडला, धुलाई विंडीज गोलंदाजाची अन् विक्रम मोडला बाबर आजम व विराट कोहलीचा - Marathi News | IND vs WI, 1st T20I Live Updates : Rohit Sharma scoring most runs against West Indies in T20Is, going past Babar Azam’s 540 runs & surpasses Virat Kohli in most T20I runs scored | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रोहित शर्मासोबत पंगा महागात पडला, धुलाई विंडीज गोलंदाजाची अन् विक्रम मोडला बाबर आजम व विराट कोहलीचा

India vs West Indies, 1st T20I Live Updates : पदार्पणवीर रवी बिश्नोईने ( Ravi Bishnoi) याच्या प्रभावी कामगिरीनंतर रोहित शर्मा व इशान किशन यांनी फलंदाजीच आतषबाजी केली. ...

Mohammed Shami on Babar Azam : बाबर आजम अन् विराट कोहलीची तुलना म्हणजे...; मोहम्मद शमीनं एका वाक्यात पाकिस्तानच्या कर्णधाराला दाखवला आरसा - Marathi News | Comparing him to Virat Kohli, Joe Root, Steve Smith is unfair: Indian pacer Mohammed Shami on Babar Azam | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :बाबर आजम अन् विराट कोहलीची तुलना म्हणजे...; मोहम्मद शमीनं पाकिस्तानच्या कर्णधाराला दाखवला आरसा

Indian pacer Mohammed Shami on Babar Azam - मागील दहा वर्षांत विराटा कोहली, केन विलियम्सन, जो रूट आणि स्टीव्ह स्मिथ यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेट गाजवले. ...